Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(ऐक माझ्या मुला)

र — राजेश घासकडवी, Fri, 04/30/2010 - 02:34

प्रतिक्रिया द्या
4145 वाचन

💬 प्रतिसाद (26)
न
निरन्जन वहालेकर Fri, 04/30/2010 - 03:48 नवीन
काय साहू पुता, अंत आला अता दे दया तू मला, जोडतो मी करा वा ! खुपच छान ! ! आवडले विडम्बन ! ! !
  • Log in or register to post comments
व
वेताळ Fri, 04/30/2010 - 06:26 नवीन
पोराचं काही खरे नाही. :D वेताळ
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 04/30/2010 - 06:31 नवीन
ही ही ही ... (माझ्या एका सिनीयर कलीगचं असं ठाम मत आहे, पोरं आपले आवाज असे बरोब्बर ट्यून करून घेतात की आई-बापांना त्या आवाजाचा त्रास झालाच पाहिजे. बोलता येत नसलं तरी "कसे माझ्याकडे दुर्लक्ष करता तुम्ही!" हे पोरांना अगदी सहजपणे सांगता येतं!) अदिती
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Fri, 04/30/2010 - 06:48 नवीन
वाचवा वाचवा वाचवा वाचवा हे लय भारी. विडंबनाला साजेसे.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Fri, 04/30/2010 - 06:58 नवीन
विडंबन फारच आवडले. (बालक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Fri, 04/30/2010 - 07:51 नवीन
चुकीच्या जागी प्रतिसाद पडला. :(
  • Log in or register to post comments
आ
आंबोळी Fri, 04/30/2010 - 07:07 नवीन
खुपच छान विडंबन... आंबोळी
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 04/30/2010 - 07:48 नवीन
प्राजुतैची कविताही छान! अन् त्यावरचे तुमचे छान विडंबन! आवडलंन्!! राघव
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Fri, 04/30/2010 - 07:50 नवीन
मस्तच. घासकडवीसाहेब...तुम्हीही काही कमी नाही. केसु,रंगाशेठ ह्यांची परंपरा तुम्ही उत्तमपणे चालवाल ह्याबद्दल अजिबात शंका नाही. पुलेशु.
  • Log in or register to post comments
ट
टुकुल Fri, 04/30/2010 - 07:58 नवीन
मस्त.. आजकाल मि मुळ कवितेच्या आधी तिचे विडंबन वाचतो :-D --टुकुल
  • Log in or register to post comments
च
चेतन Fri, 04/30/2010 - 08:00 नवीन
मस्त विडंबन छान झालय साहू पुता मधला साहूचा अर्थ काय की हे आडनाव आहे चेतन
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Fri, 04/30/2010 - 08:03 नवीन
म्हणजे साहणे,सहन करणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन
द
दत्ता काळे Fri, 04/30/2010 - 08:23 नवीन
वाचवा वाचवा वाचवा वाचवा . . . हे भारी
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 04/30/2010 - 08:54 नवीन
राजेश, ही तर स्वतंत्र कविताच. मस्तच जमली आहे. पण आता या सगळ्यातून सुटल्यामुळे गंमत वाटते आहे... त्यावेळी मात्र नकोसे होते हो... :( बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 04/30/2010 - 17:52 नवीन
>>राजेश, ही तर स्वतंत्र कविताच. असेच म्हणतो. कविता आवडली...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
म
माउली Fri, 04/30/2010 - 10:53 नवीन
खुपच छान
  • Log in or register to post comments
म
मीनल Fri, 04/30/2010 - 20:33 नवीन
मजा आली वाचून. मीनल. http://myurmee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माउली
स
सन्जोप राव Fri, 04/30/2010 - 12:57 नवीन
विडंबन छान. सन्जोप राव किताबोंमे छपते हैं चाहत के किस्से, हकीकत की दुनियामें चाहत नही है जमानेके बाजारमे ये शै हे की जिसकी किसीको जरुरत नही है
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 04/30/2010 - 13:21 नवीन
वृत्ताने आणखीनच मजा आली! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 04/30/2010 - 16:13 नवीन
कहर आहे हे विडंबन. :) - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
  • Log in or register to post comments
अ
अरुंधती Fri, 04/30/2010 - 17:20 नवीन
हा हा हा हा, मस्त जमलंय विडंबन.... अशी हुच्च कार्टी असली की त्यांना कसे आवरावे ह्या कल्पनेनेच मायबाप दीनवाणे झालेले असतात! बायदवे, मध्यंतरी असे वाचले होते की घरात दंगा करणारी पोरे असली की घरातील मोठ्यांचा रक्तदाब नियंत्रणात राहतो असे कोणी शास्त्रज्ञाने आपल्या संशोधनातून सिध्द केले आहे!!!! आता हे कसे काय, ते कळले नाही बुवा!! :? ;-) [ मुलांच्या दंग्याने, किलबिलाटाने (?) घरात चैतन्य कायम राहाते म्हणतात, ते असेच व हेच की काय? >:) ~X( ] अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 04/30/2010 - 17:26 नवीन
ब्लडप्रेशर नियंत्रणात कसे राहील? त्या शास्त्रज्ञाला एकदा आमच्याकडे घेऊन या, कायमचे सोडून देईल संशोधन! ;) मुलांच्या उच्छादाला 'किलबिलाट' वगैरे गोंडस नाव देऊन आपल्याच मनाचे समाधान करताय काय अरुंधती ताईं? :? (थरथराट)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुंधती
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 04/30/2010 - 17:56 नवीन
>>>मुलांच्या उच्छादाला 'किलबिलाट' वगैरे गोंडस नाव देऊन आपल्याच मनाचे समाधान करताय काय ? हा हा हा सहमत आहे. ! काट्टे शाळेत गेलेलेच परवडतात अशा निष्कर्षावर आम्ही तरी आलोय. :) >>>पोरे असली की घरातील मोठ्यांचा रक्तदाब नियंत्रणात राहतो असे कोणी शास्त्रज्ञाने आपल्या संशोधनातून सिध्द केले आहे!!!! हाहाहा ! पोरे नसले की, घरातील मोठ्यांचा रक्तदाब नियंत्रणार राहतो असे त्यांना म्हणायचे असेल. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
S
sur_nair Sat, 05/01/2010 - 02:27 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Mon, 05/03/2010 - 16:14 नवीन
ह्रदयाला हात घातलात बघा. " "उच्च वाणी तुझी रे पिपाण्यापरी" अरे "टॉक सोफ्टली , सॉफ्टली" सान्गुन सान्गुन जीव जातो माझा. खर सान्गु? मुल्(पोर?) झाल्यापासुन माझा आवाज पुरा बदललाय शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 05/04/2010 - 03:01 नवीन
मस्त जमलय विडंबन! अगदी शेवटच्या ओळीपर्यंत 'सहमत' म्हणावेसे वाटते. आता मला इतकी सवय झालीये कि दंगा नसला तर घरात कामं उरकत नाहीत. मुलावर ओरडणं बंद केलय्.......काही उपयोग नसतो हो राजेश साहेब! आताशा मी ओरडले कि (माझेच) कान दुखतात.;) रेवती
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा