शुद्ध दाद दे !!
💬 प्रतिसाद
(5)
S
sur_nair
Wed, 04/21/2010 - 19:31
नवीन
'हि निकामी आढ्यता का, दाद द्या अन शुद्ध व्हा' या गाण्यावरून प्रेरित आहे का? पहिला प्रयत्न चांगला आहे.
- Log in or register to post comments
ट
टारझन
Wed, 04/21/2010 - 19:37
नवीन
व्वा !!! हल्लीच्या लल्लु पंजु गुर्जीला लाजवेल अशी कविता =))
- विध्नेश शुद्धदादवी
- Log in or register to post comments
श
शुचि
Wed, 04/21/2010 - 20:22
नवीन
सुरेख कविता.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Music and poetry only reach the ears
of those in anguish.
- Log in or register to post comments
ब
बाळअमोघ
गुरुवार, 04/22/2010 - 12:36
नवीन
हे गाण आपल्याला ऐकवीण्यासाठी कुठे अपलोड करता येईल ? जेणेकरून तो दुवा मी येथे देउ शकेन...
बाळ ...
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 04/22/2010 - 12:56
नवीन
ही घ्या आमची दाद, आणि गाणे इस्निप्स वर चढवू शकता.
बिपिन कार्यकर्ते
- Log in or register to post comments