मित्रा ...
💬 प्रतिसाद
(5)
श
शुचि
Sat, 04/17/2010 - 17:28
नवीन
खूप सुंदर कविता आहे. मला फार आवडली.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालावर खुलला
काटा माझ्या पायी रुतला, शूल तुझ्या ऊरी कोमल का
- Log in or register to post comments
ट
टारझन
Sat, 04/17/2010 - 17:38
नवीन
हाहाहा .. जय-विरु ला भावी आयुश्यासाठी शुभेच्छा :)
भरपुर 'सुख समाधान' लाभो :)
-(गब्बर) टारझन
- Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी
Sat, 04/17/2010 - 18:50
नवीन
दोन मित्रांमधले नाते हे
देव (असलाच तर) आणि त्याच्या भक्तांमधील
नात्या सारखे असते.
फक्त एकच फरक असतो,
इथे दोघेही देव असतात
आणि
दोघेही भक्त असतात.
भक्त देवाला कधीच अडचणीत टाकत नाही
आणि
देव भक्ताला कधीच अडचणीत
एकटे सोडत नाही.
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
- Log in or register to post comments
श
शुचि
Mon, 04/19/2010 - 02:10
नवीन
कुलकर्णी साहेब तुमचा प्रतिसाद तर फारच सुंदर अगदी मूळ कवितेइतकाच.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सरेंडर इज द टेंडरेस्ट इंपल्स ऑफ द हार्ट, अॅक्टींग आउट ऑफ लव्ह टू गिव्ह व्हॉटेव्हर द बिलव्हड वॉन्ट्स.
- Log in or register to post comments
I
II विकास II
Sun, 04/18/2010 - 13:30
नवीन
कविता चांगली आहे.
जय-विरु हया शब्दांना वेगवेगळे कंगोरे लाभल्याने कवितेचे वेगवेगळे अर्थ निघत आहेत. असो.
---
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
- Log in or register to post comments