Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ऐक माझ्या फुला..

प — प्राजु, गुरुवार, 04/29/2010 - 16:06

प्रतिक्रिया द्या
4243 वाचन

💬 प्रतिसाद (14)
ड
डावखुरा गुरुवार, 04/29/2010 - 18:57 नवीन
ताई तुझ्या नवोन्मेशशालिनी प्रतिभेला सलाम!!! अतिशय सुरेख रचना......अतिशय मनभावन,चपखल,नाजुक...... गंधल्या अंतरी, दे मला, आसरा ------------------------------------------------------------ {गोड वाणी तुझी गं मरंदापरी}प्राजु ईथे मकरंदापरी शब्द आहे का? ------------------------------------------------------------ "निसर्ग संगती सदा घडो, मंजुळ पक्षीगान कानी पडो, कलंक प्रदुषणाचा घडो, वृक्षतोड सर्वथा नावडो...!" Image removed.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Fri, 04/30/2010 - 07:01 नवीन
मकरंद = मरंद (माहीतगार)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डावखुरा
ड
डावखुरा Tue, 06/01/2010 - 20:45 नवीन
बेसनलाडू धन्यवाद माहीती पुरवल्याबद्दल.. ---------------------------------------------------------------------- "निसर्ग संगती सदा घडो, मंजुळ पक्षीगान कानी पडो, कलंक प्रदुषणाचा घडो, वृक्षतोड सर्वथा नावडो...!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
व
वेताळ गुरुवार, 04/29/2010 - 19:04 नवीन
खुपच छान आहे कविता ;;) वेताळ
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता गुरुवार, 04/29/2010 - 19:31 नवीन
"रंग माझा तुला, गंध माझा तुला, बोल काहीतरी, बोल माझ्या फुला" ह्या गाण्याच्या चालीत फिट्ट बसते. आणि शब्दही त्या चालीच्या स्वभावाला पूरक आहेत. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 04/29/2010 - 19:39 नवीन
शब्द कुठल्यातरी गाण्यासारखे आहेत एवढं जाणवत होतं पण नेमकं हे गाणं आठवत नव्हतं! धन्स मिभो!! कविता छान आहे प्राजू! :) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
ब
बेसनलाडू गुरुवार, 04/29/2010 - 20:48 नवीन
(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
न
नितिन थत्ते Fri, 04/30/2010 - 03:46 नवीन
असेच म्हणतो. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
म
मीनल गुरुवार, 04/29/2010 - 22:10 नवीन
खरचं की! त्या चालीत म्हणून पाहिलं .बसत आहे . पण त्या गाण्याची कॉपी नाही वाटत आहे . मीनल. http://myurmee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मेघवेडा Fri, 04/30/2010 - 00:09 नवीन
मला "ही गुलाबी हवा, वेड लावी जिवा" हे गाणं आठवलं! असो. प्राजुतै, नेहमीप्रमाणेच एक अतिशय सुरेख रचना!! :) -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
ड
डावखुरा Fri, 04/30/2010 - 06:43 नवीन
कोणी मला "मरंदापरी" चा अर्थ समजवेल का? "निसर्ग संगती सदा घडो, मंजुळ पक्षीगान कानी पडो, कलंक प्रदुषणाचा घडो, वृक्षतोड सर्वथा नावडो...!" Image removed.
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Fri, 04/30/2010 - 08:17 नवीन
कविता आवडली
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 04/30/2010 - 16:19 नवीन
सर्वांचे मनापासून आभार. - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Wed, 06/02/2010 - 13:46 नवीन
(सर्वव्यापी)प्राजक्ता..म्हणजे मी.पा च्या ठोंबरे आहेत
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा