Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जखम!

स — स्पंदना, Mon, 05/03/2010 - 09:29

प्रतिक्रिया द्या
1264 वाचन

💬 प्रतिसाद (2)
स
स्मृती Mon, 05/03/2010 - 15:45 नवीन
जियो अपर्णा! फक्त एकच सुचवते.. पहिल्याच ओळीतलं, नव्हतंच 'करायचं' च्या जागी 'व्हायचं' जास्त योग्य वाटेल ना? काय वाटतं तुला? :) राहता राहिलं प्रेमात पडण्याचं.. ते आपल्या हातात असतं तर आणखी काय हवं होतं?! तुझ्या कविता मस्त इन्टेन्स असतात.. वाचायला मजा येते! पुलेशू!!
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Mon, 05/03/2010 - 16:07 नवीन
"व्हायच सफल" हे बसतय तस फीट पण काय आहे , प्रेम सफल करण सुद्धा आपल्या हातात असत ग! हट्ट करुन , पळुन जाउन, आणि नाही जमल तर पुढच्या पायर् या गाठणे . माझ्यासारखी मोठ्यान्च्या दबावाला बळी पडुन जगण जगणारी माणस असा (आततायी) (??) विचार नाही करु शकत. पण आज विचार येतो बघ त्यान्च जीवन सफल करताना मी नक्की काय जगतेय कुणास ठाउक..... शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा