Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गौडबंगाल

अ
अरुण मनोहर
Sat, 05/01/2010 - 12:03
🗣 11 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3060 वाचन

💬 प्रतिसाद (11)
ई
ईन्टरफेल Sat, 05/01/2010 - 14:30 नवीन
हो आम्हास्नि "प्रवेश प्रतिबंधीत" आसा संदेस आला बहुतेक तो लेख खरोखर प्रतिबंधित केला आसावा????????? ~X( मिपावर काही सदस्यांना स्पेशल एन्ट्री आसावि??????? ~X( एक शेतिऊपयोगि मानुस न मिळाल्यामिळे शेति करित नसलेला शेतकरि...........जगाला-ताप नव्हे जगताप
  • Log in or register to post comments
C
chipatakhdumdum Sat, 05/01/2010 - 14:58 नवीन
केवळ ' प्रवेश प्रतिबंधित ' अस लिहीलेल नाही. त्यापुढे ' तुम्हाला या पानाशी पोहचण्याची मुभा नाही. ' अस लिहीलेल आहे. त्यातला ' तुम्हाला ' हा शब्द महत्वाचा. all are equal, but some are more equal than others.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 05/01/2010 - 15:47 नवीन
संपादकांनी वादग्रस्त धाग्याची नोंद घेईपर्यंत किंवा तो धागा अप्रकाशित करेपर्यंत तिथे काही प्रतिसाद आले असावेत. त्यानंतर तो धागा अप्रकाशित करण्यात आला. त्यामुळे मालक,तंत्रज्ञ,आणि संपादक सोडून इतर सर्व मिपा सदस्यांना त्या धाग्यावर 'प्रवेश प्रतिबंधीत' किंवा ' तुम्हाला या पानाशी पोहचण्याची मुभा नाही, असा संदेश दिसतो. त्यात काहीही गौडबंगाल नाही, नसते. खुलासा संपला. -दिलीप बिरुटे [मिपा-संपादक ]
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Sat, 05/01/2010 - 16:47 नवीन
प्रत्यक्षात असे झाले नाही. ३० तारखेला जेव्हा मी त्या लेखाचा मथळा पाहीला, तेव्हा त्यावर २ प्रतिसाद असे लीस्ट मधे होते. उघडायला गेलो तर "प्रवेश प्रतिबंधीत." त्यानंतर ३० एप्रील ते १ मे रात्र पय्रंत, २ चे २३ प्रतिसाद झ्हले. अधून मधून मी तो धागा उघडायचा प्रय्त्न करत होतो तेव्हाही "प्रवेश प्रतिबंधीत." मग २ पासून २३ प्रतिसाद देणारे वाचक कसे तो वाचू शकले? समजा २ प्रयंत प्रतिसाद आले, मग तो धागा उडवला असेल. मग, २ चे २३ कसे झाले? म्हणजेच काही लोकांनी धागा उडवल्यानंतर पण वाचला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ट
टारझन Sat, 05/01/2010 - 16:52 नवीन
हाहाहा =)) मला तर सगळे धागे दिसत्यात बॉ ... आपण तर संपादक पण नाही आहोत ;) -(स्पेषल एंट्रि पास धारक) टारझन
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Sat, 05/01/2010 - 17:00 नवीन
मला वाटते तुम्ही टारेक्स किरणांचा चष्मा लावला असेल. (धाग्याच्या मागे काय? धाग्याच्या मागे काय?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
इ
इन्द्र्राज पवार Sat, 05/01/2010 - 18:05 नवीन
श्री. अरुण जी >> श्री. चक्रम वेताळ यांच्या त्या लेखात तसेच शीर्षकात माझ्या नावाचा स्पष्ट उल्लेख (चांगल्या अर्थाने....) असल्यामुळे साहजिकच माझे लक्ष तिकडे वेधले गेले....आणि लेख वाचल्यानंतर जरी श्री. वेताळ यांची भाषा थोडीशी जहाल वाटली तरी, किमान मिपा सदस्यांत असंतोष तथा एकमेकाविषयी कोणत्याही प्रकारच कडवटपणे येणे अत्यंत चुकीचे वाटल्यामुळे कित्येक सदस्यांनी तत्काळ संपादकांना विनंती करून तो धागा संस्थळावरून काढून टाकण्याविषयी सुचविले. या शिवाय मी स्वत: देखील लेखातील काही बाबी विषयी मत प्रदर्शित करून "विद्रोही संमेलने" भरवून मराठा तसेच बहुजन समाज नेमके काय साध्य करीत आहे हा विचार मांडला होता.... जो तिथे प्रकट झाला होता. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे (माझ्यासह)२३ प्रतिक्रिया आल्या होत्या....ज्या मी वाचल्या होत्या.... एखादी दुसरी सोडली तरी जवळपास ९५% सदस्यांनी येथील सौहार्दाचे वातावरण अजिबात बिघडू नये हीच भूमिका मांडली, जी संपादक मंडळाला स्वीकारण्या योग्य वाटली.... व त्यानुसार तत्काळ कार्यवाही झाली.... विषयावर अंतिम पडदा टाकून किमान आपल्यापुरता तरी "तो" विषय संपला. आता राहता राहिला तुम्हाला आलेला "प्रवेश प्रतिबंधित" संदेश. असा संदेश तुम्हाला नाही तर खुद्द मला देखील आला होता....दुस-या प्रतिक्रीयाच्यावेळी...! पण कृपया, सदरची बाब ही केवळ तांत्रिक अडचणी संबधातील असल्याने आपण आता तिला अकारण महत्व देऊ नये ही विनंती. शेवटी "मिसळपाव" ची वाटचाल महत्वाची असून अशा नेट अडचणी ह्या जवळपास प्रत्येक संस्थळाना (इंग्लिशसह...) येत राहतातच. असो. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Sat, 05/01/2010 - 23:38 नवीन
पवारजी धन्यवाद. "तांत्रिक अडचणी " हे मात्र मस्तच. (मला "मस्टच" म्हणायचे होते. ;) >>>पण कृपया, सदरची बाब ही केवळ तांत्रिक अडचणी संबधातील असल्याने आपण आता तिला अकारण महत्व देऊ नये ही विनंती. <<< "पोलीटीकल आजारपण", "तांत्रिक अडचणी".... पुढे काही बोलायलाच नको. :SS
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
व
वेताळ Sat, 05/01/2010 - 18:30 नवीन
जरी श्री. वेताळ यांची भाषा थोडीशी जहाल वाटली :( तो लेख माझा नव्हे. चक्रम वेताळशी आमचे काही देणे घेणे नाही. O:) वेताळ
  • Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार Sat, 05/01/2010 - 19:34 नवीन
नाही... मी पहिल्याच ओळीत "तो" लेख "चक्रम वेताळ" यांचा असल्याचे सूचीत केले आहे. मराठी लिखाणाची ही एक पध्दत आहे की, दुस-या तिस-या वेळेस तेच नाव ओघात येणार असेल तर पूर्ण नावातील प्रथम उल्लेख सहसा टाळला जातो... जसे समजा मी "श्री. व्यंकटेश माडगूळकर" यांच्याविषयी काही लिहीत असेन तर सुरुवातील एकदा त्यांचे पूर्ण नाव टंकित झाल्यानंतर पुढे प्रत्येक वेळी मी केवळ "माडगूळकर" इतकाच उल्लेख करेन. अशावेळी वाचक सदरचे नाव हे "ग.दि.माडगुळकर" असे समजुन वाचत नाही. हाच नियम इथेही असल्याने गैरसमजुतीचा प्रश्न उद्भवणार नाही. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
न
नितिन थत्ते Mon, 05/03/2010 - 01:40 नवीन
दोन शक्यता. १. ज्यावेळी तुम्ही २ प्रतिसादानंतर लेख उघडू पहात होतात. 'त्याचवेळी' मूळ लेखक लेखात काही संपादन करीत असेल तर इतर सदस्यांना तो लेख अनुपलब्ध असेल. २. Some are more equal than others. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा