Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आज अचानक उदास का वाटे

प — पाषाणभेद, Wed, 05/05/2010 - 17:02

प्रतिक्रिया द्या
2872 वाचन

💬 प्रतिसाद (10)
ध
धमाल मुलगा Wed, 05/05/2010 - 17:04 नवीन
:? काय सायबा? आल इज वेल ना?
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 05/05/2010 - 18:52 नवीन
काय होतेय तेच तर वर सांगितले ना! आज उदास उदास वाटतेय, अगदी पंकज उदास झालाय माझा! :-) Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
म
मीनल Wed, 05/05/2010 - 21:49 नवीन
मला पहिली २ कडवी आवडली. `मोबाइल` शब्दा मुळे त्यात भावना असली तरी कविता तिरपी गेल्यासारखी वाटली. मीनल. http://myurmee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
S
sur_nair गुरुवार, 05/06/2010 - 04:34 नवीन
मीनलतैंशी सहमत
  • Log in or register to post comments
स
स्पंदना गुरुवार, 05/06/2010 - 09:21 नवीन
टण,टण टण टण, डीपि डीपि ढीपाण्ग, डीपि डीपि ढीपान्ग!! वाटल बर? L) शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
  • Log in or register to post comments
च
चिरोटा गुरुवार, 05/06/2010 - 09:32 नवीन
उदास का होता पाषाणभाउ? वीकांताला आता फक्त दीड दिवसच उरला आहे! (मनहर)भेंडी P = NP
  • Log in or register to post comments
व
वाहीदा गुरुवार, 05/06/2010 - 09:38 नवीन
हा धागा वाच बरे... मस्त वाटेल तुला ..खरंच http://www.misalpav.com/node/12208 दुर अंतरावरी असता तू कसा निरोप देवू कोणाला निरोप देतो आहेस भाऊ ?? त्याला सांग ना 'तुसी ना जाओ ':-) ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 05/06/2010 - 11:25 नवीन
आयच्यान, कायतरी बिघडलय तुमचं देवा ;-) पन कव्ता येकदम झ्याक बर्का, आवाडली :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
श
शुचि गुरुवार, 05/06/2010 - 14:39 नवीन
पाभे आज वाटतय का ठीक? जरा फिरून या झपझप. मस्त वाटेल. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
म
मीनल गुरुवार, 05/06/2010 - 23:22 नवीन
तिस-या कडव्याचा बदल आवडला. मीनल. http://myurmee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा