Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भाषांतरासाठी मदत हवी आहे........

म
मितभाषी
गुरुवार, 04/22/2010 - 11:45
🗣 7 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2928 वाचन

💬 प्रतिसाद (7)
ज
जयंत कुलकर्णी गुरुवार, 04/22/2010 - 13:18 नवीन
xxxxचे दर्जा, पर्यावरण व सुरक्षितता धोरण XXX ही एक भागदारक, पुरवठेदार आणि कामगार यांची एक व्यापारी संघटना आहे. xxxxचे भागदारक, हिस्सेदार, आणि जागतिक समुदायातील व्यक्ती या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमधूनच आमचा प्रगतीपथावर राहण्याचा प्रयत्न राहील. आमच्या उत्पादनाचा दर्जा, आणि सेवेचा दर्जा हा आमच्या भागदारक आणि ग्राहकांच्या अपेक्षा पुर्ण करणारा असेल असा आमचा कटाक्ष असेल, किंबहुना त्याचा दर्जा हा त्या अपेक्षांपेक्षाही जास्तच असेल असा आमचा प्रयत्न राहील. पर्यावरण, आरोग्य, सुरक्षितता यांची धोरणे राबविण्यासाठी प्रथमपासूनच काळजी घेतली पाहिजे अशी आमची धारणा आहे, जसे आमचे उत्पादन. उत्पादन काय आहे हे कळले असते तर बरे झाले असते. तसेच मुळ मजकुरात बर्‍याच चुका आहेत. असो. आपल्याला यात सुधारणा करता येईल. बरीच ! जयंत कुलकर्णी. त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून ! www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
  • Log in or register to post comments
म
मितभाषी गुरुवार, 04/22/2010 - 13:40 नवीन
धन्यवाद कुलकर्णीसाहेब, :) वेळ काढुन मदत केल्याबद्दल. सकाळपासुन बंगाल्यानं (बॉस) वात :( आणला होता, 'जडा मुझे ट्रान्सलेट कडके देना मडाठीमे'. अस म्ह्णुन. त्याच्या थोबाडावर फेकतो आता हे. ;) भावश्या.
  • Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी गुरुवार, 04/22/2010 - 16:04 नवीन
बंगाली लोकं ही उत्तर प्रदेश आणि बिहारी लोकांपेक्षा वाईट असतात असे माझे मत आहे, पण आपण आपल्या साहेबाच्या तोंडावर हे फेकून मारु नये. :-) त्यांना हाताळायचे दुसरे मार्ग आहेत. बाकिच्यांनी सुचवलेल्या सुधारणा अगदी बरोबर आहेत. जयंत कुलकर्णी. त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून ! www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी
ज
जयंत कुलकर्णी गुरुवार, 04/22/2010 - 16:11 नवीन
बंगाली लोकं ही उत्तर प्रदेश आणि बिहारी लोकांपेक्षा वाईट असतात असे माझे मत आहे, पण आपण आपल्या साहेबाच्या तोंडावर हे फेकून मारु नये. :-) त्यांना हाताळायचे दुसरे मार्ग आहेत. बाकिच्यांनी सुचवलेल्या सुधारणा अगदी बरोबर आहेत. जयंत कुलकर्णी. त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून ! www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी
अ
अगोचर गुरुवार, 04/22/2010 - 14:06 नवीन
--- मनबुद्धि "अगोचर" । न चले तर्काचा विचार । उल्लेख परेहुनि पर । या नांव ज्ञान
  • Log in or register to post comments
म
मितभाषी गुरुवार, 04/22/2010 - 14:11 नवीन
दर्जाऐवजी गुणवत्ता हा शब्द चपखल वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अगोचर
श
शुचि गुरुवार, 04/22/2010 - 15:08 नवीन
contractor = कंत्राटदार ? ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Music and poetry only reach the ears of those in anguish.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा