Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वंगणबद्ध

स — सन्जोप राव, Tue, 04/20/2010 - 03:14

प्रतिक्रिया द्या
7039 वाचन

💬 प्रतिसाद (31)
श
शुचि Tue, 04/20/2010 - 03:28 नवीन
:) हा हा हा ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Music and poetry only reach the ears of those in anguish.
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Tue, 04/20/2010 - 03:54 नवीन
विडंबन तर मस्तच. शिवाय तुमच्या पार्टी रे पार्टी ला चपखलपणे जोडून घेतलेलं आहे...
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Tue, 04/20/2010 - 04:17 नवीन
किंचित कळ, आणि सुलभ.. वा ! भाग्यवान आहात ;-) विडंबन आवडले, हेसांनल. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 04/20/2010 - 09:58 नवीन
किंचित कळ, आणि सुलभ..
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) हेच मनात आलेलं :) संजोपराव कविता आवडेश :) - बद्धेश सुलभकवी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
श
शुचि Tue, 04/20/2010 - 15:39 नवीन
त्या "सुलभ" शब्दाच्या द्विरुक्तीची तर बातच क्या केहेने !!! लै मस्त जमलीय कविता. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Music and poetry only reach the ears of those in anguish.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
न
नंदन Tue, 04/20/2010 - 05:19 नवीन
म्हणतात, तो हाच प्रकार असावा काय? ;)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Tue, 04/20/2010 - 06:08 नवीन
हाहाहाहा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
व
विंजिनेर Tue, 04/20/2010 - 16:17 नवीन
बहुतेक (पोएटिक जस्टिसच्या चालीवर) पोएटिक एनिमा असावा ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
N
Nile Tue, 04/20/2010 - 17:42 नवीन
हा हा हा. विडंबन भारी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
प
पिंगू Tue, 04/20/2010 - 09:44 नवीन
सुलभ विडंबन!!!!!!! =)) =))
  • Log in or register to post comments
द
दिपक Tue, 04/20/2010 - 09:49 नवीन
किंचित कळ बंद दार सुलभ सुलभ अतिआनंद
’पैला पैसा दो..’ गल्ल्यावरचा आवाज. :) विडंबण झकास!
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 04/20/2010 - 12:25 नवीन
ही ही ही, मला एकदम ब्रिटीश आठवला! अदिती
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 04/20/2010 - 12:53 नवीन
हे किंचित कळ आणि सुलभ आहे! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ब
ब्रिटिश Tue, 04/20/2010 - 16:23 नवीन
फॉक्कन काय न सुलभ काय मोकला झाला क बास. हाय काय नाय काय ? मिथुन काशिनाथ भोईर अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चतुरंग Tue, 04/20/2010 - 12:56 नवीन
कळा असायच्याच, शेवट सुलभ झाला म्हणजे झाले! ;) (सुलभतरंग)चतुरंग
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 04/20/2010 - 16:46 नवीन
हॅ हॅ हॅ. चुकून तवंग असं असं वाचलं. ;) पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Phoenix
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
म
मुक्तसुनीत Tue, 04/20/2010 - 16:51 नवीन
कळा असायच्याच, शेवट सुलभ झाला म्हणजे झाले! तरी बरे , असे नाही म्हणालात , "ज्याचा शेवट गोड , ते सारेच गोड !" ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चतुरंग Tue, 04/20/2010 - 16:57 नवीन
ते काय ब्वॉ ज्याची त्याची कल्पना...तुम्हाला तसं म्हणायचं असेल तर आमची ना नाही! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
ट
टारझन Tue, 04/20/2010 - 18:20 नवीन
"ज्याचा शेवट गोड , ते सारेच गोड !"
=)) =)) =)) =)) शिरेसली प्रतिसाद वाचता वाचता ही लाईन वाचली आणि एक इंस्टंट हास्यस्फोट झाला .. =)) - सारेच शेवटगोडवी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
अ
अरुंधती Tue, 04/20/2010 - 15:56 नवीन
पाचक काव्य! अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Tue, 04/20/2010 - 16:10 नवीन
की रेचक? :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुंधती
अ
अरुंधती Tue, 04/20/2010 - 16:37 नवीन
हाहाहा.... रेचकच म्हणायचं होतं, पण शब्दच आठवत नव्हता! थँक्स!! :D :D :D अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
च
चतुरंग Tue, 04/20/2010 - 16:39 नवीन
झालं होतं म्हणा की! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुंधती
ध
धमाल मुलगा Tue, 04/20/2010 - 16:25 नवीन
=)) =)) =)) सन्जोपराव, काय हो हे? =)) =))
गरम घशाशी गुरगुर जरा तरी बाटली बूचबंद
अग्ग्ग्ग्ग्ग्गं!!!!!
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Tue, 04/20/2010 - 16:41 नवीन
गरम घशाशी गुरगुर जरा तरी बाटली बूचबंद
कोमट पाण्यात थोडंसं मिठ घालून गुळणा करुन बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ध
धमाल मुलगा Tue, 04/20/2010 - 16:51 नवीन
=)) =)) =)) एनिमा म्हणायचंय का तुला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 04/20/2010 - 16:54 नवीन
गुळण्याच वेगळ्या तोंडच्या. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Phoenix
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
इ
इनोबा म्हणे Tue, 04/20/2010 - 16:57 नवीन
गुळण्याच वेगळ्या तोंडच्या. तेच तर.तिथं दात येऊ शकतात तर गुळण्या का नाय होऊ शकत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
म
मुक्तसुनीत Tue, 04/20/2010 - 16:43 नवीन
इनो घ्या...इनो घ्या...! - मुक्तसुनोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
व
विसोबा खेचर Tue, 04/20/2010 - 18:39 नवीन
छान काव्य रे संजोप.. :) तुझा, तात्या.
  • Log in or register to post comments
च
चिगो गुरुवार, 11/04/2010 - 12:09 नवीन
अगदी मोकळं मोकळं वाटत असेल ना...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा