पाककृती
गोड शिरा
Primary tabs
मला १५ जणांसाठी गोड शिरा करायचा आहे. वाढताना बेताचा वाढणार आहे तरी रवा साखर तुपाचे योग्य प्रमाण सान्गावे.
तसेच माझ्याकडे २ कढया व एक कुकर ही सर्वात मोठी भांडी आहेत तर कसे म्यानेज करु? कुकरात एवढा शिरा होइल का?
मार्गदर्शन करा.
(तुमच्या)गुर्जींना विचारा =)) =)) =))
- अंडा बुर्जी
बेत बदललाय =)) गाजरहलवा कर्तेय अडिच किलो गाजरे घवुन आले आताच.
चुचु
दूधीहलवा स्वस्तःत पडला असता.
पाहूण्यांना चांगलंसूंगलं खायला घालू नये, नैतर परत परत येत राहतील.
अडीच किलो गाजरं?
छ्या. त्याऐवजी एका दोरीला गाजर बांधून टांगून ठेवायचे होते आणि पाहुण्यांना सांगायचे ...घ्या,गाजर हलवा. ;)
छ्या. त्याऐवजी एका दोरीला गाजर बांधून टांगून ठेवायचे होते आणि पाहुण्यांना सांगायचे ...घ्या,गाजर हलवा.
=))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
देवकाकांत एवढं पोटँशियल असतांना कशाला संपादकीय वागत बसतात कुणास ठाऊक =)) =))
बाकी "गाजर हलवा" वरचे अजुन काही विनोद आठवले
- हळुच गाजरहलवी
हळुच गाजरहलवी... =)) अगागागागागा!!
इतकी विडंबणं पाडलीस! पण त्यात रिपीटीशन असल्यासारखं वाटे त्यामुळे मजा येत नव्हती.. हे मात्र खंगरी!!!
=)) =))
=))
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
नक्की काय करायचय? हलवा की शिरा?एक वाटी रवा आणि अर्धा कप साखर आणि पाव कप तूप : चार लोकांसाठी असे ऐकले आहे.
केवढ्या मोठ्या आहेत कढया?आणि बेताने शिरा द्यायचाय म्हणजे किती?सत्यनारायणाला देतात त्याच्या दुप्पट्?तिप्पट?गाजर हलवा आधी बनवला नसेल तर त्याच्या भानगडीत न पडणे इष्ट.झाला तर बरा लागतो नाहीतर गाजराचा गोड कीस खाल्ल्यासारखे वाटते.
भेंडी
P = NP
:)
गाजर हलवा पण बेताचाच वाढणार का?
(नावाला जागणार तर नेनेबाई)
नितिन थत्ते
अरे बरेच पदार्थ आहेत =)) दहिवडे , बिर्याणी, सलाड, कोल्ड द्रिन्क्स हेय अस्ताना हलवा थोडाच वाढेन.
चुचु
मग शिर्यापेक्षा हलवाच बरा!वरील पदार्थांचा पाहुण्यांवर चांगलाच मारा करा मग हलवा शेवटी सर्व करा्. हल्ली बरेच लोक हेल्थ कॉन्शस झाल्याने गाजर हलव्यासारखे पदार्थ जास्त खाल्ले जात नाहीत.
भेंडी
P = NP
दुस-यांच्या घरी गेल्या वर लोक हेल्थ - बिल्थ सगळे विसरून जातात.. :))
१/२ किलो रवा, १/४ किलो साखर, १५० ग्रॅम तुप , पाणी+ दुध , १ केळं, १/२ वाटी काजु + बदाम, १०-१५ वेलची, १/२ वाटी मनुका ( ३-४ तास मनु़का पाण्यात भिजवुन ठेवल्या तर छान लागतील.)
अहो झाला. त्यांनी गाजर हलवा केला.
असो. केळं कशाला. चुचुकडे सत्यनारायण नाहीये काही !!!!
नितिन थत्ते
तुला बरी माहीती कळ्ली काय केलेले आणी सत्यनारायण नव्हता ती..
असो वराती मागुन आलेल्या घोड्याला देउन टाकु ते केळं. आणी साहित्याची यादी राहुदेत अशीच कुणाकडे असेल सत्यनारायण तर वापरेल..
:D
अदिती
अरेरे !!! अरे त्या केळ्याची अशी विटंबणा करु नका रे :)
आणि हो .. घोड्याला केळ्याची काय गरज ? =))
आय मीन घोडा केळी खातो ?
- वाटेश अंजिरकेळी
माहीत नाही रे घोडा केळी खातो का नाही ते..
:? तुला जास्त माहीती असावी प्राण्यांची..
अय्या मनुका नाही .... बेदाणे म्हणा. मनुका भयानक लागतील.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Music and poetry only reach the ears
of those in anguish.
कोकणात मनुकाच म्हणतात.. सुकलेली द्राक्षं पिवळ्या रंगाची..
जाऊ देत.. उगाच मी टाकली ती रेसिपी...
हे बघ मिताली..मी नक्की तु सान्गितलास तसा शिरा करेन न लवकरच फोटो टाकेन. :D माझी आई पण कोकणातली आहे ;) .
चुचु
मितालितै, रागावू नका हो.
'तिक्दे' सन्गित्लय चुचुने. म्हनुन अम्हल कळ्लं.
नितिन थत्ते
होय मरे लिवल्यान आसा वरती तेनी .. मी वाचुकच नाय.. शिरा पडान्देत.. मी उगाच लिवन वेळ वाया घालवलय...कोणाच्यो म्हशी नी कोणाक उठा बशी..
सॉरी हा ..
>>मला १५ जणांसाठी गोड शिरा करायचा आहे. वाढताना बेताचा वाढणार आहे <<
बेताचाच वाढणार असेल तर त्यांना आधी बाहेरुन जेवून यायला सांगा.
>>रवा साखर तुपाचे योग्य प्रमाण सान्गावे.<<
जाडाभरडा रवा (किड्यांसकट) घ्या (लोक जास्त खाणार नाहीत.).. रेशनची साखर आणा .. साजूक तुपाच्या भानगडीत पडू नका, सरळ डालडा वापरा...
>>बेताचाच वाढणार असेल तर त्यांना आधी बाहेरुन जेवून यायला सांगा.
=:))
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
एक एक नमुने....
कॉमेडी लेखापेक्षा जास्त ह. ह. पु. वा.
=)) =)) =)) =))
"राजे!"