Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

काथ्या आणि कूट...

ड
डॉ.श्रीराम दिवटे
Mon, 04/19/2010 - 12:14
🗣 9 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2796 वाचन

💬 प्रतिसाद (9)
च
चिरोटा Mon, 04/19/2010 - 12:21 नवीन
श्री. नितिन थत्ते ह्यावर अधिक सांगु शकतील. ते पूर्वी काथ्या उत्तम कुटुन द्यायचे(त्यांच्या स्वा़क्षरीत तरी!!) भेंडी P = NP
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 04/19/2010 - 19:45 नवीन
येस्स !! फॉर्मर खराटा उत्तम काथ्या कुटुन द्यायचे :) छोटासा लेख जबराच ! - चोंगेश काथ्याकुटवी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा
न
नितिन थत्ते Tue, 04/20/2010 - 07:17 नवीन
हल्ली खराटा टाकून दिल्यामुळे काथ्या कुटायला लागत नाही. :) नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ध
धमाल मुलगा Mon, 04/19/2010 - 12:32 नवीन
वा डॉक्टर वा! लै भारी.
कासरा काय किँवा सासरा काय, दोन्हीही लगाम लावणारे म्हणून परिचित. कासरा ओढला की वासराचे बेफाम हुंदडणे थांबते आणि सासरा गरजला की सून किँवा जावई थबकतो!
=)) =)) =)) लै भारी. पण वाक्याचा उत्तरार्ध अंमळ काथ्याच्याच काळचा नाही हो वाटत?
काथ्याचा कूट करून चिलमीच्या तोँडात दाबायचा अन् तो बोळा शिलगावून असा काही झुरका मारायचा की त्याचे डोळे तांबरून तो अल्लाद उचलला जायचा थेट वरपर्यँत नारळाच्या शेँड्यापत्तुर पोचून त्याचा जीव कापसावानी हल्लक व्हायचा!
हा हा हा!! खरंय! बऽऽम्म भोले!!!
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Mon, 04/19/2010 - 12:47 नवीन

काथ्याचा कूट करून चिलमीच्या तोँडात दाबायचा अन् तो बोळा शिलगावून असा काही झुरका मारायचा की त्याचे डोळे तांबरून तो अल्लाद उचलला जायचा थेट वरपर्यँत नारळाच्या शेँड्यापत्तुर पोचून त्याचा जीव कापसावानी हल्लक व्हायचा!

हा हा हा!! खरंय! बऽऽम्म भोले!!!
चिलमीच्या आठवणीने अंमळ हळवा झालो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
श
शुचि Mon, 04/19/2010 - 15:41 नवीन
>> घरीही अन् दारीही महिलावर्गाची राजीखुशी महत्त्वाची असते. >> =D> ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ सरेंडर इज द टेंडरेस्ट इंपल्स ऑफ द हार्ट, अ‍ॅक्टींग आउट ऑफ लव्ह टू गिव्ह व्हॉटेव्हर द बिलव्हड वॉन्ट्स.
  • Log in or register to post comments
त
तिमा Mon, 04/19/2010 - 16:25 नवीन
तुमच्या या लिखाणात मला विआ बुवांशी साम्य दिसते. ते पण अशा शाब्दिक कोट्या करण्यात प्रवीण होते. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Mon, 04/19/2010 - 19:41 नवीन
बाकी काथ्याची किक् लागते हे माहीत नव्हतं... की तो तंबाखूवर पटकन् जळण्यासाठी टाकत? लेखातनं नीट कळलं नाही...
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Mon, 04/19/2010 - 19:45 नवीन
काय हे गुर्जी? तुमी चिलीम पेटवली नाय का कधी? की तो तंबाखूवर पटकन् जळण्यासाठी टाकत हे कसं बरोबर बोललात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा