धनी माझं कसं येईना अजून
💬 प्रतिसाद
(6)
ज
जयंत कुलकर्णी
Sat, 05/01/2010 - 11:16
नवीन
सरळ, सुंदर, काव्य. शब्द बंबाळ कवितांपेक्षा ही कविता / काव्य मला आवडली. त्या कविता मला कधी कधी वाटते, मला किती मराठी शब्द येतात हे सांगण्यासाठी लिहीतात की काय. आपल्या या काव्यातून माझ्या डोळ्यासमोर २०० वर्षापूवर्वीचे मराठी खडेगावातले चित्र उभे राहिले. असेच एखादी लुगड नेसलेली स्त्री दरवाजात उभी रहात असेल आणि तिच्या डोळ्यात पाणी येत असताना कदाचित हेच विचार तिच्या मनात येत असतील...... काय सांगावे.....
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
- Log in or register to post comments
ट
टारझन
Sat, 05/01/2010 - 11:59
नवीन
हाहाह ... मस्त रे पाभे .. :)
- (धनी) टारझन
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Mon, 05/03/2010 - 15:38
नवीन
कुठ गुन्तला ... शब्द विसरला.... देउन अपुल्या सजणीला....
अगदी ती आठवण आली बघा
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
- Log in or register to post comments
श
शुचि
Mon, 05/03/2010 - 17:12
नवीन
लढाई वगैरे बाबींमुळे मस्त वातावरण निर्मीती झाली आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 05/03/2010 - 17:45
नवीन
अजून येऊ दे...!
'झाल्या तिन्ही सांजा’ ची आठवण झाली :)
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Mon, 05/03/2010 - 17:49
नवीन
पठ्ठे पाषाणभेद,
मजा आली. मस्त विरहगीत.
- Log in or register to post comments