कलादालन

प्रवास कळीचा (गुलाबी जास्वंद)

Primary tabs

Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
अस्मी

सुंदर :)

- अस्मिता

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याल तरी नक्कीच महत्त्व आहे.

मदनबाण

झक्काक्स्स्स्स्स... :)

मदनबाण.....

There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama

चित्रगुप्त

शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे तिचे सौंदर्य कला कलाने विकसित होत गेले आणि पूर्णेंदु प्रमाणे.......वगैरे फार पूर्वी वाचलेले कुठल्याश्या नायिकेचे वर्णन आठवले....
अतिशय सुन्दर प्रकाशचित्रे.

चित्रा

खूपच सुंदर फोटो आले आहेत. कल्पनाही छान. सकाळी हे फोटो पाहून एकदम प्रसन्न वाटले.

अमोल केळकर

मस्त चित्रे
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

शुचि

फार गोड.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara

पिंगू

योगेशभाउ प्रवास छान चितारला आहे.... अगदी जन्मापासून...

मेघवेडा

निखळ सौंदर्याविष्कार!

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

चतुरंग

आत्ताही बाहेर ढगाळ पावसाळी हवा आहे त्यामुळे ते पानांवरचे थेंब फारच जवळचे वाटले. मूड प्रसन्न करणारी चित्रे.

चतुरंग