Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हे मराठी ? ? ? ?

न — निरन्जन वहालेकर, Tue, 05/04/2010 - 09:33

प्रतिक्रिया द्या
1532 वाचन

💬 प्रतिसाद (5)
व
विशाल कुलकर्णी Tue, 05/04/2010 - 09:37 नवीन
हे कसले मराठे? हे तर सराटे मराठीच्या पायात येता जाता रुतणारे ! :-( सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 05/04/2010 - 09:46 नवीन
>>>हे कसले मराठे? हे तर सराटे मराठीच्या पायात येता जाता रुतणारे ! अगदी अगदी...! काव्य जबरा हं....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
श
शानबा५१२ Tue, 05/04/2010 - 09:59 नवीन
अभिमाने “ माय माझी मराठी ” -मराठी आज पण अभिमानाने जगतेय आपण मराठीच ह्या न त्या कारणाने स्वःताला कमी लेखतो अन्याय होतोय अन्याय होतोय बोंबला फक्त !!त्यावर तोडगा नका शोधु ************************************************* देवाने सर्व गोष्टींची एक वेळ ठरवलेय हेच सर्वात मोठ सत्य आहे! ते आज मला "ओर्कुत" व "फचेबूक" वर जे सापडल्/भेटल्/मिळाल त्यावरुन पुन्हा एकदा कळल.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Tue, 05/04/2010 - 11:19 नवीन
नाहि आहे! कुठला अन्याय म्हणता तुम्हि? करुन घेतला तर अन्याय. उठुन तीथल्या तिथ एक फिरवुन दीली की दुसर्याची पाळी येते अन्याय अन्याय म्हणुन ओरडायची का गप गुमान माग सरता? का दुसर्या कुणी पुढाकार घ्यायची वाट बघता? आणी काय झाल दील्ली ला? आता काय नुसता महाराश्ट्र एक देश म्हणुन हवाय? सावरा जरा पन्त!! शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
  • Log in or register to post comments
न
निरन्जन वहालेकर गुरुवार, 05/06/2010 - 06:46 नवीन
प्रतिक्रियांसाठी शतशः आभार ! ! ! " दिल्लीला काय झाले"? दिल्लीला सगळे पडद्याआड होते हे शेम्बड पोर ही सांगू शकेल “ एका मराठी भाषिक राज्याच्या “ ( असे लिहून महाराष्ट्र देश होण्याला पान्ठिबा नाही याची कृपया नोंद घ्यावी.) प्रधानाला त्याच्याच राज्यांत मराठी साहित्य सम्म्मेलनाला जाण्यासाठी दिल्लिश्वराची परवानगी घ्यावी लागते व शेवटी ती न मिळता लपत-छपत हजेरी लावावी लागते. मराठी राज्यकर्त्यांच्या लाचारीचे, असहाय्यतेचे हे एकाच उदाहरण पुरेसे आहे “ तिथल्या तिथे एक फिरवून द्यायला ” राज्य कर्त्यांपाशी चिंतामण रावांसारखे धैर्य व अस्मिता हवी. सस्नेह निरंजन
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा