Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(फसलेला लेख)

च — चेतन, Fri, 04/23/2010 - 16:00

प्रतिक्रिया द्या
2864 वाचन

💬 प्रतिसाद (12)
व
विसोबा खेचर Fri, 04/23/2010 - 16:14 नवीन
मी ठरवणार, मी काय चिकटवायचे ? कुणाबरोबर खादडायचे !!! म्हणून लावतोय .. ज्यांनी सौंदर्यावर प्रेम केले, खादडी अन पटाक्याला फ्रेम केले त्या चाहत्यांसाठी ...
क्लास रे चेतनशेठ, जियो.. ! :) तात्या. Image removed.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Fri, 04/23/2010 - 19:52 नवीन
ज्यांनी सौंदर्यावर प्रेम केले, त्या चाहत्यांसाठी ... Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 04/23/2010 - 16:16 नवीन
चेत्या... च्यायला... रुध्द प्रतिभा चतुरस्त्र वाहते आहे =)) =))
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 04/23/2010 - 16:29 नवीन
लै भारी...! :) -दिलीप बिरुटे [मिपा सदस्य खाते क्रमांक २८ ]
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 04/23/2010 - 17:46 नवीन
हाहाहा ... चेतनराव .... टप्पू टाकलाय निबार !!! आजुन येऊन द्या =)) - वेतन
  • Log in or register to post comments
I
II विकास II Fri, 04/23/2010 - 18:07 नवीन
तो बोलला कंपु मागे लागला आहे .. उणिवा शोधणारे... == चेतनराव, अगदी अचुक टोला. गेल्या काही दिवसात बर्‍याच जणांच्या शेपटीवर पाय पडला आहे. आज, मला एक जण खरडवहीत येउन दम देऊन गेला. काय गम्मंत आहे, आता कुठे लोकशाही येईल असे वाटले, कि लोकांनी दम द्यायला सुरवात केली. लोकशाहीची सुरवातच आम्हाला दम मिळुन झाली असो. खुप घाबरलो आहे मी. ;) आज काही लिहीत नाही. कमीत कमी आज तरी त्याला मला घाबरवल्याचे समाधान मिळु देत. :D --- प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
  • Log in or register to post comments
प
पक्या Fri, 04/23/2010 - 18:13 नवीन
हा हा हा...मस्त जमलय काव्य. जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Fri, 04/23/2010 - 18:21 नवीन
विडंबन छान जमलंय...
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 04/23/2010 - 18:34 नवीन
हा.हा.हा...चेतनराव विडंबन भारी सुचलयं. ;) प्रमाणाच्या बाहेर अवांतर :--- दोन दिवस झाले बरीच गम्मत-जम्मत पहायला मिळाली...( कुठे काय... त्या धाग्यावर ;) )लोकांचे विचार,मत मांडण्याची पद्धत पाहतोय... बहुधा या सर्व मंडळींनी मालकांची वैयक्तिक माहिती वाचली (प्रोफाईल मधे डोकवा जरा त्यांच्या )नसावी...तिथे त्यांनी त्यांच्या बद्धल स्पष्ट लिहले आहे की... बाई आणि बाटली हे आमचे विशेष चिंतनाचे विषय असून "इष्कबाजी" या विषयात आम्ही डॊक्टरेट करत आहोत! मग खादाडी बरोबर आजची बायडी दिसली तर त्यात नवल ते काय !!! ;) बाकी नव्या नव्या अभिनेत्रींची नावे मात्र कळली हे इथे मात्र नमुद करावेसे वाटते... ;) बाकी चालु द्या... ;) मदनबाण..... There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness. Dalai Lama
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 04/24/2010 - 08:40 नवीन
बाकी नव्या नव्या अभिनेत्रींची नावे मात्र कळली हे इथे मात्र नमुद करावेसे वाटते...
थँक्स.. :) आपला, (टीना ताहिलियानी प्रेमी) तात्या :) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
प
पिंगू Fri, 04/23/2010 - 18:38 नवीन
च्यामारी चांगलच टार्गेट मारलं की चेतनराव
  • Log in or register to post comments
च
चेतन Sat, 04/24/2010 - 08:32 नवीन
ह. घेतल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद बाणा इतक स्पेसिफिक नाही र लिहायचं ;) चेतन
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा