कलादालन
गडकोटांचा महाराष्ट्र माझा
Primary tabs
महाराष्ट्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!
महाराष्ट्रदिनाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त गडकिल्यांचा हा चित्रनजराणा.
महाराष्ट्र - इथल्या मातीचे ढेकुळ पाण्यात टाका, जो तवंग उमटेल तो इतिहासाचाच, वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही, वेडी माणसचं इतिहास निर्माण करतात.
किल्ले रायगड
हे तूफान स्वातंत्र्याचे, हे वादळ उग्र विजांचे!!!!
शतकांच्या यज्ञातुन उठली एक केशरी ज्वाला
दहा दिशांच्या ह्रदयामधुनी अरूणोदय झाला
हे हिंदुशक्ति-संभूत-दिप्ततम-तेजा
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतिच्या साजा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
किल्ले शिवनेरी
किल्ले पन्हाळा
किल्ले लोहगड
किल्ले कोराईगड
रत्नदुर्ग
किल्ले कर्नाळा
सज्जनगड
अजिंक्यतारा
अभेद्य जंजिरा
गोरखगड
किल्ले तिकोना
सरसगड

फोटू मस्त रे...!
-दिलीप बिरुटे
जय महाराष्ट्र
अप्रतिम योगेशजी, :)
जय महाराष्ट्र !!!
खुपच छान फोटो आहेत. सगळेच फोटो आवडले.
वेताळ
फोटो अप्रतिम..
तुमच्या परवानगीने मी सेव्ह करू शकतो काय?
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!!
तुमच्या परवानगीने मी सेव्ह करू शकतो काय?>>>> हो हो नक्कीच
केवळ अप्रतिम धागा!! वाचनखूण साठवत आहे!!! :)
धन्यवाद योगेशजी.. आणि सर्वांना सुवर्णमहोत्सवी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!! :)
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
झकास रे.
बज्जु
योगेशराव,
दिल खुश करुन टाकला यार तुम्ही!
तोडच नाही! खरंच, हा चित्रनजराणा मोठा खासा आहे.
धन्यवाद..धन्यवाद...शतशः धन्यवाद. !!!!
सर्व फोटो लाजवाब आहेत.
फोटो मस्तच आणि धागा पण समयोचित!
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
मस्त फोटो! महाराष्ट्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
फोटो खुप खुप आनि खुपच छान आहेत! फोटो बघता बघता कॉपि करन्याचा मोह झाला! पन कॉपि राईट कायदा आडवा आला! प्रतिक्रिया वाचता वाचता बंडुभाऊला परवानगि मिळाल्याचे वाचुन आनंद झाला! आंम्हिहि आता स्पेशल परवानगि न घेता घेतो कॉपि करुन! क्षमस्व!.......जय महरास्ट्र........अन!......करा कस्ट..... ;) एक शेतिऊपयोगि मानुस न मिळाल्यामिळे शेति करित नसलेला शेतकरि...........जगाला-ताप नव्हे जगताप
मस्त फोटोज.
तिथल्या भेटीच्या आठवणी चाळावल्या .
मीनल.
http://myurmee.blogspot.com/
मस्त आहेत सगळे फोटु :)
सगळेच फोटो अप्रतिम.
मस्तच रे !
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
जबरदस्त कलेक्शन.. फोटोस तर अव्वल आहेत.
--टुकुल
अप्रितम
दुसरे काहीही शब्दच नाहीत . माझ्या जुन्या आठवणी जागृत झाल्या हे फोटो पाहून . मनापासून धन्यवाद
चिंतामणी
प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी करु नका,आणितो न सोडवता येणारा असेल तर काळजी करुन काय होणार ?.
एकदम मस्त फोटो आले आहेत
कुठला कमेरा वापरला आहे
शेवट चा गड हा सरसगड़ नसून सुधागद आहे पाली येथे हा गड आहे माज्या माहिती प्रमाने ...बाकी फोटो ऊत्तम
मस्त फोटो!
खुपच छान आहेत फोटो.
जय भवानी! जय शिवाजी !
मस्त फोटो...