Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

xxवी झाली तेंव्हा

स — सन्जोप राव, Sun, 04/25/2010 - 05:12

प्रतिक्रिया द्या
6987 वाचन

💬 प्रतिसाद (18)
प
प्रमोद देव Sun, 04/25/2010 - 05:16 नवीन
रावसाहेब...तुम्ही यॉर्करवर एकदम षटकारच चढवलात की.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Sun, 04/25/2010 - 08:04 नवीन
हा हा हा. मस्त. जबरी नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
I
II विकास II Sun, 04/25/2010 - 05:26 नवीन
अगदी जबरा, कविता रावसाहेब असेच लिहीत रहा. --- प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
  • Log in or register to post comments
अ
अगोचर Sun, 04/25/2010 - 05:29 नवीन
--- मनबुद्धि "अगोचर" । न चले तर्काचा विचार । उल्लेख परेहुनि पर । या नांव ज्ञान
  • Log in or register to post comments
त
तिमा Sun, 04/25/2010 - 07:46 नवीन
शरीरधर्माचे शब्दचित्रच!!! आमचे ठिगळ बघा जुळताय का पण घात जाहला अंती लोटा तो फुटका होता|| हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानेश... Sun, 04/25/2010 - 07:57 नवीन
एकदम 'पी'वर विडंबन ! ;)
  • Log in or register to post comments
न
नंदन Sun, 04/25/2010 - 10:19 नवीन
ओघवत्या शैलीतलं विडंबन ;)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Sun, 04/25/2010 - 10:47 नवीन
फारच लाघवी विडंबन आहे ते. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Phoenix
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 04/25/2010 - 13:20 नवीन
लोल लोल लोल .. पुप्या सारखेच म्हंटलं =)) =)) =)) बाकी काव्य विडंबणावरून मला एक सहि विडंबण सुचलं पण तो बेत आम्ही डिस्कार्ड केला :) सन्जोपराव ... :) - *** *****
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
आ
आण्णा चिंबोरी Sun, 04/25/2010 - 11:19 नवीन
विडंबनाची भाषा प्रवाही आहे. -आण्णा
  • Log in or register to post comments
त
तिमा Sun, 04/25/2010 - 12:17 नवीन
विडंबनाची भाषा प्रवाही आहे कारण.. आशयच प्रवाही आहे! हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments
श
शुचि Sun, 04/25/2010 - 14:03 नवीन
सकाळची सुरुवात "शू"चीर्भूत झाली अगदी या कवितेने. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 04/25/2010 - 13:59 नवीन
सुरेख नाही म्हणता येणार, परंतु एक वेगळीच गझल!
ती घाई कसली म्हणुनि, सांगावे तरी मी कैसे बुद्धाच्या चेहर्‍यामागे, कल्लोळ माजला होता
क्या बात है! :) तात्या. Image removed.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sun, 04/25/2010 - 15:14 नवीन
अत्यंत 'प्रवाही' आणि 'तरल'..... अविष्कार.... Image removed.
  • Log in or register to post comments
आ
आंबोळी Wed, 04/28/2010 - 06:32 नवीन
वा... फारच सुंदर..... या गाण्याचे चांगले विडंबन होउ शकणार नाही हा माझा विश्वास फोल ठरला आज. बाकी घास्कडव्यांना वंदन करायला मुभा राहीलेली नाही अस दिसतय. कुणी 'तिकडे' टाकलीय का रे ? आंबोळी
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 11/11/2014 - 10:48 नवीन
हा हा हा.
  • Log in or register to post comments
म
मारवा Tue, 11/11/2014 - 11:45 नवीन
प्रवाही भाषेतील विडंबन नेमाडेंच्या एका कादंबरीतील एक वाक्य आठवल. आमचे ते शिक्षक लघ्वी केल्यासारखं शिकवायचे.
  • Log in or register to post comments
V
vikramaditya Tue, 11/11/2014 - 12:06 नवीन
आता १८० अंश फिरवुन पलिकडच्या बाजुचे अवघडलेपण पण येवु द्या. कदाचित "कळा ज्या लागल्या जीवा" या धर्तीवर जमुन जाईल.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा