तुम्ही पाहीलेले अति टुकार चित्रपट
💬 प्रतिसाद
(58)
अ
अनिल हटेला
गुरुवार, 04/15/2010 - 15:20
नवीन
(वरीजनल शोले प्रेमी) :)
बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
тельца имени индиго :D
- Log in or register to post comments
म
मी-सौरभ
गुरुवार, 04/15/2010 - 21:23
नवीन
गोष्ट जर रा.गो.व. ला कळाली तर????
-----
सौरभ :?
- Log in or register to post comments
त
तिमा
गुरुवार, 04/15/2010 - 06:37
नवीन
मध्यंतराआधीच बाहेर पडलो तो अमिताभ बच्चन याचा 'बंधे हाथ' हा सिनेमा पाहून! बरीच वर्षे झाली त्याला. आता थेटरात जाऊन सिनेमे बघणे टाळतो.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
- Log in or register to post comments
म
मस्तानी
गुरुवार, 04/15/2010 - 16:21
नवीन
हम आपके दिल मे रहेते है ... अनिल कपूर व काजोल चा ... भयंकर चित्रपट ...
आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून कॉलेज नंतर बघायला गेलो होतो ... आजूबाजूच्या बाया - बापड्या रडत होत्या आणि आम्ही सर्व जणी खो खो हसत होतो ...
- Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे
गुरुवार, 04/15/2010 - 21:43
नवीन
आमच्या मिथूनदाचे सिनेमे सोडले तर सगळे सिनेमे टूकारच असतात असा आमचा वैयक्तिक अनूभव. बाकी चालू द्या.
मिथूनदासारखी सिरीयस कॉमेडी आजपर्यंत कुणालाही जमली नाही आहे.
लिमिटेड माज! ™
- Log in or register to post comments
ट
टारझन
गुरुवार, 04/15/2010 - 22:57
नवीन
=)) =)) =)) =)) ठळक शब्द काळजाला भिडला =)) कुठं भेटला कुठं हा शब्द तुम्हाला ?
- \\ लोळे \\
- Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे
गुरुवार, 04/15/2010 - 23:00
नवीन
त्या तिकडे शुद्धलेखकूंच्या प्रदेशात बरीच चर्चा चालली होती यावरुन.
लिमिटेड माज! ™
- Log in or register to post comments
J
JAGOMOHANPYARE
Tue, 04/20/2010 - 07:12
नवीन
वीर... फुकटात लक्झरी बस मध्ये बघितला.
फूंक २.........
सरकार राज....
रागोव चे १०० अपराध कधी भरणार?
***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2