Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एक गिअर मेला

प — पाषाणभेद, Sun, 04/18/2010 - 04:00

प्रतिक्रिया द्या
1717 वाचन

💬 प्रतिसाद (4)
ज
जयंत कुलकर्णी Sun, 04/18/2010 - 05:25 नवीन
प्रत्येक गिअर हा दुसर्‍या गिअर्अनीच फिरत असतो. शेवटी त्या गिअर ट्रेनचा आत्मा असतो प्राईम मुव्हर. हा थांबला की सगळी ट्रेन थांबलीच ! जर प्राईम मुव्हर थांबायला नको असेल तर अधले मधले गिअर्स जर खराब झाले असतील तर बदलायलाच लागतील ना ! त्याच्या पुढचे म्हणजे एखादा गिअर खराब व्हायला नको असेल तर त्याच्या बरोबर फिरणार्‍या गिअर्सनी त्याच्या वर आपला अनावश्यक बोजा पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे की नको ? आणि कमीत कमी गिअर्सअची गिअर ट्रेनची कार्यक्षमता ही जास्त असते हेही लक्षात घेतले पाहिजे ! एक कामगार आणि पाच अपत्ये...... गिअर तुटणारच...... जयंत कुलकर्णी. त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून ! www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sun, 04/18/2010 - 06:29 नवीन
"एक कामगार आणि पाच अपत्ये...." हा हा हा... चांगली कल्पनाशक्ती. अहो घरी म्हातारे किंवा आजारी आई वडील, अजून कोणीतरी असू शकते. जयू भाऊ लय सिरीअस नगा घेवू ओ आमचं ज्ञान. लय कमी हाये त्ये. :-) बाकी काय म्हणतात? खव वर बोला. Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
इ
इंटरनेटस्नेही Sun, 04/18/2010 - 11:49 नवीन
त्याला लावलेली पिन, नट अन बोल्ट काढून त्याच्याच अंगावर फेकले गेले. जबरी..
  • Log in or register to post comments
म
मीनल Sun, 04/18/2010 - 22:48 नवीन
लेखन छान आहे. अमेरिकेतल्या ऑटो गिअरचे काय होत असेल काय माहित? तो ही मरतो का कधी? मीनल. http://myurmee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा