Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

'जांगडगुत्ता'च्या निमित्ताने..

ड
डॉ.श्रीराम दिवटे
Sun, 04/25/2010 - 07:16
🗣 8 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4898 वाचन

💬 प्रतिसाद (8)
म
मितभाषी Sun, 04/25/2010 - 12:07 नवीन
प्रकाटा, LOL काय आहे?????? हे मिपावर बर्‍याच ठिकाणी वाचले आहे. विषय दिलेला नाही हे एक नविन. भाबडा भावश्या.
  • Log in or register to post comments
श
शुचि Sun, 04/25/2010 - 13:39 नवीन
Laughing Out Loud ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी
म
मितभाषी Sun, 04/25/2010 - 12:12 नवीन
संपादन.
  • Log in or register to post comments
I
II विकास II Sun, 04/25/2010 - 12:34 नवीन
खरडफळा-scrap == खरड - scrap
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 04/25/2010 - 12:35 नवीन
हीही-याचा विस्तारीत अर्थ हसणे नसून हीन, हीणकस आहे याची नोंद घ्या!
ते हि&ही अशा प्रकारेने वापरतात ... :) "हीही" पहिल्यांदाच पाहातो आहे. :) बाकी लेख उपक्रमोत्तम आहे :) - टारझन
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 04/25/2010 - 13:50 नवीन
शीर्षक वाचून आधी थोडा 'मोचाळून'च गेलो होतो पण लेख मात्र फार आवडला..! :) बाकी लेखाच्या निमित्ताने पूर्वी काही केलेली 'गोमचाळ' प्रकरणं आठवली! ;) आपला, 'जांगड'तात्या. Image removed.
  • Log in or register to post comments
श
शुचि Sun, 04/25/2010 - 14:05 नवीन
लेख मस्तच. काय अनवट शब्द पुनरुज्जीवीत केलेत . ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Sun, 04/25/2010 - 15:51 नवीन
असहमत! मराठीची शब्द्संख्या इंग्रजीच्या प्रभावाने कमी झाली. १९३० साली प्रकाशित झालेला द्विखंडात्मक सरस्वती कोश माझ्या कडे आहे. त्या वरून नजर टाकली तर मराठी किती समृद्ध होती हे लक्षात येते. युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा