Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गेरिला गर्ल्स - रूढ स्त्री प्रतिमांना लढाऊ बाण्याने विरोध

च
चिंतातुर जंतू
Fri, 04/23/2010 - 10:19
🗣 20 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
7598 वाचन

💬 प्रतिसाद (20)
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 04/23/2010 - 10:24 नवीन
अतिशय उत्तम माहिती... जंतु नेहमीच एक वेगळाच दृष्टिकोन मांडत असतात. धन्यवाद. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Fri, 04/23/2010 - 10:26 नवीन
असेच म्हणतो. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 04/23/2010 - 10:44 नवीन
'गुरीला गर्ल्स'बद्दल अजिबातच माहिती नव्हती, त्याबद्दलही आभार. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
प
प्राजु Fri, 04/23/2010 - 21:12 नवीन
नविन माहिती.. धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
प
प्रकाश घाटपांडे Fri, 04/23/2010 - 11:04 नवीन
जंतुंनी उत्तम माहिती दिली आहे तसेच समयोचित देखील! प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 04/23/2010 - 11:09 नवीन
छान माहीती. नवीन धागा काढून ही माहीती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. इतर धाग्यांवर प्रतिसाद दिला असतात तर अनावश्यक विषयांतर झाले असते . पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Phoenix
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 04/23/2010 - 13:22 नवीन
हाहाहा ... हापिसातनं गुपचुप उघडुन पाहिला धागा :) आम्ही फक्त फोटूंचा लुत्फ घेतला ... ते चांगलं की वाईट ह्यावर विषयांतर णको -- (गोरिया गर्ल्स प्रेमी) टारोबा ट्रॅक्टर
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Fri, 04/23/2010 - 14:11 नवीन
अशी चित्रं इथे देण्याची युक्ती चांगली आहे. ;) एकीकडे मुखपृष्ठावरील चित्रावरून वाद आणि इथे मात्र नग्न चित्रांवरून संवाद. ह्याला साध्या भाषेत म्हणतात ....आतून कीर्तन वरून तमाशा. जय हो...छान चाललंय.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 04/23/2010 - 14:25 नवीन
जबरा भिमटोला =)) =)) त्यापेक्षा आम्ही बरे मग ... आतुनही तमाशा .. बाहेरुनही तमाशा .. .उजवी डावीकडून सगळीकडुन तमाशा ... बाजार उठवला भेंडी !!!! - (परमानंद भोगविलासी चंगळवादी मंगळनिवासी तमाशाप्रेमी स्वामी ) श्री श्री भोगेश फुगेफुगवी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
D
Dhananjay Borgaonkar Fri, 04/23/2010 - 14:25 नवीन
जबरदस्त प्रतिसाद... आता ही असली चित्र टाकली म्हणजे आम्हाला कला खुप कळते..किंवा किती प्रतिकात्मक चित्र आहे वगैरे बोलु नका. साध्या सरळ भाषेत सुद्धा सांगता आल असत.. चित्र टाकण्याबद्दल दुमत नाहीये..पण काल पासुन जो काही तमाशा लावला आहे त्याची चिड आहे.. हे असलं दुटपी पणाच वागण नाही पटत. स्त्रीवादी विषयाला नग्न चित्र चालतात्..पण खादाडीला पुर्ण कपड्यातील स्त्री नको...वा रे वा...जय हो....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
च
चिंतातुर जंतू Fri, 04/23/2010 - 20:34 नवीन
ह्याला साध्या भाषेत म्हणतात ....आतून कीर्तन वरून तमाशा.
'वरून कीर्तन आतून तमाशा' असे आपणांस म्हणावयाचे होते असे वाटते, कारण त्यामागे तमाशा असभ्य आहे आणि कीर्तन सभ्य आहे, असे गृहीतक असावे. असे चित्र विशिष्ट संदर्भात उद्धृत करणे गैर वा असभ्य आहे, असे आम्हांस अजिबातच वाटत नाही. त्यामुळे टारझन यांचेच तर्कशास्त्र थोडे पुढे नेत आम्ही असे म्हणू की आम्हांस कीर्तन आणि तमाशा दोन्ही प्रियच आहेत. जेवणात गोडही हवे, नि तिखटही, नाही का? असो. वर दिलेले अँग्रचे चित्र पाश्चिमात्य चित्रकलेत इतके नावाजलेले आहे, की स्त्री देहाचा असा आकार हा एक प्रकारचा साचा झालेला आहे. तो ज्यांस माहीत असतो, त्यांच्या चेहेर्‍यावर वरील भित्तिचित्र पाहून हास्यरेषा उमटते. तो आकार भित्तिचित्रात वापरण्यामागे 'अतिपरिचित गोष्टीस वेगळ्या संदर्भात मांडून निर्माण झालेले वैचित्र्य आपला मुद्दा सिध्द करण्यासाठी वापरणे' असे प्रयोजन होते. भित्तिचित्र देताना आमच्या ध्यानी आले, की ज्या पाश्चिमात्य संस्कृतीसाठी ते भित्तिचित्र बनवले गेले होते, त्या संस्कृतीपासून दूर (या संस्थळावर) अँग्रचे मूळ चित्र परिचित असल्याचे गृहित धरता येत नाही, त्यामुळे लोक त्यामागील अभिप्रेत थट्टेस मुकतील. त्याने मूळच्या लढाऊ बाण्याचे टोक बोथट होईल. तसे होऊ नये म्हणून मूळ चित्र त्यासोबत दिले. - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
स
सन्जोप राव Fri, 04/23/2010 - 14:25 नवीन
यातला कोणता उच्चार बरोबर? माझ्या मते गोरिला. उदा.गोरिला मार्केटिंग सन्जोप राव इसे रोकिये महिंदरबाबू, क्या आप अपने तमाशे के लिये एक आदमी की जान ले लेंगे? शेरसिंग, राजू आदमी नही, जोकर है. ये जियेगा भी यही, मरेगा भी यही. मरेगा भी यही, जियेगा भी यही.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 04/23/2010 - 15:14 नवीन
इथे दिल्याप्रमाणे गोरिला आणि गरिलाच्या मधलाच उच्चार आहे. माझ्या इंग्लिशच्या उच्चारांमधे बर्‍यापैकी उकार असतो (अगदी मुनी, उंडर वगैरे नाही म्हटलं तरी), मी साधारण गुऽरिला असं म्हणते. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव
च
चिंतातुर जंतू Fri, 04/23/2010 - 20:46 नवीन
गोरिला आणि गरिलाच्या मधलाच उच्चार आहे.
आपले म्हणणे बरोबर आहे. आम्ही घाईगडबडीत गूगलून फ्रेंच शब्द उपसला होता. तेथे 'guérilla' मधील é मुळे गेरिला असा उच्चार होतो, पण इंग्रजीत तसे होत नाही. धन्यवाद! - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ट
टारझन Fri, 04/23/2010 - 21:03 नवीन
चर्चा पाहुन क्षणभर वाटले चुकून उपक्रमावर आलो की काय :) पण निळी थिम नाही दिसल्यावर थोडं हायसं वाटलं :) - पराक्रमी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतातुर जंतू
व
वेताळ Fri, 04/23/2010 - 15:06 नवीन
एक निंदनिय प्रकार आहे. खरतर ह्याचा निषेध व्हायला हवा. वेताळ
  • Log in or register to post comments
स
सोम्यागोम्या Sun, 04/25/2010 - 01:26 नवीन
=)) =)) =)) जबरी प्रतिक्रिया !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
च
चतुरंग Fri, 04/23/2010 - 21:17 नवीन
चित्रांचा अशाप्रकारे उपयोग करुन संदेश पोचवायची कल्पनाच नामी आहे! (गनिमी 'काव्या'तला)चतुरंग
  • Log in or register to post comments
P
Pain Fri, 04/23/2010 - 21:26 नवीन
हे असलं दुटपी पणाच वागण नाही पटत. स्त्रीवादी विषयाला नग्न चित्र चालतात्..पण खादाडीला पुर्ण कपड्यातील स्त्री नको...वा रे वा...जय हो.... seconded ! यानी केल तर उच्च अभिरुचि अन बाकीचे आम्बट्शौकीन काय ? तुम्ही केला तो चमत्कार आणि आम्ही केला तर ...... ?
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sat, 04/24/2010 - 05:01 नवीन
यानी केल तर उच्च अभिरुचि अन बाकीचे आम्बट्शौकीन काय ? तुम्ही केला तो चमत्कार आणि आम्ही केला तर ...... ?
कृष्णानी केल्या तर त्या लीला आम्ही केले तर ते चाळे! आपण केली तर ती स्ट्रॅटीजी व इतरांनी केली तर ती लबाडी! हॅहॅहॅ चालायचच! प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा