खरड वहीची कवाडे बंद
💬 प्रतिसाद
(5)
स
सोम्यागोम्या
गुरुवार, 05/13/2010 - 16:25
नवीन
संपादक/मालक,
आम्हाला कुणी वाली आहे का इथे? वरच्या गोष्टीची दखल घेईल का कुणी? आणि घ्यायची नसेल तर कारण तरी द्या.
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
गुरुवार, 05/13/2010 - 17:12
नवीन
ओ मालक,संपादक,
कुणा सोम्यागोम्याला खरडवहीची सुविधा देण्याअगोदर मला ही सुविधा द्या पाहु.!
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
- Log in or register to post comments
ट
टिउ
गुरुवार, 05/13/2010 - 18:00
नवीन
संपादक ठिक आहे...मालकांनी दिलीच तर व्यनी ची सुविधा देतील. ;)
- Log in or register to post comments
न
निस्का
गुरुवार, 05/13/2010 - 17:28
नवीन
मला पण.............
- Log in or register to post comments
अ
अक्षय पुर्णपात्रे
गुरुवार, 05/13/2010 - 18:13
नवीन
कवाडे बंद आहेत तेच बरे आहे असे वाटण्याची पाळी काही लोकांनी आणून ठेवली आहे. खरडवहीतील मजकुर कुठल्या सदस्यांना वाचता येतील याबद्दल काही बंधने घालता येणे ड्रुपलमध्ये शक्य आहे का?
- Log in or register to post comments