Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तुम्ही पाहीलेले अति टुकार चित्रपट

म
मराठे
Tue, 04/13/2010 - 17:13
🗣 58 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
11579 वाचन

💬 प्रतिसाद (58)
प
प्रशु Tue, 04/13/2010 - 17:15 नवीन
१. टशन २. झुम बराबर झुम ३. गजनी ४. शाहरुखचे आजलाल येणारे सगळेच..
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 04/15/2010 - 22:55 नवीन
बर्‍याच वर्षांपुर्वी पैसे खर्च करुन बिनष्टोरी न बिनडायलॉगच्या पिच्चर च्या षिड्या आणल्या होत्या ... त्या तद्दन टुकार आणि फालतु निघाल्या :) पैषे गेल्याने फार जिव जळला होता :) त्या पिक्चरला काही खास नाव नसल्याने लक्षात नाही राहिलं :) असो !@!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशु
म
मुक्तसुनीत Tue, 04/13/2010 - 17:18 नवीन
धागा रोचक आहे. दैनंदिन घडामोडींमधे अनेक घटना दुर्लक्षणीय असतात. नेमक्या या गोष्टींबद्दलच कशाकरता बोलायचे त्यामागची मीमांसा करता आली तर ऐकायला आवडेल.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 04/13/2010 - 17:19 नवीन
कभी अलविदा ना कहना लागा चुनरीमे दाग
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Tue, 04/13/2010 - 17:20 नवीन
प्रिन्स .... X( X-( बैलोबा चायनीजकर !!!उर्फ.. тельца имени индиго :D
  • Log in or register to post comments
र
रामपुरी Tue, 04/13/2010 - 17:49 नवीन
हम आपके है कौन बरसात सोल्जर त्रिमुर्ती रुद्राक्ष द्रोण ढोल चुप चुपके (हे सर्व खरंतर विनोदी म्हणूनही बघता येतील)
  • Log in or register to post comments
स
सन्जोप राव Wed, 04/14/2010 - 07:06 नवीन
ढोल हा भन्नाट सिनेमा आहे. ( असे माझे मत) सन्जोप राव वो जिनको प्यार है चांदीसे इश्क सोनेसे वही कहेंगे कभी हमने खुदखुशी कर ली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामपुरी
म
मिसळभोक्ता Tue, 04/13/2010 - 17:52 नवीन
मकरंद अनासपुरे आणि भरत जाधव चे सर्व चित्रपट. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
स
सन्जोप राव Wed, 04/14/2010 - 07:08 नवीन
लक्ष्मीकांत बेर्डॅ ( कदाचित मी एक विदूषक हा अपवाद), सचिन, अशोक सराफ आणि महेश कोठारेचे सर्व 'इनोदी' चित्रपट सन्जोप राव वो जिनको प्यार है चांदीसे इश्क सोनेसे वही कहेंगे कभी हमने खुदखुशी कर ली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मिसळभोक्ता Wed, 04/14/2010 - 19:31 नवीन
कदाचित मी एक विदूषक हा अपवाद तुम्हाला "एक होता विदूषक" म्हणायचे असावे. माझ्या मते, तो अतिशय कंटाळवाणा आणि टुकार चित्रपट होता. पुलं (पटकथा) आणि जब्बार (दिग्दर्शक) ह्यांच्या कारकीर्दीतला एक काळा धब्बा. चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे महानोरांची गाणी, आणि आनंद मोडकांचे संगीत. (त्यातली 'शब्दांचा हा खेळ मांडला' ही नांदी चंद्रकांत काळे, रवी साठे, आणि मुकुंद फणसळकरने उत्कृष्ट म्हटली आहे. तसेच 'मी गाताना, गीत तुला लडिवाळा' ही अंगाई आशाताईंनी !) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव
स
सन्जोप राव गुरुवार, 04/15/2010 - 07:10 नवीन
हो, हाच तो चित्रपट. निळूभाऊंचे काम अप्रतिम (मिभो, आता मत बदलणार का? 'प्रेमा'ची आठवण ठेऊन बोला!) बाकी काळा 'धब्बा' वगैरे मला ठाऊक नाही ('धब्बा' हा शब्द लोक का वापरत असावेत?) 'कदाचित' हा शब्द वापरुन मूळ प्रतिसादात मी पळवाट शोधून ठेवलेली आहेच! सन्जोप राव वो जिनको प्यार है चांदीसे इश्क सोनेसे वही कहेंगे कभी हमने खुदखुशी कर ली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मिसळभोक्ता गुरुवार, 04/15/2010 - 20:48 नवीन
निळूभाऊंचे काम अप्रतिम (मिभो, आता मत बदलणार का? 'प्रेमा'ची आठवण ठेऊन बोला!) अर्थातच ! बाकी, निळूभाऊंचे काम अप्रतीम नाही, असा एखादा सिनेमा माहिती आहे का ? -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव
स
सन्जोप राव Fri, 04/16/2010 - 03:52 नवीन
निळूभाऊंचे काम अप्रतीम नाही, असा एखादा सिनेमा माहिती आहे का ? बरेच आहेत. हिंदीतले सगळेच. 'कुली' वगैरे. मराठीत खलनायक म्हणून भूमिका केलेले बरेच. 'सामना' आणि 'सिंहासन' मधलेही काही सीन्स. वस्तुनिष्ठ व्हा, मिभो. अंध भक्ती नको. सन्जोप राव वो जिनको प्यार है चांदीसे इश्क सोनेसे वही कहेंगे कभी हमने खुदखुशी कर ली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
भ
भडकमकर मास्तर Fri, 04/16/2010 - 21:31 नवीन
वा.. सामना ;) रंगतोय ... चालूद्यात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव
म
मिसळभोक्ता Tue, 04/20/2010 - 04:43 नवीन
वस्तुनिष्ठ व्हा, मिभो. अंध भक्ती नको. निष्ठ आहोतच. वस्तु कोणती ते ठरवून ;-) (ता. क. हा साला मास्तर उगाच का टाळ्या पिटतोय ?) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव
अ
अविनाशकुलकर्णी Tue, 04/13/2010 - 18:05 नवीन
महुआ..अति भयाण चित्रप्ट मला ३ वेळा नाईलाजाने बघावा लागला.
  • Log in or register to post comments
स
स्वतन्त्र Tue, 04/13/2010 - 18:27 नवीन
इथे सर्वांनी हिंदी चित्रपटांचीच नावे घेतली आहेत ! पण आपले मराठीही कुठे कमी पडले नाहोयेत त्या बाबतीत ! जसे आत्ताच एक उत्सुकता होति (कशाची हे विचारू नका) म्हणून पहिला :- पिकनिक (मराठी)
  • Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे Tue, 04/13/2010 - 19:59 नवीन
मराठी: मकरंद अनासपुरे चे बरेचसे चित्रपट हिंदी: चांदनी चौक टू चायना .. (पहिल्यांदा बंगलूरू-मुंबई बस प्रवासात पाहिला होता.. अक्षरशः बेशुध्द पडलो होतो.. दुसर्‍यांदा परतीच्या प्रवासात पाहिला.. दुसर्‍या रांगेतल्या आसनावर बसल्याने अगदीच इलाज नव्हता.. आणि आवाज बर्‍यापैकी मोठा ठेवल्याने (कि हया चित्रपटाच्या भितीने?) निद्रादेवी काही केल्या आशिर्वाद द्यायला येत नव्हती.. इंग्रजी: बिवूल्फ आणि क्लॅश (कि क्लेश?) ऑफ दी टायटन्स.. ====================== कोकणी फणस Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..
  • Log in or register to post comments
ड
डावखुरा Tue, 04/13/2010 - 21:00 नवीन
रेनकोट........... सध्यातरी हाच आठवतोय... "राजे!"
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ Tue, 04/13/2010 - 21:21 नवीन
मराठी लक्श्मीकांत चे काही टुकार चित्रपट मकरंद अ. चे 'काय द्याच बोला' सोडून भरत जाधव चे सगळे हिंदी लव स्टोरी २०५० आप का सुरूर एकलव्य ब्लू कंब्ख्त ईश्क टशन .. ... ... ..... (यादी खूप मोठी आहे) ----- सौरभ :)
  • Log in or register to post comments
म
मराठे Tue, 04/13/2010 - 21:36 नवीन
मला वाटतं की बर्‍याच लोकांची यादी खूप मोठी आहे.. मग थोडं चेंज करुया... असे सिनेमे जे बघण्यासाठी तुम्ही थेटरमधे गेलात आणि मग मध्यांतरात किन्वा त्याही आधीच सभात्याग करून परत आलात... माझ्या आठवणीतला पिच्चरः "मुझे कुछ कहेना है"... गजगामिनी (तोच हुसेन साहेबांचा माधुरी दिक्षित वाला) टी व्ही वर एकदा लागला होता. पण त्यात सायकल वर बसुन येणारा "कालीदास" आणि सि.व्ही. रामन आणि द विन्ची यांचं संभाषण, मधुनच उपटणारा 'मदन' वगैरे पाहून मला उर्ध्व लागायची वेळ आली होती.
  • Log in or register to post comments
ड
डावखुरा Tue, 04/13/2010 - 21:50 नवीन
कुठे मिळेल??? गजगामिनी (तोच हुसेन साहेबांचा माधुरी दिक्षित वाला) "राजे!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 04/15/2010 - 06:13 नवीन
गजगामिनीला टुकार म्हणणं शक्यच नाही... त्याइतका नितांतसुंदर विनोदी चित्रपट मी पाहिलेला नाही.... सर्व मित्रांनी मिळून थिएटरमध्ये एन्जॉय केलेला सिनेमा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डावखुरा
I
II विकास II Wed, 04/14/2010 - 04:10 नवीन
रानी मुखर्जी आणि अमिताभचा बाबुल. मराठीतील कित्येक
  • Log in or register to post comments
भ
भारद्वाज Wed, 04/14/2010 - 07:45 नवीन
मराठीत ....जत्रा हिंदीत .... गोविन्दाचा हद करदी आपने (हद्दच केली होती ...खरंच) टशन
  • Log in or register to post comments
च
चिऊ Wed, 04/14/2010 - 07:47 नवीन
सगळ्यात वाईट होता... उफ्फ्..क्या जादु मुहाब्बत हे... अतिशय बकवास...आणि वाईट याचे वाटते कि मी तो सिनेमागृहात पाहिला होता.. :-(
  • Log in or register to post comments
ज
जे.पी.मॉर्गन Wed, 04/14/2010 - 08:32 नवीन
टुकारपणाची तुमची व्याख्या डिफाइन करा बुवा ! आम्हाला बरेच टुकार पिक्चर आवडतात ! त्यात परदेशात राहात असाल तर "एकलव्य" पण भारी वाटतो असा अनुभव आहे. आम्ही शिरीष कणेकरांचे भक्त ! त्यांचं "माझी फिल्लमबाजी" ऐकून त्यात उल्लेखिलेले काही चित्रपट बघायचं भाग्य लाभलं ! पण काही मात्र जागतिक दर्जाचे टुकार चित्रपट होते. कित्येक सिनेमांची तर नावं देखील आठवत नाहीत.. .ह्यातच सगळं आलं. "आज का दौर" - कला: पद्मिनी कोल्हापुरे, जॅकी श्रॉफ, निरूपा राय आणि कादर खान ! "दो गज जमीन के नीचे" - रामसे बंधू "बाँबे एक्स्प्रेस" - कमल हसन आणि (बहुधा) मनीषा कोईराला पण सगळ्यात जागतिक टुकार चित्रपट जर कुठला असेल तर आमीर खानचा "अव्वल नंबर" ! तसे आपण दिप्ती भटनागर हिरॉइन असलेले पण चित्रपट पाहिले आहेत ! तेव्हा कणेकरांच्याच भाषेत सांगायचं तर "आपली सहनशक्ती किती जबरदस्त आहे आणि जीवनलालसा किती तीव्र आहे" ह्याचं मोजमाप तुम्ही पाहिलेल्या टुकार चित्रपटांच्या यादीवरून होऊ शकतं. धागा झकास ! जे पी
  • Log in or register to post comments
भ
भारद्वाज Wed, 04/14/2010 - 08:59 नवीन
कणेकरांच्याच भाषेत सांगायचं तर "आपली सहनशक्ती किती जबरदस्त आहे आणि जीवनलालसा किती तीव्र आहे" ह्याचं मोजमाप तुम्ही पाहिलेल्या टुकार चित्रपटांच्या यादीवरून होऊ शकतं.
हेहेहेहेहेहेहे....खरंच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जे.पी.मॉर्गन
स
सन्जोप राव Wed, 04/14/2010 - 11:02 नवीन
मुंबई एक्सप्रेस हा भन्नाट चित्रपट होता. विजयराज आणि त्याचे सहकारी, ओम पुरी, शरद सक्सेना आणि कमल हासन यांची कामे जबरी होती. 'ब्लॅक कॉमेडी' च्या अंगाने जाणारा हा चित्रपट होता. अजूनही कुठल्या टीव्ही चॅनेलवर लागला असेल तर मी बघतो. सन्जोप राव वो जिनको प्यार है चांदीसे इश्क सोनेसे वही कहेंगे कभी हमने खुदखुशी कर ली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जे.पी.मॉर्गन
I
II विकास II Wed, 04/14/2010 - 15:52 नवीन
'मुंबई एक्सप्रेस' मलाही आवडला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव
म
मराठे Wed, 04/14/2010 - 15:50 नवीन
मी पण तुमच्यासारखाच फिल्लमबाज आहे. प्रुव्ह करण्यासाठी: "अव्वल नंबर" मी पण पाहिला आहे, आमिर खान, एकता कपूर (तिचा हा पहिला आणि बहुतेक शेवटचा पिच्चर), देव आनंद (निर्देशक), आदित्य पांचोली (हा देव आनंदचा भाउ आणि व्हीलन). जर शाळेचा अभ्यास इतका चांगला लक्षात राहीला असता तर आज मी इथे किबोर्ड बदडत बसलो नसतो. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जे.पी.मॉर्गन
भ
भारद्वाज Wed, 04/14/2010 - 20:31 नवीन
आठवलं आठवलं.....ह्यात आमीर क्रिकेटपटू असतो...बरोबर? (लगान मधला क्रिकेटपटू नव्हे) मी पण पाहीलाय लहान असताना.....आपल्या दूरदर्शनवर..... आमीरला चेंडू लागून तो खाली पडतो आणि heroin ने दिलेली " I luv u " ची टेप ऐकून परत उठतो....काहीतरीच !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे
प
परिकथेतील राजकुमार Wed, 04/14/2010 - 16:30 नवीन
सहमत आहे. माझ्यामते अखिल आर्यावर्तात आजवर निघालेला सर्वात टुकार सिनेमा म्हणजे गोवींदाचा 'शिकारी' ! कणेकर गुर्जीवर जीव असलेला ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जे.पी.मॉर्गन
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 04/15/2010 - 06:19 नवीन
शिकारी मला फारच आवडलेला सिनेमा.. विशेषतः चंद्राबाबू नार्वेकरांचं दिग्दर्शन... आजही मी थिएटरला जाऊन पाहतो... राणा जंग बाहादुर यांचं इन्स्पेक्टरचं काम वाखाणण्याजोगं..अनिल नागरथ आणि पुष्पा वर्मा तर अप्रतिमच... भडकोपराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
व
वारा Wed, 04/14/2010 - 08:58 नवीन
१) २०१२ २) अवतार ३) फिफ्थ एलेमेन्ट ४) ट्रान्स्फोरमर (नवीन) २०१२ बघुन अस वाटल की प्रत्येक वेळी यान्चि गाडी किवा विमान किवा हे स्वतः मरता मरता अगदी शेवटच्या क्षणी कसे काय सुखरुप बाहेर पडतात?
  • Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार Wed, 04/14/2010 - 20:52 नवीन
"......२०१२ बघुन अस वाटल की प्रत्येक वेळी यान्चि गाडी किवा विमान किवा हे स्वतः मरता मरता अगदी शेवटच्या क्षणी कसे काय सुखरुप बाहेर पडतात?" व्वा !!!! क्या बात है ! अगदी एक नम्बरी निरिक्षण आहे ! निव्वळ सुखरुप नव्हे तर न खरचटता !! आयोडिन देखील नको ! ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वारा
प
प्रियाली Wed, 04/14/2010 - 21:50 नवीन
२०१२ बघून आजच २१ डिसेंबर २०१२ का नाही असे वाटून गेले. जग बुडले असते तर आख्खा चित्रपट बघावा तरी लागला नसता. टुकार!! असो. आज चीनमध्ये भूकंप झाला. २०१२ जवळ येतो आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वारा
प
पक्या Fri, 04/16/2010 - 04:09 नवीन
आणि युरोप मध्ये आइसलँड जवळ मोठा ज्वालामुखी उद्रेक झाला आहे. जिवितहानि काही नाही पण ४००० फ्लाईट्स रहित झाल्याने हजारो प्रवाशांचे हाल झाले. निसर्ग हल्ली अनेक रौद्र रूप धारण करताना दिसतोय. महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
पुष्कर Wed, 04/14/2010 - 15:54 नवीन
गुंडा (मिथुन.... मोहन जोशी - व्हिलन) नंबर २ - लोहा (धर्मेंद्र, मिथुन, गोविंदा, मनिषा कोईराला एत्यादि.... मोहन जोशी - व्हिलन) (दोन्ही चित्रपट - कांती शहा)
  • Log in or register to post comments
ए
एक Wed, 04/14/2010 - 18:36 नवीन
त्यात करणकपूर (शशी कपूरचा मुलगा), मंदाकिनी, जितेंद्र (बहुतेक) आणि अमरीश पूरी व्हिलन होता. अनेक टुकार पिक्चर बघितले पण सध्याचा लेटेस्ट फेवरेट म्हणजे "कुर्बान". ग्रुपमधे हे पिक्चर बघताना प्रचंड मजा येते. मनसोक्त शिव्या देता येतात. कॉमेंटस करताना क्रिएटीव्हीटी पणाला लागते..मेंदू ताजातवाना होतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्कर
प
पुष्कर गुरुवार, 04/15/2010 - 07:28 नवीन
माझ्याकडे आत्ता सुद्धा लोहा ची सॉफ्ट कॉपी आहे. मी लिहिलेली कास्ट बरोबर आहे. तुम्ही कदाचित कुठला तरी वेगळा लोहा म्हणत असाल. हा कांती शहाचा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक
ए
एक Fri, 04/16/2010 - 18:55 नवीन
नवीन आहे. मी म्हणतो तो १९८७ मधला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्कर
स
सागरलहरी Wed, 04/14/2010 - 16:28 नवीन
१. रब ने बनादी जोडी २. फना ३. जब वुइ मेट ४. आओ विश करे (आफ्ताब शिवदासानी) ५. रक्षक (चिरंजीवी चा डब केलेला )
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Wed, 04/14/2010 - 17:52 नवीन
हल्लिचे, अवतार (इन्ग्लिश) (हिन्दी) वेलकम , कम्बख्त इश्क पुर्वीचा, मदर इन्डीया (प्रचन्ड डोकेदुखी!) ============ माउ
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Wed, 04/14/2010 - 21:19 नवीन
यादी बरीच लांबलचक आहे !! पण त्यातल्यात्यात १) हॅलो ब्रदर (सलमान खान) २) यादे (सुभाष घई) (सहनशील)अर्धवटराव -रेडि टु थिन्क
  • Log in or register to post comments
अ
अश्विनीका Wed, 04/14/2010 - 21:37 नवीन
यादी तर मोठी आहे पण नजीकच्या काळात पाहिलेले अत्यंत टुकार सिनेमे म्हणजे समांतर - अमोल पालेकर आणि शर्मिला टागोर क्षण - प्रसाद ओक. सिनेमा संपेपर्यत डो़क जड होऊन दुखायला लागलं होतं. - अश्विनी
  • Log in or register to post comments
अ
अम्रुताविश्वेश Wed, 04/14/2010 - 23:53 नवीन
तशन रब ने बना दी जोडी लागा चूनरी मे दाग मराठी मधे भरत जाधव आणि मकरन्द अनासपूरे चे सगळे चित्रपट इन्ग्लिश मधे २०१२ यादी खूप मोठी आहे.पण हे नव्यानी पाहिलेले काहि चित्रपट. :)
  • Log in or register to post comments
अ
अगोचर गुरुवार, 04/15/2010 - 06:24 नवीन
रुद्राक्ष : सुनिल शेट्टी, बिपाशा ह्या चित्रपटाबद्दल काहिच माहित नव्हते म्हणुन गेलो होतो. टुकारातला टुकार होता .. रामायण, महाभारत, द मेट्रीक्स, हॅरी पॉट्टर एकत्र केल्यासारखा वाटला. पण परिक्षा नुकतिच संपल्याचा उत्साह होता त्यामुळे फरसाण लाह्यांबरोबर गोड मानुन घेतला. :) --- मनबुद्धि "अगोचर" । न चले तर्काचा विचार । उल्लेख परेहुनि पर । या नांव ज्ञान
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 04/15/2010 - 06:25 नवीन
मी रामगोपाल वर्म यांचा "रामगोपाल वर्मा के शोले " नावचा सिनेमा थिएटरला पाहिला... :))
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 04/15/2010 - 13:38 नवीन
मी रामगोपाल वर्म यांचा "रामगोपाल वर्मा के शोले " नावचा सिनेमा थिएटरला पाहिला... मास्तर तुम्हाला 'अफाट सहनशक्तीचा माणूस' असा पुरस्कार आपल्याकडून भेट. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा