Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भुक

अ
अविनाशकुलकर्णी
Mon, 05/10/2010 - 05:14
🗣 24 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
5241 वाचन

💬 प्रतिसाद (24)
ग
गोगोल Mon, 05/10/2010 - 06:50 नवीन
एक दोन ओळींचे फुट्कळ धागे टाकून शांतपणे झोपी जातो. वाचकांचे डोके आपोआप खाल्ले जाते.
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Mon, 05/10/2010 - 08:06 नवीन
जेवणात जसे चटणी .लोणचे असते तसे मी.पा वर १ ओळीचे फुटकळ हि धागे हवे..टेंशन नका घेवु..धाग्याची मजा लुटा.
  • Log in or register to post comments
श
शुचि Mon, 05/10/2010 - 14:24 नवीन
मी बिस्कीटं ठेवते. पण नंतर दात घासते - ५०% वेळाच जेव्हा घासत नाही तेव्हा खूप गिल्टी वाटतं. :( :( :( :( _________ जरा जास्तच माहीती झाली असो सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Mon, 05/10/2010 - 14:36 नवीन
>>काहि वेळा रात्रीचे जेवण झाले असले तरी मध्यरात्रीच खुप भुक लागते.. खरं आहे, लागते खरी. मला तर रात्रीचे जेवण झाले नसले तरीही मध्यरात्री भुक लागते, आता बोला ! >>अश्या वेळी तुम्ही काय खाता? जनरली 'स्टार्टर' म्हणुन रुम मेट्सचे डोके ... नंतर मध्ये बरेच काही ... अगदी शेवटची स्विट डिश म्हणुन असाच एखादा 'एक ओळीचा धागा' किंवा तत्सम लेख ;) >>मी आधी फडताळातले डबे उचकतो.. च्चुक च्चुक च्चुक ... अत्यंत वाईट सवय आहे बघा, असे अपरात्री डबे उचकणे बरोबर नाही. मी नाही हे करत. >>मग फ्रिज,कहि तरी मिळते नसेल तर दुध पितो ग्लासभर.. फ्रीजमध्ये आणि दुध ? हे राम ... !!!! ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !
  • Log in or register to post comments
म
मीली Mon, 05/10/2010 - 15:38 नवीन
उशिरा पर्यंत एखादे पुस्तक वाचल्यावर रात्री जाम भूक लागते....... पोटात खड्डा पडतो तेव्हा काहीतरी खावेच लागेल नाहीतर झोप येणार नाही असे वाटते . म्हणून किचन मध्ये डब्बे शोधले जातात. पोह्यांचा चिवडा असतो बर्याच वेळा नाही तर चीज ची स्लाईस नाहीतर बिस्कीट.ते पण नसेल तर पाणी पिते..... माहेरी भाऊ पण असायचा डब्बे शोधायला.म्हणायचा भुर्जी कर नाहीतर मॅगी.मग काहीतरी पडायचे आणि आवाज झाल्यावर पप्पा ओरडायचे......! मीली
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Mon, 05/10/2010 - 15:46 नवीन
मी बुन्दीचे रायते करुन खाते >>> दही घुस्ळुन त्यात हिन्ग ,मिठ ,साखर, लाल तिखट घालते. जास्तच उत्साह असेल तर कोथिम्बिर चिरुन घाल्ते मग त्यात बुन्दी घालते. 8} चुचु
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Mon, 05/10/2010 - 15:48 नवीन
दही सायीचं घालतेस का बिनसायीचं? -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
प
पर्नल नेने मराठे Mon, 05/10/2010 - 15:51 नवीन
इकडच्या दुधाला साय येत नाही. सो सायीचे दही नाही, साधेच घेते. :( चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
ध
धमाल मुलगा Mon, 05/10/2010 - 15:56 नवीन
असं का? तिकडच्या गायी-म्हशी काय डाएटिंग करतात काय? :?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
प
पर्नल नेने मराठे Mon, 05/10/2010 - 16:00 नवीन
अच्र्त =)) चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
म
मेघवेडा Mon, 05/10/2010 - 15:58 नवीन
बरं. मग दही गायीच्या दुधाचं का बकरीच्या का सांडणीच्या?? -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
प
पर्नल नेने मराठे Mon, 05/10/2010 - 16:01 नवीन
गाईच :D मेड इन सौदी अरेबिया चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
म
मेघवेडा Mon, 05/10/2010 - 16:26 नवीन
अरे वा सौदी अरेबियात दूध बनवतात का?? बरं ते दूध 'होमोजिनाईज्ड अ‍ॅण्ड पाश्चराईज्ड' असतं का कसं? -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
ध
धमाल मुलगा Mon, 05/10/2010 - 15:55 नवीन
हे सगळं मध्यरात्री????? आणि भांड्यांची खुडबुड ऐकुन काकांची झोपमोड झाल्यावर ते ओरडत नाहीत? :?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
श
शिल्पा ब Mon, 05/10/2010 - 18:43 नवीन
मी रात्रीच पोटभर जेऊन घेते आणि घोटभर गार दुध पिते म्हणजे उगाच मध्यरात्री उठायला नको...(प्रेग्नंट असताना मात्र उठायचे :-) )...शतपावली घालून झोपी जायचे.... http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ Tue, 05/11/2010 - 07:24 नवीन
एच प्लस + ओएच मायनस = एच2ओ हे रसायन पितो...सर्वांनी हेच करत जा
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 05/11/2010 - 08:08 नवीन
मी कोणालातरी जागे करून किंवा फोन करून त्याचे डोके खातो ;) Image removed.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 05/11/2010 - 11:07 नवीन
काही नाही, चमचाभर खोबरेल तेल पितो...तोंडाला इतकी घाणेरडी चव येते आणि तोंड एकदम बुळबुळीत होऊन जातं, की मग समोर पंचपक्वान्नं ठेवली तरी खावीशी वाटणार नाहीत :D असो, आमच्या रात्रीच्या जेवणाच्या वे़ळा सर्वसाधारण माणसांच्या वेळेप्रमाणे जुळल्या आहेत असं फार क्वचितच घडतं...त्यामुळॅ आम्ही मुळात जेवतो तेच मध्यरात्री.....हां, पहाटे भुक लागली तर काय करायचं असा प्रश्न असता तर उत्तर दिलं असतं बुवा :D
  • Log in or register to post comments
N
Nile Tue, 05/11/2010 - 11:13 नवीन
मध्यरात्र म्हणजे नक्की कधी? आमचा दिवसच मुळात.. असो. -Nile
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Tue, 05/11/2010 - 11:15 नवीन
बरोबर. तुमच्यासारखी भुतं ज्या वेळेस बाहेर पडतात त्याला सामान्यांच्या भाषेत मध्यरात्र म्हणतात :D -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
N
Nile Tue, 05/11/2010 - 11:31 नवीन
सामान्य म्हणजे कोण रे भाउ?
भय इथले संपत नाही...
घाबरु नकोस, आम्ही फक्त माणसांना त्रास देतो राक्षसांना नाही! ;) -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
म
मेघवेडा Tue, 05/11/2010 - 11:42 नवीन
सामान्य म्हंजे.. तेच रे ज्यांना मध्यरात्री भुका लागतात.. :) आणि तू माझ्या सहीवर का उतरला बे? असो. ज्यादा अवांतर नको. ;) -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
N
Nile Tue, 05/11/2010 - 11:45 नवीन
तेच रे ज्यांना मध्यरात्री भुका लागतात
(तुझ्यासारख्या) राक्षसांना मध्यरात्री भुका लागत नाहीत का? ;) भुतांना तर लागतात ब्वॉ!
आणि तू माझ्या सहीवर का उतरला बे?
मला वाटलं तु घाबरला भुताला. ;)
असो. ज्यादा अवांतर नको.
काय ज्यादा अन काय कमी? धागाच जर अवांतर तर प्रतिसादास काय कमी? -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
स
स॑दीप (verified= न पडताळणी केलेला) Tue, 05/11/2010 - 12:03 नवीन
आणि तू माझ्या सहीवर का उतरला बे? असा "बे" दुसर्या कुणाला जमत नाय ! :) गारुडी, काम करायचा क॑टाळा ... म्हणून ऑफिसला येतो ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा