Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गोमातेला धुवावं की दोहावं?

ड
डॉ.श्रीराम दिवटे
Fri, 04/16/2010 - 05:37
🗣 32 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
5625 वाचन

💬 प्रतिसाद (32)
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 04/16/2010 - 06:05 नवीन
आयला सुदलेकन? चालुंद्या... पण आधी धुवुन मग दोहावं... नुसतंच शूत बसलं तर काय उपयोग? बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Fri, 04/16/2010 - 06:08 नवीन
दोहणेचा अर्थ काय? मला वाटले होते की 'धुवावे' आणि 'दोहावे' ही एकाच शब्दाची दोन रूपे आहेत. एक दुसर्‍याचे अज्ञानामुळे बनलेले अपभ्रष्ट रूप आहे. संदर्भः यासर अराफत = श्री हरिपाद. ;) नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
म
महेश हतोळकर Fri, 04/16/2010 - 06:10 नवीन
धुणे - तुम्हाला अभिप्रेत असलेला अर्थ. दोहणे - धार काढणे. दूध काढणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 04/16/2010 - 06:11 नवीन
तेजोमहालय आठवला. ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
व
विशाल कुलकर्णी Fri, 04/16/2010 - 09:04 नवीन
=)) =)) =)) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
प
प्रकाश घाटपांडे Fri, 04/16/2010 - 06:11 नवीन
मिपाची नीर्मिती याच मंथनातुन झाली आहे. एखादी साहित्य नीर्मिती होताना लेखक त्याचा इतिहास तपासतो मग लिहितो. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
आ
आवशीचो घोव् Fri, 04/16/2010 - 08:53 नवीन
निर्मितीचा "नि" ऱ्हस्व आहे. आपण दीर्घ लिहिला आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
इ
इनोबा म्हणे Fri, 04/16/2010 - 09:38 नवीन
'नी' आहे हे जास्त महत्वाचे! ;) लिमिटेड माज! ™
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आवशीचो घोव्
श
शुचि Fri, 04/16/2010 - 08:21 नवीन
नाही तुमचा मुद्दा बरोबर आहे पण इथे अम्ही मिपा वर आलोय तेच मुळी मराठीशी परत नाळ जुळण्यासाठी. आमच्याकडे संदर्भाकरता मराठी पुस्त़कं पण नाहीत. १० वर्षं झाली मराठी पुस्तक वाचून. अशवेळी शुद्धलेखन कुठे तपासायचं? ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara
  • Log in or register to post comments
श
शेखर Fri, 04/16/2010 - 19:16 नवीन
>> अशावेळी शुद्धलेखन कुठे तपासायचं? उपक्रमचे / मनोगताचे सभासदत्व घ्या... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
प
प्रियाली Fri, 04/16/2010 - 20:38 नवीन
मराठीची कळकळ बाळगणारे अनेकजण येथेही असतील त्यांच्याकडून शुद्धलेखन तपासून घ्या. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
स
सन्जोप राव Sat, 04/17/2010 - 02:53 नवीन
किंवा विकीपिडीयावर बघा. बर्‍याच लेखनाचा कच्चा आणि पक्का माल तेथेच सापडतो म्हणे. सन्जोप राव इसे रोकिये महिंदरबाबू, क्या आप अपने तमाशे के लिये एक आदमी की जान ले लेंगे? शेरसिंग, राजू आदमी नही, जोकर है. ये जियेगा भी यही, मरेगा भी यही. मरेगा भी यही, जियेगा भी यही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
परिकथेतील राजकुमार Sat, 04/17/2010 - 12:08 नवीन
सहमत आहे. चुचु उर्फ पर्नल मराठे, माधुरी दिक्षित, सतिश असे अनेक मराठीचे गाढे व्यासंगी आपल्याला नक्की मदत करतील. बाहेरुन टंकुन आणुन इकडे युनिकोदात परावर्तीत करणे हा देखील एक उपाय आहे. ह्या विषयावर 'माननीय कोदा' हे आपल्याला मार्गदर्शन करु शकतील. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
न
नेत्रेश Fri, 04/16/2010 - 08:35 नवीन
*** काय ते वीचारु नये.. तसाही धुणे आणी दोहण्याचा संबंध काय?
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Fri, 04/16/2010 - 10:24 नवीन
......तसाही धुणे आणी दोहण्याचा संबंध काय?.... अवं, दासबोध वाचा, म्हंजी कळंल समदं नीट......... ...." कन्या जाली न्हातीधुती " .....वगैरे समर्थांनी समदं लई ब्येस सांगिटल्येलं हाय दासबोधामंदी......आमी लय वर्सं वाचला हाए...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 04/16/2010 - 10:06 नवीन
मज्याशि मयत रि कर्न्र्र्र क? अदिती (मिपाच्या मुख्य पानावर बिन्डोक बिंबो न दिसल्यामुळे मिपाचे पहिले पान अधिक चांगले आणि सुखावह दिसत आहे.)
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Fri, 04/16/2010 - 10:14 नवीन
अच्रत! ;) -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
अ
अविनाशकुलकर्णी Fri, 04/16/2010 - 10:53 नवीन
धु धु धुवाह दो दो दोहावं धुहावं कि दोवाह हाव हाव..वाह वाह धु दो न्हातीधुती ????दुधो न्हाओ फलो फुलो
  • Log in or register to post comments
ग
गणपा Fri, 04/16/2010 - 11:17 नवीन
घ्या अजुन एक टि आर पी वाढवणारा धागा..
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Fri, 04/16/2010 - 12:15 नवीन
आता ही गोमाता जर भरल्या पिका अणीर्बंध घुसली तर शेतकरी दंडुका घेउन त्या गोमातेला फटका मारतो त्यावेळी त्या गोमातेच्या पोटात असलेल्या तेहतीसी कोटी देवांना लागत कस नाही? जि़ज्ञासुंणी सावरकरांचे विज्ञाणणीष्ठ निबंध वाचावे प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Fri, 04/16/2010 - 12:23 नवीन
सावरकरांचे विज्ञाणणीष्ठ निबंध.... जालावर आहेत का उपलब्ध? लायब्ररीत आहे समग्र सावरकर साहित्य, पण कोण दगदग करणार तीस किलोमीटर जाण्याची?
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Fri, 04/16/2010 - 12:28 नवीन
हायेत ना हित पघा प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
च
चित्रगुप्त Fri, 04/16/2010 - 13:06 नवीन
छान... आजच वाचू... ..."हायेत ना हित पघा"......मधील "हित" वर टिचकी मारली की जालपान उघडण्याची काय क्लुप्ती आहे बुवा? आंहाला हे जमले नाही अजून....
  • Log in or register to post comments
ड
डॉ.श्रीराम दिवटे Fri, 04/16/2010 - 14:04 नवीन
बहुतेकांनी उत्तम प्रतिसाद दिलाय. आभार!
  • Log in or register to post comments
त
तिमा Fri, 04/16/2010 - 17:01 नवीन
आवो, भैये म्हशीलाही सोडत नाहीत ते गायीला काय सोडणार ? तुमी बसा धुवावं की दोहावं याचा काथ्याकूट करत!! हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 04/16/2010 - 17:30 नवीन
शुद्धलेखन आणि संस्कृत हे संकेतस्थळावरील अमर विषय आहेत. :) 'शुद्धलेखनाचे नियम शून्य असावेत' हे शुभानन गांगल यांचे छोटेसे पुस्तक जरुर वाचा आणि वाचल्यानंतर आपले मत लिहा. मग मी नेहमीप्रमाणे शब्दांमधे शुद्ध आणि अशुद्ध काही नसते यावर पहिल्या चेंडुपासून खेळण्यास सुरुवात करीन. :) -दिलीप बिरुटे [शुद्ध शब्द,प्रमाणभाषा आणि संस्कृत यावर मारामार्‍या करुन थकलेला]
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Fri, 04/16/2010 - 19:00 नवीन
मराठीची शुद्धता अजिबात पाळत नाही.नुसतं लिहीत जायचं.. खरडत रहायचं..उकार,वेलांटी, र्‍हस्व,दीर्घ म्हणून जे सोपे वाटेल ते ठोकून द्यायची सवय वाढलीय. हम्म! असं म्हणता? अरे, यांची आणि चुचुची जरा भेट घडवून आणा रे कोणीतरी!!!! :) पिवळा डांबिस (शुद्धिचिकित्सक ऑलरेडी फोडून मोकळा झालेला!!)
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 04/16/2010 - 21:42 नवीन
ते समदं जाऊनद्या .. . दोन खरडी पडल्यात एकीचंबी उत्तर नाय ... काय चुकलं का काय मालक :) - हळवा डांबिस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
ड
डॉ.श्रीराम दिवटे Sat, 04/17/2010 - 05:02 नवीन
डांबीसराव, ही चुचुची नावाची फटाकडी कोण म्हणायची??? कळू ध्या जरा...
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sat, 04/17/2010 - 06:16 नवीन
अहो, अहो, असं लगेच फटाकडी वगैरे म्हणू नका हो! आम्हाला धाकट्या बहिणीसारखी आहे ती!!! पण भाषा मात्र जबरदस्त आहे... तुम्ही असं करा.... इथे मिपावरच सर्च करून बघा ना.... थोडं शोधल्याशिवाय काय मजा? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.श्रीराम दिवटे
प
पर्नल नेने मराठे Sat, 04/17/2010 - 09:41 नवीन
=)) चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
व
विजुभाऊ Sat, 04/17/2010 - 13:47 नवीन
सावरकर म्हणतात गाय हा एक उपयूक्त पशू आहे Image removed.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा