Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शिव वडा पाव व कॉंग्रेस पुरस्कृत कांदे

अ
अविनाशकुलकर्णी
Wed, 05/12/2010 - 17:05
🗣 11 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3650 वाचन

💬 प्रतिसाद (11)
प
पांथस्थ Wed, 05/12/2010 - 18:08 नवीन
तुम्हाला खाई खाई झालेली दिसते :) आधी मध्यरात्रीचे खाणे...आता पोहे/वडा पाव... - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर
  • Log in or register to post comments
श
शुचि Wed, 05/12/2010 - 19:03 नवीन
=)) हा हा खाय खाय शब्द खूप दिवसांनी ऐकला. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पांथस्थ
च
चिरोटा Wed, 05/12/2010 - 20:09 नवीन
मुंबैत शिव वडा पाव व कॉंग्रेस पुरस्कृत कांदे पोहे मिळतात का
असे काय पेशल घालतात हे सेना/काँग्रेसवाले त्या वडापाव्/पोह्यांमधे? हल्लीच खालील चित्रात दिलेला गोली शेजवान वडापाव खाल्ला.आणि वडा/पाव इथे कधीच खाणार नाही अशी शपथ घेतली. Image removed. P = NP
  • Log in or register to post comments
भ
भारद्वाज गुरुवार, 05/13/2010 - 07:17 नवीन
शिव वडा पाव नि कांदेपोहे......मी तरी अजुन नाही पाहिला मुंबईत !!!
  • Log in or register to post comments
व
वेडा कुंभार Fri, 05/14/2010 - 11:42 नवीन
मी मुंबई मध्ये भांडूप (पूर्व) येथे शिव वड्याचे छोटेसे दुकान पाहिले आहे. पण अजून त्याची चव घेतली नाही. ------------------------------------------------------------------------- लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥
  • Log in or register to post comments
भ
भारद्वाज Fri, 05/14/2010 - 11:54 नवीन
जावून चव घेवून बघावी लागेल...एकत्रच जावूया मग जय महाराष्ट्र
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेडा कुंभार
म
मेघवेडा Fri, 05/14/2010 - 12:00 नवीन
भांडुप पश्चिमेचा, शिवाजी तलावाजवळचा 'भाऊ वडापाव' आपला फेव्हरिट!! :) -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेडा कुंभार
व
वेडा कुंभार Fri, 05/14/2010 - 12:05 नवीन
माझा सुद्धा तो वडा पाव फेवरीट आहे. कधीतरी भेटू आणि पोटभर वडापाव खाऊ. ---------------------------------------------------------------------------------------------- लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
म
मेघवेडा Fri, 05/14/2010 - 12:18 नवीन
तिथं समोरच तो एक उपाहारगृहसुद्धा सुरू करत होता. झालं का रे ते सुरू? -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेडा कुंभार
व
वेडा कुंभार Fri, 05/14/2010 - 12:51 नवीन
कारण मी आधी भांडूप मध्ये राहात होतो. आता डोंबिवलीला राहायला गेलो आहे. ------------------------------------------------------------------------------------------------ लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
न
नितिन थत्ते Fri, 05/14/2010 - 14:37 नवीन
>>कारण मी आधी भांडूप मध्ये राहात होतो. आता डोंबिवलीला राहायला गेलो आहे अरेरे. मुंबईतला मराठी टक्का अजून घसरला. :( नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेडा कुंभार
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा