Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

स्वामी नित्त्यानंद, स्वामी तात्यानंद आणि आपली रंजिता... :)

व
विसोबा खेचर
Wed, 04/21/2010 - 11:30
🗣 35 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
14324 वाचन

💬 प्रतिसाद (35)
प
पक्या Wed, 04/21/2010 - 19:18 नवीन
स्वामींना भावना आहेत तर त्यांनी रितसर लग्न का केले नाही? हे सर्व लपूनछपून कशाला ? मी असं ऐकलं आहे की रंजिता ला लग्न करायचे होते त्यांच्याशी पण स्वामीना त्यांचे पद सोडावे लागेल म्हणून त्यांनी नकार दिला. तेव्हा तिनेच हे त्यांचे स्टिंग ऑपरेशन घडवून आणले. 'बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले' असे म्हटले जाते . स्वामीजींची लोकांसाठी शिकवण आणी त्यांची स्वतःची वर्तणूक ह्यात जर तफावत असेल तर लोकांनी केलेला गहजब योग्यच म्हणावा लागेल. जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 04/21/2010 - 19:32 नवीन
आपण कोणत्या येर्‍या गबाळ्या स्वाम्याला डॉस्क्यावर बशिवलाच नव्हता ... त्याला आपण लोकाईले चुत्या बनवनार्‍या स्मार्ट भोंदुबाबाचाच दर्जा दिला हुता. .. तवा बाबा चा बाबु कमाल दाखवत आसल यात आश्चर्य ते काय ? उगा नको त्या गोष्टीन्ला म्हत्व देत्यात ती न्युज चॅनल वाली .. आणि ते उराव घेत्यात ती येडी लोकं ... :) - बंभोले बाबा बाबुवाले उर्फ पेटिकोट बाबा
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही Wed, 04/21/2010 - 19:50 नवीन
=)) "बाबा चा बाबु" ही ही ही....
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 04/21/2010 - 19:53 नवीन
शिव शिव.... अरे कुणी तुळशीची पाने आणून द्यारे, पाण्यात टाकून डोळे धुवायला.... हे असलं काही बघितल्यावर आणखी काय करणार? आपल्या पुराणातल्या काही (सर्वच नव्हे...) तपस्वी ऋषिमुनींच्या पावलावर पाऊल टाकून चाललेत हे नित्य-आनंद.... यात त्यांना 'परमानंद' झाला असेल..... आता मात्र आनंद ओसरून परमा तेवढा राहिला कि काय? ही देवासकारांची कोठी नेमकी कोणती? आम्हीही इंन्दौरचे म्हणून विचारतो...
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 04/21/2010 - 19:59 नवीन
ही देवासकारांची कोठी नेमकी कोणती? आम्हीही इंन्दौरचे म्हणून विचारतो...
ही बापुभैय्या देवासकरांची कोठी.. 'तुझे आहे तुजपाशी'मध्ये आमच्या भाईकाकांनी बांधलेली.. आता तिथे आम्ही राहतो. मनाने..! तात्याभैय्या देवासकर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
भ
भोचक गुरुवार, 04/22/2010 - 13:33 नवीन
ते मनाचं वगैरे सोडून द्या. किमान 'सशरीर' तरी या. सराफ्यात जाऊन हादडूया. वाट पहातोय. :H :-H : (भोचक) हा आहे आमचा स्वभाव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ट
टारझन Wed, 04/21/2010 - 20:01 नवीन
हॅहॅहॅ ... दुव्याबद्दल धन्यवाद गुप्ता साहेब :) - पित्रमुक्त
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
आ
आनंदयात्री Wed, 04/21/2010 - 20:13 नवीन
आयटम अंमळ दणका आहे.
  • Log in or register to post comments
I
II विकास II Wed, 04/21/2010 - 20:58 नवीन
स्वामी नित्त्यानंद, स्वामी तात्यानंद आणि आपली रंजिता... :) आपली शब्द पाहुन अंमळ मौज वाटली. जुन्या ग्रंथात काही तरी प्रायश्चित्त असेलच ना, ते घेतले की झाले. कशाला इतकी चिंता असो. रजिंताचे वय जर बाबापेक्षा जास्त वाटते. असो. प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
  • Log in or register to post comments
प
प्रभो गुरुवार, 04/22/2010 - 02:13 नवीन
बराच वेळ आहे का तात्या...?? रौशनीच्या चार लायनी तरी सरकवा की पुढं...
  • Log in or register to post comments
S
shweta गुरुवार, 04/22/2010 - 08:13 नवीन
छान लिहिलस रे प्रभो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो
प
पाषाणभेद गुरुवार, 04/22/2010 - 05:02 नवीन
स्वामी नाडीपरिक्षण करण्यात कमी पडले की काय? नाही ते ही दक्षिणेकडचेच आहेत अन त्यांना नाडी बद्दल माहिती असेलच. Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments
च
चिरोटा गुरुवार, 04/22/2010 - 07:47 नवीन
कसली नाडी?त्यांनी मठाचीच माडी बनवली होती असे जाणकार सांगतात!! . हिमाचलात स्वामीची काल गचांडी धरली ते बरे झाले.वर म्हंटल्याप्रमाणे स्वतःला स्वामी म्हणवून घेत असताना असले चाळे करणे निषिद्ध होय. भेंडी P = NP
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 04/22/2010 - 07:40 नवीन
रोजच्यारोज मुख्य पानावर बाया दाखवून आणखी एक असलाच धागा? याच विषयावर खरोखर चर्चा करायची होती तर 'पेज थ्री' स्टाईलऐवजी चर्चाविषय नीट मांडता आला असता. अदिती. अवांतर मजकूर उडवला आहे.. -- तात्या अभ्यंकर.
  • Log in or register to post comments
न
नीधप गुरुवार, 04/22/2010 - 07:58 नवीन
आदितीशी सहमत. संपूर्ण टिप्पणी चीप वाटली. - नी http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ट
टारझन गुरुवार, 04/22/2010 - 09:06 नवीन
संपूर्ण टिप्पणी चीप वाटली.
=)) साधारण वर्षभरापुर्वी "चीप" ह्या शब्दाची मिपावर मुक्तहस्ते झालेली उधळण आठवली =)) तेंव्हा चीप हा शब्द किती "चीप" आहे ह्याची जाणिव झाली होती हा भाग अलहिदा =)) - टी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप
न
नीधप गुरुवार, 04/22/2010 - 12:05 नवीन
तेंव्हा चीप हा शब्द किती "चीप" आहे ह्याची जाणिव झाली होती हा भाग अलहिदा<< हो आता मिपावर तो खूपच वेळा वापरायला लागतो त्याला कोण काय करणार. - नी http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
न
निस्का गुरुवार, 04/22/2010 - 22:35 नवीन
अदितीशी सहमत. 'अवांतर' मजकूर उडवला आहे' 8| नि...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप
I
II विकास II गुरुवार, 04/22/2010 - 08:12 नवीन
# मौजमजा == लेख मौजमजा ह्या सदरात असल्याचे लोकांनी लक्षात घेतलेले दिसत नाही. बाकी हा विषय अगदी वेळ घालवण्यासाठी चांगला आहे. --- प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
य
यशोधरा गुरुवार, 04/22/2010 - 12:09 नवीन
अदिती, पूर्ण सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
छ
छोटा डॉन गुरुवार, 04/22/2010 - 12:34 नवीन
*** सर्व संपादकांना निवेदन **** आम्ही अदितीच्या प्रतिसादाला देत असलेला एक काही आक्षेपार्ह्य ( इन जनरल, आता कुणाची वैयक्तिक मते काय असतील ह्याचे काही ठोकताळे नाहीत ) नसताना वारंवार उडत आहे ... कारण कळु शकेल काय ? आणिबाणी संपली असे जाहीर केले असल्याने आम्हाला किमान तेवढा हक्क आहे ... ह्या वेळी प्रतिक्रिया उडवताना किमान कारण देण्याची तसदी घेण्यात हावी ही सुज्ञ अपेक्षा. अवांतर : हाच मजकुर सर्व संपादकांना व्यनीने पाठवत आहे. ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
इ
इनोबा म्हणे गुरुवार, 04/22/2010 - 13:56 नवीन
इतके दिवस मिपावर राहूनही 'स्पष्टीकरण देण्यास कुणी बांधील नाही' ही साधी गोष्ट तुम्हाला कळू नये याचे आश्चर्य वाटले डॉनराव. बाकी चालू दे! बाय द वे, जसा ढकलपत्रातून आलेले साहित्य प्रकाशित न करण्याबाबतचा नियम आहे तसा इंटरनेटवरुन कुठल्याही परवानगीशिवाय उचललेल्या (चोरलेल्या, ढापलेल्या) छायाचित्रांबाबत काही नियम अस्तित्वात आहे काय? नसेल तर आम्ही नविन लेखमालिका चालू करावी म्हणतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
I
II विकास II Fri, 04/23/2010 - 11:06 नवीन
श्री डॉन, आम्हीही असेच काही प्रश्न विचारले आहेत. -- ७. संपादक हे कोणाला उत्तरदायी असणार का? त्यांनी केलेल्या निर्णयावर अपील असे काही प्रकार ठेवायचा विचार आहे का? ८ . बरेचदा एका संपादकाला एखादी गोष्ट चुकीचे वाटत नाही आणि दुसर्‍याला वाटते ह्यात लेखकाची वाट लागते, ह्यावर काही उपाय योजना करण्याचा विचार आहे का? -- असो. आम्ही काही प्रश्न विचारले, त्यातील काही मुद्दे पुन्हा इतर मार्गांनी विचारले गेले, हे पाहुन खुप आंनद झाला. असो. -- प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
स
सुरेखा पुणेकर गुरुवार, 04/22/2010 - 22:26 नवीन
अवांतर मजकूर उडवला आहे.. -- तात्या अभ्यंकर. बोंबला!!! संपादन सोडलस का न्हाइस रे तात्या. येक काय ते ठरीव. -- सुरेखा कारभारी दमानं.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
अ
अविनाशकुलकर्णी गुरुवार, 04/22/2010 - 08:26 नवीन
दु:साहसा बद्दल क्षमा.....मालक _________________________________________________ Image removed.
  • Log in or register to post comments
म
मितभाषी गुरुवार, 04/22/2010 - 08:42 नवीन
=)) =)) भावश्या भयंकर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
व
विसोबा खेचर गुरुवार, 04/22/2010 - 11:11 नवीन
जबरा... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
स
सुचेल तसं गुरुवार, 04/22/2010 - 22:33 नवीन
अविनाशराव फुल फॉर्ममधे!!!! :-) चित्रात फोटू बदलला तसा ओरिजनल विडीओमधे पण बदलून इथे लिंक द्या ....;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
I
II विकास II Fri, 04/23/2010 - 04:47 नवीन
>>चित्रात फोटू बदलला तसा ओरिजनल विडीओमधे पण बदलून इथे लिंक द्या .... तात्याचे काही खरे नाही. --- प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुचेल तसं
न
निरन्जन वहालेकर गुरुवार, 04/22/2010 - 08:37 नवीन
" वासनेच्या घरांतच महात्मेही वसतात महात्म्यांचे पाय सुद्धा मातीचेच असतात " ! !
  • Log in or register to post comments
आ
आम्हाघरीधन गुरुवार, 04/22/2010 - 11:02 नवीन
ललनेला भुलले होते ऋषी मुनीही तिथे या नित्यानंदाची काय कथा........ बा बा बा कसोटी चे वेड भल्याभल्यांना घेवुन बुडाले आहे. बा ई बा ट्ली बा जी बाबाबा कसोटीने नित्य आनंद मिळविणारा......
  • Log in or register to post comments
S
sagarparadkar गुरुवार, 04/22/2010 - 12:10 नवीन
This person has one aashram in Redmond, Washington; near Seattle city. However he has advertised it as a mere Hindu Temple. So naturally hindu people near the city visit it for dew-darshan. While I visited this temple for mere dew-darshan and out of curiousity, I found that the deities were there as usual, but the entire temple was full of this Nityaanand's photos in various strange poses. Strange because, I had never seen a sage of such an age-group looking mischievously from a jungle of long curley hair with his hands folded as for Namaskara .... His followers were advertising his specisalized courses, and were telling any rubbish things and making tall claims about his spiritual abilities. Naturally I was doubtful about his calibre in spirituality in the first place. A strange irritative feeling had started occupying my mind. I mentioned to my friends that something is wrong with this fellow and his cult followers, and left that place immediately. After reading his news few weeks back, I realized the cause behind that strange uneasy feeling. The reason writing this here is that: Some of the foreigners who want to criticize everything that is Indian, always point towards such hopeless fellows as a proof to their theory, and endorse negative publicity about India and Indians, due to such kind of people.
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं गुरुवार, 04/22/2010 - 22:35 नवीन
दोस्ता इथे विंग्रजी कोणालाच येत नाही बघ. अनुवाद करून मराठीत टाक ना!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarparadkar
P
Pain Fri, 04/23/2010 - 08:29 नवीन
good job !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarparadkar
S
sagarparadkar Fri, 04/23/2010 - 08:18 नवीन
अहो मी मराथीतच पाथ्वय्चा प्रयत्न कर्तोय पन बघा ना काय होतय ते ...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा