मदत हवि आहे
💬 प्रतिसाद
(3)
ज
जयंत कुलकर्णी
गुरुवार, 04/22/2010 - 13:44
नवीन
आपल्याला पाहिजे तो drive किंवा फोल्डर संरक्षित करायला बरीच सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. google करणे. पण जरा जपून संकेताक्षर हरवल्यावर फारच जड जाते ते प्रकरण !
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
गुरुवार, 04/22/2010 - 13:49
नवीन
एक रोहोस नावाचे सॉफ्टवेअर पेनड्राईव्ह साठी आहे असे वाचले होते. हार्डडिस्कलाही चालावे.
वर जयंत भौंनी सांगितलेलं ध्यानात ठेवणे.
प्रॉपर्टिज मध्ये शेअरिंग मध्ये काही करता येनार नाही का?
नितिन थत्ते
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 04/22/2010 - 13:53
नवीन
ClickStart/ Run = type "gpedit.msc" (without quotes)
Then go to User Configuration/ Administratives Templates/ Windows Components/ Windows Explorer... On your right panel you will have the options to restric access to your HDDs.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
- Log in or register to post comments