मातृ दिना निमित्त अजुन एक
💬 प्रतिसाद
(8)
ई
ईन्टरफेल
Sat, 05/08/2010 - 17:55
नवीन
मॅडम आपल्याला कलियुगाबद्दल सांगायचे आहे का सत्य युगा बद्दल सांगायचे आहे कारन आपन दोन्हि हि संदर्भ दिले आहेत आता राम राज्यात {सत्य युगात} काय झाले हे आंम्हाला नाहि सांगता येनार पन कलियुगा बाबत बोलायचे झाले तर ...........आपल्या शहरातच त्याचि पाळ मुळ सापडतिल आमच्या {माफ करा} खेड्यात आसले प्रकार क्वचितच होतात कारन आमच्या शेजारि कुनाचि थोडि जरि कुरकुर झालि तरि आंम्हि विचारायला जातो शेरातले लोक जातात का? नाहि ना? कारन त्यांच्या शेजारि कोन राहतय ते त्यांना माहित सुधा नसते अजूनही रोज किती बायकांचे पदर पेटतात आणि किती मुली शाळेचा रस्ता सोडून चुलीसमोर बसतात? हे तर गावातले झाले . .........आमच्या गावा बद्दल लिहिल्याबद्दल धन्यवाद! एक शेतिऊपयोगि मानुस न मिळाल्यामिळे शेति करित नसलेला शेतकरि.......
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Sat, 05/08/2010 - 18:01
नवीन
>>खिजवणार्या हि बायकाच
>>लिफ़्ट मागा यची रिस्क घ्यायचिच कशाला ? असा उघड सवाल करणार्या हि बायकाच
अशा विधानांवर एकदा खराटा चालवायला पायजेल. :?
नितिन थत्ते
- Log in or register to post comments
प
पक्या
Sat, 05/08/2010 - 20:30
नवीन
लेख फार भावूक होऊन लिहीलेला दिसतोय. अजिबात पटला नाही. बर्याच ठिकाणी अतिरंजीत वाटला.
>>अजूनही रुपकॅवर सारख्या कोवळ्या मुली सती जातातच - ?
>>तरिहि तिने लिफ़्ट मागा यची रिस्क घ्यायचिच कशाला ? असा उघड सवाल करणार्या हि बायकाच - बरोबरच आहे , अनोळखीच काय लांबची ओळख असलेल्या माणसाकडूनही कधीही लिफ्ट घेऊ नये. बायकांनीच नव्हे तर पुरषांनी सुध्दा. सवाल करणार्या बायकांचे काही चुकले असे वाटत नाही.
>>द्रोपदी ने दुर्योधनाला छेडले नसते तर कदाचित तिच्या वरचा वाईट प्रसंग टाळला असता. - कैच्या कैच.
दुर्योधन पडल्यावर द्रौपदी हसली म्हणून तिचे वस्त्रहरण झाले असे म्हणायचे आहे का तुम्हाला. हे निमित्त असू शकते. पण मूळात दूर्योधन चांगल्या स्वभावाचा होता का? धर्माने वागणारा होता का?
>>त्यामुळे तसे बघायला गेले तर स्त्री हीच स्त्रीच्या विकासाची मारक आहे.- हे विधान अतिशयोक्तीचे उत्तम उदाहरण वाटते. असं सरसकट नसतं हो.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
- Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही
Sun, 05/09/2010 - 10:56
नवीन
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
- Log in or register to post comments
ड
डॉ.श्रीराम दिवटे
Sun, 05/09/2010 - 04:33
नवीन
मातेची थोरवी गा मित्रांनो...
आज मात्रुदिन आहे तेव्हा आई बद्दल बोलाल तर बरे.
बायका, स्त्रिया या शब्दांना आजच्या दिवस तरी सुट्टीच द्यावी.
- Log in or register to post comments
म
मनीषा
Sun, 05/09/2010 - 08:54
नवीन
तुमच्या लेखातील काही वाक्यं httpcolor;">://misalpav.com/node/6340 इथे वाचल्या सारखी वाटताहेत ...
- Log in or register to post comments
प
पक्या
Sun, 05/09/2010 - 10:44
नवीन
तुम्ही दिलेला दुवा नीट चालत नाहीये..हा घ्या सुधारित दुवा http://www.misalpav.com/node/6340
जय महाराष्ट्र , जय मराठी !
- Log in or register to post comments
व
वैदेहीजी
Wed, 05/12/2010 - 10:22
नवीन
हि सर्व चर्चा मी आणि माझ्या ग्रुप मधे Google buzz वर झाली होती . आमहा ४-५ व्यक्तिंची मते एकत्र करुन इथे मांडण्याचा प्रयत्न केला. माझ्या या चर्चेला मिपा वरिल माननीय सदस्यांचा कितपत आणि कसा प्रतिसाद मिळतो याचा प्रत्यय घ्यायचा होता.
पुन्हा एकदा सर्वांच्या प्रतिक्रियां बद्दल धन्यवाद
वैदेही
गवसला नाहीच मजला, चेहरा माझा कधी
मी कशी होते मलाही आठवावे लागले
भोगले जे दुःख त्याला, सुख म्हणावे लागले
- Log in or register to post comments