कलादालन

गणपतीपूळे

Primary tabs

गणपतीपूळे मंदीर Image removed. प्रदक्षिणा मार्ग Image removed. Image removed. गणपती बाप्पा ची रुपे Image removed. Image removed.
अमोल केळकर

प्रदक्षिणा मार्ग मस्त आहे

अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

चिरोटा

मस्त्.बाप्पांचे दर्शन आवडले.मूळ लहान साधे मंदिर ह्या नविन मंदिरापेक्षा जास्त बरे वाटायचे.
भेंडी
P = NP

मीली

छान फोटो आहेत वैदेहीजी.
गणपतीपुळे चे मंदिर, तिथले वातावरण ,आणि समुद्र किनारा सगळेच कसे मन प्रसन्न करणारे आहे.

तिथलेच काही फोटो.


मीली

अरुंधती

वैदेही, प्रदक्षिणामार्ग व गणपतीबाप्पाचे फोटू एकदम सुरेख आहेत! आणि मीली यांच्या फोटूजमधील दर्याचे रूपही विलोभनीय! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

डावखुरा

वैदेहीजी खरंच प्रदक्षिणा मार्ग लोभस आहे....आणि मीली ताई चा सुर्यनारायणाचा फोटोपण खुपच आवडला....
-------------------------------------------------------------------------

"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

बेसनलाडू

लेखातील तसेच प्रतिसादातील प्रकाशचित्रे छानच आहेत. या ठिकाणी भेट द्यायची राहूनच गेली आहे. कधी योग येतो पाहू.
(भटका)बेसनलाडू

मेघवेडा

प्रदक्षिणा मार्ग खरंच फार छान आहे!

हा घ्या गणेशरूपी डोंगरावरील शुंडास्थानाचा फोटो:

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!