Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(निजवून बारक्यांना..)

च — चतुरंग, Mon, 04/26/2010 - 21:41

प्रतिक्रिया द्या
4299 वाचन

💬 प्रतिसाद (20)
प
प्रभो Mon, 04/26/2010 - 21:56 नवीन
आयचा घो....जबराट.... ___/\___ *तुमच्या विडंबनांचा एक संग्रह प्रकाशीत करावा म्हणतोय..., काय म्हणता रंगाशेठ?? :)
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Mon, 04/26/2010 - 22:19 नवीन
कंपीत जांभया अन जळ्ळा तुझा इशारा
तुमच्या लेखणीला काही हाड? वास्तवाच्या स्फोटाने स्वप्नमय जगाचं नाजूक बिलोरी विश्व उध्वस्त करायला लाज नाही वाटत? ही घ्या तुमच्यासाठी रागावलेली स्मायली...X( (ओझेवाहू) राजेश
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 04/26/2010 - 22:21 नवीन
गाण्यात का तुझ्या रे, वर्षाव हा 'हिम्या'चा हटकून रोज देई गर्दभ खडा पहारा अशक्य आहात!! - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 04/28/2010 - 13:02 नवीन
अस्सेच म्हणतो अगदी! अशक्य आहात!! :) _/\_ राघव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
ब
बेसनलाडू Mon, 04/26/2010 - 22:45 नवीन
लई भारी! (सशक्त)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Tue, 04/27/2010 - 00:25 नवीन
लय भारी!!! :) पुढील काही विडंबनांसाठी चारा
  • उजवून पोरट्यांना
  • खाजवून डोसक्यांना
  • खादडून खारकांना
  • माजवून मारक्यांना
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Tue, 04/27/2010 - 02:05 नवीन
'वाटून तारकांना' नेही एक वेगळंच वळण येऊ शकेल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
स
सुचेल तसं Tue, 04/27/2010 - 02:03 नवीन
१ नंबर!!!
  • Log in or register to post comments
स
सन्जोप राव Tue, 04/27/2010 - 02:30 नवीन
घामात बुडालेले जबरी विडंबन..... सन्जोप राव किताबोंमे छपते हैं चाहत के किस्से, हकीकत की दुनियामें चाहत नही है जमानेके बाजारमे ये शै हे की जिसकी किसीको जरुरत नही है
  • Log in or register to post comments
S
sur_nair Tue, 04/27/2010 - 02:59 नवीन
काय लिवलंय. लई भारी
  • Log in or register to post comments
म
मस्त कलंदर Tue, 04/27/2010 - 03:46 नवीन
उंडारलो असा की, काया विशाल झाली व्यायाम सोडला अन, देहावरी फुलोरा व्वा व्वा!!! आत्मशोध माहित नाही.. पण देहशोध चांगलाच झालेला दिसतोय... :) थोडा आवरता घ्या हो.. नाहीतर सॅलड हेच कायमचे अन्न होऊन बसेल... बाकी, यावरून 'उदयोन्मुख' फुलोर्‍यांनी प्रेरणा घ्यायला हरकत नाही!!! :P काव्यास या कधीचे, भलते उधाण आले 'रंगा' विडंबनाने, केलास घोळ सारा!! कैच्या कैच!!! घोळ कसला यात???? मस्त उधाण आलेय... (अवांतर : हा आज उघडलेला मिपावरचा पहिला नोड... मन कसं मस्त प्रसन्न झालं :) ) मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 04/27/2010 - 04:17 नवीन
मस्त! :) Image removed.
  • Log in or register to post comments
न
निरन्जन वहालेकर Tue, 04/27/2010 - 04:37 नवीन
जबाब नही ! भन्नाट ! !
  • Log in or register to post comments
र
रानी १३ Tue, 04/27/2010 - 07:20 नवीन
खल्लास !!!!!! :) :):)...काय लिवलै राव तुम्हि...............
  • Log in or register to post comments
आ
आंबोळी Tue, 04/27/2010 - 10:47 नवीन
रंगाशेठ.... जबरदस्त!!! (Image removed. ™ )आंबोळी
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Tue, 04/27/2010 - 18:44 नवीन
झकास. विडंबन खूप आवडले. आता मूळ कविता वाचेन. सुधीर काळे, जकार्ता ------------------------ 'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रस्तावना: http://tinyurl.com/36pvtbn; प्रकरण पहिले: http://tinyurl.com/24rlna9
  • Log in or register to post comments
ड
डावखुरा Tue, 04/27/2010 - 20:50 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) (गालावरुन काय फिरवावे बरं??????) (आपल्या प्रतिभेचे वारु चोखुर उधळ्लेत चतुरंग राव......................हहपुवा) "निसर्ग संगती सदा घडो, मंजुळ पक्षीगान कानी पडो, कलंक प्रदुषणाचा घडो, वृक्षतोड सर्वथा नावडो...!" Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 04/28/2010 - 05:55 नवीन
निजवून बारक्यांना आवरु जरा पसारा कंपीत जांभया अन जळ्ळा तुझा इशारा!!! लै भारी......! :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
त
तिमा Wed, 04/28/2010 - 08:48 नवीन
उत्तम विडंबन जमणे ही सुध्दा एक कला आहे. येऊ द्या अजून! हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments
भ
भोचक Wed, 04/28/2010 - 15:49 नवीन
रंगाशेठ जोरात आहेत. मूळ उत्तम कवितेचे तितकेच उत्तम विडंबन. चांगल्या विडंबनासाठी उत्तम कवितेचाच आधार व्हावा हे याने सिद्ध व्हावे. (भोचक) हा आहे आमचा स्वभाव
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा