Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

श्रीनिवास रामचंद्र सिरास

र
रोचनाकोन्हेरी
गुरुवार, 04/15/2010 - 02:52
🗣 3 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2144 वाचन

💬 प्रतिसाद (3)
प
पाषाणभेद गुरुवार, 04/15/2010 - 04:37 नवीन
त्यांच्या जाण्याबद्दल संवेदना तर आहेतच. मोठे नुकसान झाले. त्यांना आदरांजली पण... एक तर आहे उत्तर प्रदेश, त्यात आहे अलीगढ त्यात आहे मुस्लिम युनिवर्सिटी, त्यात आहे प्राध्यापक, त्यात त्यांचे नाव आहे श्रीनिवास रामचंद्र, त्यात त्यांचा मृत्यू "संशयास्पद", त्यात त्यांना विद्यापीठातील त्यांच्या पदावरून निलंबित करण्यात आले, त्यात समलैंगिक संबंध, त्यात ते आहेत मराठी साहित्याचे अभ्यासक एकूणच मामला गंभीरच होता. Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३
  • Log in or register to post comments
अ
अमोल नागपूरकर Tue, 04/20/2010 - 07:45 नवीन
११ एप्रिलच्या नागपुर तरुण भारत मध्ये त्यान्च्या बद्दल लेख आला आहे. http://www.tarunbharat.net/site.home/paper_type/1/date/2010-04-11/page_no/5
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 04/20/2010 - 10:53 नवीन
प्रा. सिरास यांच्या बद्दल वर्तमानपत्रातूनच कळले. अजूनही बरीच माहिती येत आहे. त्यांच्या बद्दल फारसे माहित नाही पण मराठी साहित्यात काहीसे ऐकलेले नाव असलेल्या बाई त्यांच्या नातेवाईक आहेत हे परवा सकाळमधे वाचले. हा गुंता वाढतो आहे हे मात्र नक्की. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा