Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

फुन्सुक फडके

व
विकास
Wed, 04/28/2010 - 15:05
🗣 8 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2878 वाचन

💬 प्रतिसाद (8)
न
नितिन थत्ते Wed, 04/28/2010 - 15:15 नवीन
छान माहिती. फडके यांचे अभिनंदन. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Wed, 04/28/2010 - 15:16 नवीन
भेंडी P = NP
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
स
संदीप चित्रे Wed, 04/28/2010 - 15:19 नवीन
फुन्सुक बाबूजींच्या घरी इतकी वर्षे होते ह्याचा गाजावाजा बाबूजी किंवा त्यांच्या कुटुंबियांनीही कधी केला नाही ! कालच म.टा.मधे हा लेख वाचला होता. इथे धागा सुरू केल्याबद्दल धन्स विकास. --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 04/28/2010 - 16:16 नवीन
व्वा! क्या बात है! फुकाच्या समाजसुधारणेच्या रिकाम्या गप्पा मारणार्‍यांसाठी हे एक खुप खुप मोठे उदाहरण ठरावे. बाबूजी मोठे होतेच, आदरही होताच...आता तर ही बातमी समजुन तो आदर कैकपटीने वाढला! धन्यवाद विकासराव.
  • Log in or register to post comments
च
चंबा मुतनाळ Wed, 04/28/2010 - 16:57 नवीन
फडक्यांशी नाते असल्या कारणामुळे लहानपणी, दीपकशी (फुन्सूक) खेळल्याचे आठवते आहे. ईतर वांड मुलांसारखाच हा पण वांड पोट्टा होता, त्यामुळे आमचे जमत असे. आता मात्र कित्येक वर्षांमधे भेट नाही. मधे श्रीधरदादांकडे जायचा योग आला तेंव्हा दीपकची मुलगी भेटली होती. - चंबा
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 04/28/2010 - 18:25 नवीन
फडक्यांशी नाते असल्या कारणामुळे लहानपणी, दीपकशी (फुन्सूक) खेळल्याचे आठवते आहे. अरे वा! हा लेख येथे टाकल्याचा फायदा झाला तर... नवीन माहीती समजली. अजूनही या संदर्भात आठवण असली तर अवश्य टाका येथे! -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंबा मुतनाळ
स
सागरलहरी Wed, 04/28/2010 - 19:37 नवीन
रा स्व संघाचे ज्येष्ट प्रचारक कै. भैय्याजी काणे यांनी फार दूर चा विचार करुन पूर्वांचल विकासाचा प्रकल्प अक्षरशः एक हाती पेलला होता. त्याने आता व्यापक स्वरुप धारण केले असून महाराष्ट्रात सांगली, रत्नागिरि, संभाजी नगर सह अनेक ठिकाणी असे विद्यार्थी / विद्यार्थिनी राहात आहेत. दर महिन्यात एकदा त्यांचे माता - भोजन होते. समाजातील अनेक कुटुंबे / माता त्यांचे सोबत सह भोजन करतात.. या विद्यार्थ्यांचा सारा खर्च समाजाच्या देणगी वर चालतो. त्यांच्या वर राष्ट्रीय संस्कार होतात.. अर्थातच संघाचा (जनकल्याण समिती) प्रकल्प असल्याने सरकारी मदतीचा प्रश्नच नाही. आणी गरजही नाही आपला विराट समाज पुरुष असे प्रकल्प पेलायला समर्थ आहेच आणी इच्छुकही आहे.
  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 04/28/2010 - 20:27 नवीन
कितीतरी मोठ्या गोष्टी काही माणसं सहज करून जातात. खूप कौतुक वाटतं. धन्यवाद विकास. :) राघव
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा