Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

धुम्रपान कसे सोडावे

अ
अंगद
Sun, 04/25/2010 - 21:46
🗣 54 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
25233 वाचन

💬 प्रतिसाद (54)
ध
धमाल मुलगा Wed, 04/28/2010 - 12:23 नवीन
हा हा हा... खरंय गुरुदेव :) आंबोळीशेठ कावले तर सिगारेट सोडा, आम्हालाच काडी लावायची वेळ यायची. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
I
II विकास II गुरुवार, 04/29/2010 - 06:09 नवीन
धम्या, आंबोळीला, तुझ्या सिगारेट्च्या नावाने कंदील पेटवायला लाव. आपोआप सिगारेट सुटेल. मग जग आरामात १०-२५ वर्षे जास्त. टिपः १०-२५ वर्षे अदांजे लिहीले आहे. उगाच दुवे मागु नयेत. -- प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
म
मितभाषी Wed, 04/28/2010 - 12:31 नवीन
गुळणीवाला भावश्या
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे गुरुवार, 04/29/2010 - 00:00 नवीन
अंगद-जी, रोज २५ सिगारेटी २५ वर्षें ओढणार्‍या मी ती कशी सोडली याबद्दलचा एक लेख मी देवसाहेबांच्या हिवाळी विशेषांकात लिहिला होता. त्याचा दुवा मी आपल्याला व्यक्तिगत निरोपाद्वारे पाठविला आहे. अजून मदत हवी असल्यास kbkale@yahoo.com वर संपर्क साधावा. सुधीर काळे, सध्या मुक्काम ओबमांच्या पंढरपुरी (हो, वॉशिन्ग्टन डी.सी. येथे)! ------------------------ 'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रस्तावना: http://tinyurl.com/36pvtbn; प्रकरण पहिले: http://tinyurl.com/24rlna9
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा