Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

[कोणता फोटो णैसर्गिक वाटतो]

ट
टारझन
Fri, 05/07/2010 - 19:20
🗣 24 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
7253 वाचन

💬 प्रतिसाद (24)
व
वारा Fri, 05/07/2010 - 19:25 नवीन
कस काय दाद्या जमत तुला ... काय चाललय काय?? असं विडंबन???
  • Log in or register to post comments
प
प्रभो Fri, 05/07/2010 - 19:32 नवीन
वरून पहिला, खालून दुसरा, वरून तिसरा आणी वरून दुसर्‍याच्या वरच्याच्या खालचा तिसरा....
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Fri, 05/07/2010 - 19:35 नवीन
टारबा, आमच्या अपेक्षांची पार पार पार आर पार माती माती ( बिका फेम नव्हे बरं का ;) ) केलीत तुम्ही. अहो फेक म्हणजे कसे असावे ? अहो बघीतल्याक्षणी ( लॅपटॉप ) समोरच्या माणसाचा उर्ध्व लागला पाहिजे, पार प्राण कंठाशी आले पाहिजेत आणि अजुन बरेच काही झाले पाहिजे. असो ,जाऊ द्यात ! तुम्ही आमचे मित्र आहात म्हणुन तुर्तास "लै भारी" म्हणतो .... बाकी व्यनीतुन काही लिंक्स देतो, त्यातुन 'हाऊ टु मेक डिसेंट फेक्स?" हे जरा पाहुन घ्या ;) ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 05/07/2010 - 19:42 नवीन
हॅहॅहॅहॅ ... काय लका !! तुझ्या लिंक्स मला दे .. माझ्या लिंक्स तुला देतो ... बाकी पोरीबाळी वाचायला येतात मिपावर ... शिवाय "आजची स्त्रीची प्रतिमा" चं पालुपद मुद्दाम कोणी घुसवु णये म्हणुन आपलं हे मापात :) बाकी मैत्रीखातर "लै भारी" म्हंटल्याने 'उस्ताह' वाढला =)) बाकी अणैसर्गिक गोष्टी पाहुन णैसर्गिक गोष्टींत "अजुन बरेच काही" होणे किती जास्त णैसर्गिक आहे ? ह्यावर एक वेगळा काथ्याकुठ होऊ शकेल :) @ प्रभो : फोटू मोजण्यात गल्लत होते आहे काय मालक ;) - टारेश काथ्याकुटवी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
स
सोम्यागोम्या Fri, 05/07/2010 - 20:38 नवीन
>>तुझ्या लिंक्स मला दे .. माझ्या लिंक्स तुला देतो ... वरूण गानं आठवलं एक , बाकी टा-या भौ आनखी आकर्षक करता आली असती पोस्ट ! पन कल्पणा उत्तम ! >>शिवाय "आजची स्त्रीची प्रतिमा" चं पालुपद वरच्या स्त्रिया काय येगळ्या जमाण्यातल्या आहेत का? आजच्याच आहेत. त्यामुळे चवथा भाग म्हनूण टाकयला हरकत णव्हती ! (टा-याला प्रतिसाद देत आहे म्हनूण, न व ण च्या जागा बदल्ल्या आहेत)
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही Fri, 05/07/2010 - 20:40 नवीन
मस्तच! - फोटुत्सु हे वाचुन तर हसुन हसुन पुरेवाट झाली...! =)) =)) =)) =)) -- इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं Fri, 05/07/2010 - 22:00 नवीन
मस्त रे!!! गायत्री जोशी झकास.. एकदम नैसर्गिक... :-)
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Sat, 05/08/2010 - 05:28 नवीन
अवयवांचे रोपण केलेल्या व्यक्तींचे फोटू णैसर्गिक कसे वाटणार ? बाकी उर्ध्व लागलाय. अधोमुख होण्याच नावंच काढायला मागत नाहीये. हे मात्र णैसर्गिक आहे हो.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sat, 05/08/2010 - 05:44 नवीन
आम्हाला हे स्वप्नवत वाटत. आमचे मते णैसर्गीक साठी मेकप न करण्याची गरज आहे. यात सम्द्यांणी मेकप मारलाय. सबब हे णैसर्गीक णाही. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sat, 05/08/2010 - 06:45 नवीन
घाटपांण्ड्याणु ... तुम्हाला काय पघायला सांगितलंय .. तुम्ही काय पघताय ? =)) णापास ... णापास झालात तुम्ही !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
न
नावातकायआहे Sat, 05/08/2010 - 06:21 नवीन
अ ते झ...सगळेच फोटु णैसर्गीक हैत. काही जरा 'जास्त्च' णैसर्गीक हैती.. ;)
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Sat, 05/08/2010 - 06:40 नवीन
कधी नव्हे ते त्यांनी काही वेगळा धागा काढला त्याचे विडंबन करायची काय गरज होती? ते विविध लज्जागौरींची चित्रं लावून... :( =)) ख्रराटुत्सु
  • Log in or register to post comments
ब
बाबुराव Sat, 05/08/2010 - 06:50 नवीन
वरुन एक लंबरचा फोटू जरशीक नॅचरल वाट्टो. बाबुराव :)
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sat, 05/08/2010 - 09:35 नवीन
आ हा हा हा टारोबा..... सकाळी सकाळी आमच्या आयेशाचा फोटु दाखवलास आणी कॄतकृत्य केलेस बाबा. देव तुझे मोठे करो.... आयुष्य. कडबा६९ ************************************************* टारझन तो टरझनच!! दुसर सर्व पिवळी कव्हर घालुन ब्रम्हचर्याची पुस्तके वाचण्यासारख........! »
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sat, 05/08/2010 - 10:14 नवीन
देव तुझे मोठे करो.... आयुष्य.
=)) =)) =)) देव काय मोठे करेल मित्रा ??? आपले आपल्या हातात आहे .. आयुष्य .. कीती मोठं करायचं ते देखील !! म्हणुन म्हणतो निर्व्यसणी रहा , नसत्या रिस्क घेऊ नका :)
टारझन तो टरझनच!! दुसर सर्व पिवळी कव्हर घालुन ब्रम्हचर्याची पुस्तके वाचण्यासारख........!
कसला फिस्स्स्साकरुन हसलोय म्हणुन सांगु .. अगदी मुसु/चित्र्यां सारखा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार Sat, 05/08/2010 - 12:17 नवीन
To, टारझन. कोदा६९ तुझ्या इमेलवर 'तो' इमेल केला म्हणून हे अस काय?? आवडला नव्हता तर काढुन टाकायचा ना यार!! आणि माझ्या सारख्या यंगगर्मी लो़कांचा इमेलही वाळीत टाकायचा असतो रे...........चर्चेतुन मुर्च्छा आणि रंगकर्मीतुन अंगगर्मी काढतात ना तसा.......जस आज मी स्वःताला समजतोय...मुर्च्छा येउन कुठेतरी पडलेला. प्लीझ ह्या प्रतिसादाची खेचु नकोस ....... बाकी मला नव्हत आवडल तो इमेल करुन.पण लेखनीक रुग्नांचे काही problem असतात रे.तसे माझे आहेत,आता तु मला लेखनीकक रुग्न समजलास तरी हरकत नाही त्या कारणाने तु 'त्या' इमेलला तरी seriously घेणार नाहीस. Bye,have a nice time! सिंदबाद आणी टारझन पाकिस्तानात................. हे लिहणार होतो पण आता नाही लिहणार आहे ते राहु दे ************************************************* एक उपेक्षीत...................कोदा............भयानक पण नाही आणी पाठलाग पण नाही. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
श
शानबा५१२ Sat, 05/08/2010 - 14:49 नवीन
आर अस का होतया माझ्याबरबर.कय कलत न्हाय..यडा व्हयन मी......यीथ मिपा वर भी शांती न्हाय............. Image removed.Image removed." alt="" /> यवढा यकटा राहतु ना? मग तरी भी!! चालल जातो लांब कुठ तरी ह्यी दुनिया काय न ह्य लोक काय आपल कोन्ह न्हाय...जातु लांब.......बांबानु खुश राव्हा.........तुमला(आन सर्वांनाच हो) नको असलेला शानबा(शान्=सुशांत) चालला दुर.....खुश राव्हा...........आपल काय जगु असच मनाची कोंडी करुन,यकट जगायच न यकट मरायच............"परत य" बोलणार भी गेल की हो सोडुन बरसांपुर्वी.......... Image removed.Image removed." alt="" />
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
अ
अप्पा जोगळेकर Sun, 05/09/2010 - 09:31 नवीन
आपले आपल्या हातात आहे .. आयुष्य .. कीती मोठं करायचं ते देखील !! आपला हात जगन्नाथ हेच खरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
श
शानबा५१२ Sat, 05/08/2010 - 11:22 नवीन
To, परीकथेतला राजकुमार. कडबा६९ तुझ्या कथेला 'तो' प्रतिसाद दीला म्हणून हे अस काय?? आवडला नव्हता तर काढुन टाकायचा ना यार!! आणि माझ्या सारख्या उपेक्षीत लो़कांचा प्रतिसादही वाळीत टाकायचा असतो रे...........तांदळातुन खडा आणि दुधातुन माशी काढतात ना तसा.......जस आज मी स्वःताला समजतोय...माशी आणी खड्यासारखा कुठेतरी पडलेला. प्लीझ ह्या प्रतिसादाची खेचु नकोस ....... बाकी मला नव्हत आवडल तो प्रतिसाद देउन.पण मानसिक रुग्नांचे काही problem असतात रे.तसे माझे आहेत,आता तु मला मानसिक रुग्न समजलास तरी हरकत नाही त्या कारणाने तु 'त्या' प्रतिसादाला तरी seriously घेणार नाहीस. (it cn make sm1 feel sory 4 me bt it does nt mean dat,i jst wrote wat i felt) Bye,have a nice time! TO HIDE MY TEARS I DO MY CRYING IN THE RAIN.................. हे लिहणार होतो पण आता नाही लिहणार आहे ते राहु दे ************************************************* एक उपेक्षीत...................शान............शानबा पण नाही आणी कडबा पण नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
म
मीनल Sat, 05/08/2010 - 20:59 नवीन
ह्या टारझनला जंगलात धाडून द्यायला हवं. तिथे सगळंच नैसर्गिक असतं. :D मीनल. http://myurmee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Sun, 05/09/2010 - 07:31 नवीन
टार्‍या... =))
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 05/09/2010 - 07:51 नवीन
१-अ - प्रभो , बाबुराव , नावातकायआहे १-ब - नावातकायआहे , सुचेल तसं २-अ - नावातकायआहे , प्रभो २-ब - नावातकायआहे , सुचेल तसं संदिग्ध प्रतिसादांचा विचार केलेला नाही. अजून काही प्रतिसाद मिळाल्यास निष्कर्ष काढणे सोपे जाईल... युयुयु ------------------------------------- - कोणत्यातरी लेखकाचे लेख घ्याचेत, ते कशाने तरी ठेचावेत, कुठलेही प्रतिसाद द्यावेत, काहीतरी मज्जा नक्की येईल.
  • Log in or register to post comments
प
प्रभो Sun, 05/09/2010 - 16:52 नवीन
आम्हाला चारही फोटो नैसर्गिकरित्या आवडले आहेत.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
प
पाषाणभेद Sun, 05/09/2010 - 15:23 नवीन
टारझन, कालच हा धागा बघीतला पण काय कळाला नव्हता. अरे धाग्याच्या नावात फक्त कंस टाकून कसे समजणार की हे कोणाचे विडंबन आहे ते? मुळ धाग्याची लिंक नाही का द्यायची? आँ? आज सगळी पाने निट पाहिली अन मुळ धागा बघितला. नंतर तुझ्या फोटोंशी तुलना केली. तेव्हा कोठे रेफरंस लागला बाबा. बाकी नैसर्गीक काय अन कृत्रीम काय आपले मानन्यावर आहे. त्याचा तुम्ही काय उपयोग करतात त्यावर त्या त्या आनंदाची डेफ्थ अवलंबून आहे. डेफ्थ म्हणजे खोली. Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा