Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

विश्वविजेता आनंद

न
नि३
Tue, 05/11/2010 - 19:12
🗣 12 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2224 वाचन

💬 प्रतिसाद (12)
श
शिल्पा ब Tue, 05/11/2010 - 19:20 नवीन
आनंदचे अभिनंदन....हे स्कोर वगैरे काही कळत नाही...पण आनंदने १०चा आकडा गाठावा (५.५ पेक्षा १० जास्त म्हणून)...सहसा १-१० अशाच rating चा क्रम असतो म्हणून...पुन्हा एकदा आनंदाचे कौतुक... http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
न
नि३ Tue, 05/11/2010 - 20:03 नवीन
शिल्पा ब जेव्हा डाव बरोबरीत सुटतो तेव्हा १/२ -१/२ गुण दिला जातो म्हणुन ५.५- ५.५ (किंवा ५ १/२-५ १/२) ---नि३.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
श
शिल्पा ब Wed, 05/12/2010 - 02:43 नवीन
म्हणजे आनंदने ५ म्याची जिंकल्या आणि शेवटची बरोबरीत म्हणून ५.५ असेच ना? :/ *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नि३
न
नि३ Wed, 05/12/2010 - 20:32 नवीन
नाही आनंद आणि टोपोलोव्ह ने प्रत्येकी २ म्याची जिंकल्या ( शेवट्च्या डावाअगोदर) म्हणुन २-२ प्वाईंट दोघांना आणि उरलेले ७ सामने बरोबरीत सुट्ले त्याचे दोघांना प्रत्येकी (३.५ -३.५) अशे टोटल ५.५ -५.५ दोघांना.. म्हणुन शेवट्चा सामना महत्वाचा त्यात आनंद जिंकला म्हणुन त्याचे गुण ६.५ आणि तो चेस चे विश्वचषक जिंकला... हुश्श............. --- चेसखेळ्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
आ
आनंद Tue, 05/11/2010 - 19:46 नवीन
live सामना बघीतला, अतीशय थरारक झाला.आनंदचे पुर्ण वर्चस्व होते. मजा आला. चतुरंगा कडुन रसग्रहणाची वाट बघत आहे.
  • Log in or register to post comments
न
नि३ Tue, 05/11/2010 - 20:18 नवीन
ह्या शेवटच्या डावाची आणखी एक विशेषता म्हणजे आनंद काळ्या गोट्यांनी खेळत होता. ---नि३.
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Tue, 05/11/2010 - 23:43 नवीन
मी तर एकदा डाव्या हाताने खेळलो. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नि३
न
नि३ Wed, 05/12/2010 - 00:46 नवीन
मी तर एकदा डाव्या हाताने खेळलो. काय म्हणता??? अन काय खेळले म्हण्यायचे तुम्ही डाव्या हाताने?? * चला म्हणजे मिभोला सुद्धा डाव्या हाताने खेळायची सवय आहे म्हणा * :-) --- गरळओक्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
स
संजय अभ्यंकर Wed, 05/12/2010 - 06:46 नवीन
मी तर एकदा डाव्या हाताने खेळलो. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
ट
टारझन Wed, 05/12/2010 - 06:49 नवीन
काय सांगता ? डाव्या हातांनी गोट्या खेळलात ? =)) =)) =)) ऐकावं ते नवलंच !! - गोट्याखेळ्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
न
नि३ Wed, 05/12/2010 - 20:25 नवीन
काय सांगता डाव्या हाताने काळ्या गोट्या खेळले मिभोसाहेब ??? :-) लिहते व्हा मिभो काका. धार कमी पडत आहे का??? लेखणीची हो... --- गोट्याचोक्ता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
म
मदनबाण Wed, 05/12/2010 - 04:28 नवीन
आनंदचे अभिनंदन !!! मदनबाण..... When you are in Love you can't fall asleep because reality is better than your dreams. Dr Seuss
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा