Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

किस्सा मुंबई पोलिसांचा (२)

न
नेत्रेश
गुरुवार, 04/29/2010 - 20:55
🗣 8 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2435 वाचन

💬 प्रतिसाद (8)
P
Pain गुरुवार, 04/29/2010 - 21:01 नवीन
हेहेहे
  • Log in or register to post comments
अ
अस्मी Fri, 04/30/2010 - 11:15 नवीन
हाहाहाहा सह्ही :) - अस्मिता *~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~ ओळखेल कुणीतरी मला माझ्यापेक्षा जास्त.. स्वतः सूर्याला तरी कुठे दिसतो सूर्यास्त
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Fri, 04/30/2010 - 11:16 नवीन
लै भारी किस्सा आहे..... मजा आली.... :) :) ते चित्र त्या दिवशी पोलीसस्टेशनात नक्कीच गाजले असेल... अगदी अगदी...
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 04/30/2010 - 12:10 नवीन
मस्तच! >> ते चित्र त्या दिवशी पोलीसस्टेशनात नक्कीच गाजले असेल... << 'वाँटेड'पेक्षाही जास्त! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
व
विकास Fri, 04/30/2010 - 12:57 नवीन
अजून एक ऐकीव किस्सा... माणसाचे मन कधी भिरभिरून "यड्यासारखा" वागेल हे सांगता येत नाही. एक प्राध्यापक (कदाचीत प्राध्यपाकांमधे तरूण असेल, तरी देखील...) बस मधून गुमान चालला होता. बाहेर असाच "वर्णानात्मक" पोलीस दिसला. डोक्याला समजण्याच्या आधीच तोंडातून शब्द बाहेर गेले, "ए पोट्या!" ... पुढे काय झाले ते सांगायला नको, ;) पण वरच्याप्रमाणेच हातागालाची भेट झाली आणि काही कळायच्या आत स्वारी पोलीस स्टेशनवर. नशिबाने तेथील इन्स्पेक्टर ने त्या व्यक्तीस ओळखले कारण त्यांच्या मुलाचा तो शिक्षक निघाला... कधी नव्हे ते पालका कडून शिक्षकाला लेक्चर मिळाले पण तेव्हढ्यावरच निभावलं :-) -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments
न
नेत्रेश Fri, 04/30/2010 - 17:29 नवीन
सर्वांचे आभार
  • Log in or register to post comments
I
II विकास II Fri, 04/30/2010 - 17:42 नवीन
घाटपांडेकाकांचा प्रतिसाद वाचायला उत्सुक. ----- ज्या दिवशी शिवजयंती साजरी न होता, शिवचरित्र साजरे होईल तो दिवस म्हणजे महाराष्ट्राचा पुनर्जन्माचा दिवस असेन.
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Sat, 05/01/2010 - 05:20 नवीन
मजा आली वाचून.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा