Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चला सोडूया ना नाडी आता वाजले कि बारा

च
चित्रगुप्त
गुरुवार, 04/15/2010 - 04:09
🗣 43 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
14880 वाचन

💬 प्रतिसाद (43)
N
Nile गुरुवार, 04/15/2010 - 05:20 नवीन
(एकमेकांच्या) नाड्या सोडा नाही तर बारा वाजवा पण आमच्या नाडीवर 'बुरी नजर' ठेवु नका नाहीतर सुटायची (आमची सबुर म्हणतोय).
  • Log in or register to post comments
I
II विकास II गुरुवार, 04/15/2010 - 05:44 नवीन
एक प्रश्न खुप दिवसांपासुन विचारचा म्हणतो आहे, मराठी संकेतस्थळाची नाडी असते का? संकेतस्थळ कधी बंद पडेल हे समजु शकते का? --- प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 04/15/2010 - 06:22 नवीन
अर्रर्र, काड्यावाल्या विकासना एवढं सगळं करून रस कशात तर संकेतस्थळ बंद पाडण्यात! नाडी वाचून हे पण कळेल का कुत्र्याचं शेपूट सरळ होणार का नाही ते? अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II विकास II
I
II विकास II गुरुवार, 04/15/2010 - 07:43 नवीन
अर्रर्र, काड्यावाल्या विकासना एवढं सगळं करून रस कशात तर संकेतस्थळ बंद पाडण्यात! == आमच्या रसाची तुम्हाला चिंता पाहुन अंमळ मौज वाटली. आमचा रोख मिपाविरोधकांवर होता. तुम्हीही आमच्याशी मिपाविरोधकांना विरोध करण्यात सामिल असलाच. ;) नाडी वाचून हे पण कळेल का कुत्र्याचं शेपूट सरळ होणार का नाही ते? ==कोण बोलते आहे पहा. -- प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 04/15/2010 - 09:42 नवीन
>> आमच्या रसाची तुम्हाला चिंता पाहुन अंमळ मौज वाटली. << छे छे, कशाचीही काय चिंता करायची? मला रस आहे तो संकेतस्थळांमधे; आयडी, काड्या वगैरे कस्पटासमान! >> आमचा रोख मिपाविरोधकांवर होता. तुम्हीही आमच्याशी मिपाविरोधकांना विरोध करण्यात सामिल असलाच. << कोण बरे हे मिपाविरोधक, अंमळ मलाही दोनचार ज्ञानकण मिळू देत! माहित झाले तरी मी नाही बा या विरोधकांना विरोध करण्याच्या फंदात पडणार... काही गोष्टी दुर्लक्षानेच मारलेल्या बर्‍या! >> कोण बोलते आहे पहा. << अरेच्चा, मला प्रश्न पडला तर तुम्हालाही प्रश्न पडला!! अर्र, मला वाटलं तुम्हाला कळलं असेल कोण बोलते आहे ते! नसेल कळलं तर नाड्या पहा ना ... आणि तरीही कळलं नसेल तर पुन्हा एकदा सांगते ... जाऊ दे हो, सोडा ... एकदा सांगून नाही कळलं तर कशाला पुन्हापुन्हा, तेच तेच? अदिती स्वगतः आता फार अवांतर झालं नाही का? गपा आता!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II विकास II
I
II विकास II गुरुवार, 04/15/2010 - 10:24 नवीन
>>स्वगतः आता फार अवांतर झालं नाही का? गपा आता! +१ ---- प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 04/15/2010 - 18:17 नवीन
आमची वर्जिनल स्वाक्षरी ढापल्याबद्द्ल णिषेध ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II विकास II
इ
इनोबा म्हणे गुरुवार, 04/15/2010 - 06:38 नवीन
चला सोडूया ना नाडी आता वाजले कि बारा..... पुढची कडवी पण लिहा रे कुणीतरी... नविन म्हण "कितीही नाड्या वाचल्या तरी कुत्र्याचं शेपूट वाकडंच."
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा गुरुवार, 04/15/2010 - 10:29 नवीन
काही खास कडवी हवी असल्यास श्री. घासकडवी साहेबांना पाचारण करण्यात यावे! :) -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
र
राजेश घासकडवी गुरुवार, 04/15/2010 - 12:32 नवीन
पोरांनो, गृहपाठ करा... सगळंच मास्तरांनी काय करायचं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
म
मेघवेडा गुरुवार, 04/15/2010 - 21:01 नवीन
हॅहॅहॅ!! गुर्जी तुमी अस्ताना ही आव्हानं आमी पेलाय्ची व्हंय?? ;) आणि ते फक्त तुमच्या नावात 'कडवी' असल्याकारणानं म्हणालो होतो मी.. :D -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
इ
इनोबा म्हणे गुरुवार, 04/15/2010 - 21:22 नवीन
मेघवेड्या, ह्या निमीत्ताने येखादा शेर-पावशेर होऊन जाऊ दे! लिमिटेड माज! ™
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
ट
टारझन गुरुवार, 04/15/2010 - 22:31 नवीन
आणि ते फक्त तुमच्या नावात 'कडवी' असल्याकारणानं म्हणालो होतो मी..
=)) =)) मेघवेड्या ... (???) गुर्जींनी फार शिरेसली घेतलं की =)) =)) =)) =)) -(महागुरुजी) काव्येश बाराकडवी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
र
राजेश घासकडवी Mon, 04/19/2010 - 07:00 नवीन
जालीय पर्यावरणाची परिस्थिती फारच बिकट दिसतेय.. खुद्द टारझनांनासुद्धा त्यांची सही विडंबणं रिसायकल करायला लागताहेत... असो, तुमच्यासाठी पुढच्या दहा बारा प्रतिसादांसाठीची सही विडंबणं इथेच लिहून ठेवतो.... (खांदे द्यायला) बार जण किंवा (खांदे द्यायला) फार जड किंवा (खांदे द्यायला) चार टन किंवा (खांद्यावरती) ?????? किंवा (येड्यासारखे) मार घण किंवा (पारंबीला) फार जड किंवा (जेनच्याबरोबर) गार ढोण किंवा (खांद्याखालती व कंबरेवरती) फार छान किंवा (लेंड्यांमध्ये) फार मन किंवा (चिखलामध्ये) पार तन किंवा (सुद्दलेखणात) फार घाण किंवा (डोक्या झेपेना) फार ताण आणखीन हवी असल्यास सांगा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
इ
इनोबा म्हणे Mon, 04/19/2010 - 07:04 नवीन
काय ह्ये गुर्जी...? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 04/19/2010 - 07:12 नवीन
अगाई गं! =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) (गुर्जीचा प्रतिसाद समजून घ्यायला) चारजण* अदिती (* हा शब्द नंदनकडून उधार)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
म
मेघवेडा Mon, 04/19/2010 - 09:47 नवीन
(गुर्जीचा प्रतिसाद समजून घ्यायला) चारजण हे लै भारी!! =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
N
Nile Mon, 04/19/2010 - 07:58 नवीन
अगागागागागागागागागा! =)) =)) =)) -पार डन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
न
नंदन Mon, 04/19/2010 - 07:56 नवीन
एकदम घाऊक पंगत उठवली की :). >>> (पारंबीला) फार जड =)) या ताजमहालाला आमच्या काही विटा - (प्रतिसाद देताना) दाण्ण कन् , (*ड्यांवरती) घाल घण [* इथे आपापल्या मगदुराप्रमाणे व्यंजने भरावीत. उगाच का का मा असा प्रश्न विचारू नये ;).] इ. इ. @ अदिती -- चार जण, नव्हे चार टन ह्या शब्दाची उसनवारी करता येईल :).

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
र
राजेश घासकडवी Mon, 04/19/2010 - 08:04 नवीन
काही चांगले जुळलेले स्वरही चालतील :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
N
Nile Mon, 04/19/2010 - 08:06 नवीन
तो स्वर आठवेना की हो! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
म
मेघवेडा Mon, 04/19/2010 - 09:41 नवीन
गुर्जी .. __/\__, लोक तुम्हाला उगाचच गुर्जी म्हणत न्हाईत!! -- मारेश उभीआडवी! -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
ध
धमाल मुलगा Mon, 04/19/2010 - 12:53 नवीन
गुर्जींचा प्रतिसाद ढिंच्याक तर हैच्च! मेघ्याची सही तर आणखी खत्रा =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 04/19/2010 - 14:15 नवीन
(खांद्याखाली) चार मण (खांद्यावर) काढ तण अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
म
मेघवेडा Tue, 04/20/2010 - 00:15 नवीन
प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया होती राव!! आता टारेश म्हणतात की हे त्यांनी एकेकाळी केलेलं विडंबन होतं म्हणून.. पन मियां ढापलाय नाय हां.. -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 04/19/2010 - 11:32 नवीन
=)) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
ट
टारझन Mon, 04/19/2010 - 17:48 नवीन
जालीय पर्यावरणाची परिस्थिती फारच बिकट दिसतेय.. खुद्द टारझनांनासुद्धा त्यांची सही विडंबणं रिसायकल करायला लागताहेत...
हाहाहा .. खरं आहे .. हल्ली आमच्याच लोकांनी आमची तोंड बंद केल्यामुळे बर्‍याचदा हात आवरता घ्यावा लागतो खरा :) -( आज्ञाधारक) आज्ञेश पालनकरवी
असो, तुमच्यासाठी पुढच्या दहा बारा प्रतिसादांसाठीची सही विडंबणं इथेच लिहून ठेवतो....
आमच्या साठी अजुन काही आहे करण्यासारखे :) करताय का ? आपल्या "स्तुत्य" सहि विडंबणात सापडलेल्या चुका १. सगळीच्या सगळी वृत्तात हुकली आहेत. २. बर्‍याच ठिकाणी "बळेच" ओढुन ताणुन आणल्यासारखे वाटले. ३. मिर्‍या झोंबणारी एकही सहि नाही. ४. टारझन ह्या शब्दात स्पेस नाही :) एकच शब्द ठेऊन काही कलाकृती करता आल्या असत्या तर "दाद" घेऊन गेला असता :) (परिक्षक) बाळेश चौथीपाचवी - टारेश पुरुणुरवी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
न
नावातकायआहे गुरुवार, 04/15/2010 - 06:56 नवीन
>>पुढची कडवी पण लिहा रे कुणीतरी... चला सोडूया ना नाडी आता वाजले कि बारा घ्या त्या पट्टया आणि *** (चुलित) सर्व सारा
  • Log in or register to post comments
N
Nile गुरुवार, 04/15/2010 - 07:51 नवीन
ती हसतीए तेव्हढं सुधारुन रडतीए करा ब्वॉ,कपाळावर हात आहेच.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 04/15/2010 - 08:27 नवीन
अरे बाबा, ती जाहीरात आहे. जाहिरातीत ती रडताना दाखवून कसं चालणार? अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
I
II विकास II गुरुवार, 04/15/2010 - 10:25 नवीन
>>अरे बाबा, ती जाहीरात आहे. जाहिरातीत ती रडताना दाखवून कसं चालणार? +१ नाड्या वाचुन स्वतःचे हसे करुन घ्या असा अर्थ असेल का? ;) प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 04/15/2010 - 09:48 नवीन
=)) =)) =)) तसेच श्री बिपिन कार्यकर्ते यांनी लिहिले होते, की.....हे ही नमूद करावेसे वाटते की या आधी श्री. ओक यांच्याकडूनतरी फारशी गंभीरपणे चर्चा केली गेली नाही असे वाटते. ज्याबद्दल आपण हिरीरीने आणि अथकपणे प्रसार / प्रचार करतो त्याबद्दल काही प्रश्न विचारले की 'तुम्हीच अनुभव घ्या / तुम्हाला पाहिजे तिथे जा / मी काहीच सुचवणार नाही' अशी उत्तरे आली........ बहुधा, (किंबहुना खात्रीने) असे असावे की ओकसाहेबांना माझ्या हेतूंबद्दल खात्री नसावी... :( बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
स
सुधीर१३७ गुरुवार, 04/15/2010 - 10:27 नवीन
अरे आता नाडी सोडल्यावर , पुढचे पण सगळे समजावून सांगायचे की काय ?????................................. ;)
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही गुरुवार, 04/15/2010 - 12:34 नवीन
हसून हसून पुरेवाट झाली
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक गुरुवार, 04/15/2010 - 13:59 नवीन
सातशे रुपये, शिवाय पेट्रोल खर्च व वेळ, हा विचार करता...
नाडीच्या फडावर जाऊन गुप्तपणे चित्र काढता .... ... मग, नाडीला घालाया हात राया का अडखळता । असेल जर ज्वानीचा भर, तर हात का आखडता ।। अडका नसता कनवठीला राया चैन का करता । नसेल पेलत खेळ तर बसण्याचा विचार का करता ।। भरीस घालुन शशिला, नाडीची कास का धरता । साहसी आपण खास तुमची आहे मी, का घाबरता ।। नाडी फडावरील अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/ शशिकांत
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे गुरुवार, 04/15/2010 - 15:19 नवीन
शाब्बास रे गुणा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक
ट
टारझन Fri, 04/16/2010 - 09:19 नवीन
नाडीला घालाया हात राया का अडखळता । असेल जर ज्वानीचा भर, तर हात का आखडता ।।
व्वा वा व्वा व्वा व्वा !! बाकी है सब्बास रे इन्या. .. घे तुणतुणं हाती .. ए कोणीतरी घ्या ढोलकं हातात :) आम्ही आलो तोवर बडवुन .. सॉरी बडवायला :) - ताडीकांत लोक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
म
मितभाषी गुरुवार, 04/15/2010 - 14:08 नवीन
नाडी वाचनासारख्या तद्दन भिकार, गल्लेभरु आणि टुकार प्रकाराची प्रसिध्धी भारतीय संरक्षण खात्यातील एखाद्या उच्चपदस्थ व्यक्तीने करावी याच्यासारखी शोकांतीका नाही. २१ व्या शतकात विज्ञाननिष्ठ जग प्रगतीची उत्तुंग भरारी घेत असताना एका सुशिक्षीत(?) महाभागाने अंधश्रध्दा पसरवण्याचे कुटिल कारस्थान चालवल्याचे पाहुन आमच्या अंतकरणास प्रचंड यातना होत आहेत, हे वेगळे सांगावयास नको. कौंटुबिक, मानसिक समस्येने व्यथित झालेले सर्वसामान्य जन हे यांचे हक्काचे गिर्‍हाइक आहेत. त्यांना अलौकिक, थक्क करुन सोडनार्‍या कपोलकल्पित कथा/कहाण्या सांगुन जाळ्यात ओढ्ण्याचा हा जाणिवपुर्वक केलेला कट आहे. नव्हे तर गोर्-गरिब जनतेला फसवण्याचे घोर पातक हि मंडळी करत आहेत. प्रचारकी थाटात लिखान करणार्‍या महाभांगांना आमचे जाहीर आव्हान आहे कि त्यांनी हे थोतांड सप्रमाण सिध्द करावे. आणि आम्हाला खात्री आहे कि ते करु शकत नाहीत. म्हणुनच संदिग्ध उत्तरे देण्याकडे त्यांचा कल आहे. अशी संदिग्ध उत्तरे देऊन सर्वांच्या मनात कुतुहल निर्माण करावयाचे, त्यांना परस्पर नाडीकेन्द्रात पाठवायचे. आणि त्यानंतर बरोबर जाळ्यात पकडायचा यांचा हेतु स्पष्ट दिसत आहे. ---------------------------------- आता लंगडं हो, कस उडुन मारतय तंगडं. //भावश्या\\
  • Log in or register to post comments
ई
ईन्टरफेल Sat, 04/17/2010 - 09:37 नवीन
आहो आम्हि पन सहमत काय परखड प्रतिक्रिया आहे ........................................{जगाला-ताप नव्हे}जगताप
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी
च
चित्रगुप्त गुरुवार, 04/15/2010 - 18:53 नवीन
विंगकमांडर म्हणतातः नाडीला घालाया हात राया का अडखळता । असेल जर ज्वानीचा भर, तर हात का आखडता ।। अडका नसता कनवठीला राया चैन का करता । नसेल पेलत खेळ तर बसण्याचा विचार का करता ।। भरीस घालुन शशिला, नाडीची कास का धरता । साहसी आपण खास तुमची आहे मी, का घाबरता ।। चित्रगुप्त म्हणतो: असेल जर रेकॉर्डिंग राया का अडखळता असेल नाडिची खात्री तर हात का आखडता पुरावा नसता गाठीला राया लेख का लिहिता नसेल जमत रेकॉर्डिंग तर फुका कष्ट का घेता भरिस घालुन मिपाला नाडीची कास का धरता साहसी आपण खास तुमची आहे ओळख, रेकॉर्डिंगास का घाबरता ।। चित्रगुप्त आमचे काही धागे: मोनालिसाच्या बहिणी ????? http://www.misalpav.com/node/11860 आपल्या मोना(लिसा) वहिनी: http://www.misalpav.com/node/11663 आमचे काही पूर्वजन्मः http://www.misalpav.com/node/11667
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे गुरुवार, 04/15/2010 - 19:14 नवीन
लय भारी!!! चित्रगुप्ता, यमलोकातील आवक-जावक चा हिशोब सोडून हे तमाशातल्या सवाल-जवाबाचे पालथे धंदे का करुन र्‍हायलास बे? असो. आता शाहिर गुणा नाडिगावकर काय म्हंत्यात ते बी बघू दे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
ट
टुकुल Fri, 04/16/2010 - 08:50 नवीन
जबरा रे चित्रगुप्त... एकंदरीत नाडीच्या धाग्यांची आणी ओक साहेबांची किव येते, --टुकुल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
च
चित्रगुप्त Tue, 04/20/2010 - 14:57 नवीन
....नुक्त्याच केलेल्या भ्रमंतीत आम्हाला चक्क मिपाच्याच नाड्या मिळाल्या आहेत, त्याचे पूर्ण वर्णन व त्या हस्तलिखितांचे प्रत्यक्ष फोटो लवकरच मिपावर प्रकाशित करणार आहोत.....
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा