Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ब्रेक्फास्ट

प
पर्नल नेने मराठे
गुरुवार, 05/13/2010 - 07:25

प्रतिक्रिया द्या
15396 वाचन

💬 प्रतिसाद (53)
J
jaypal गुरुवार, 05/13/2010 - 07:40 नवीन
भरपुर फळे खात जा (त्याने माणुस म्हातरा असला तरी कालांतराने तरुण दिसतो म्हणतात) *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक गुरुवार, 05/13/2010 - 07:41 नवीन
चुचु, ब्रेक्फास्ट कुणी करायचा? जे फास्ट करतात त्यांनी. आपण नाही! ;)
  • Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे गुरुवार, 05/13/2010 - 07:46 नवीन
चुचु आज काल अ‍ॅपल खाणे बंद केलेस का??? निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे गुरुवार, 05/13/2010 - 08:25 नवीन
अरे कंटाळा आला रोज खाउन चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे
न
निखिल देशपांडे गुरुवार, 05/13/2010 - 08:28 नवीन
मग आता पाईन अ‍ॅपल खात जा!! निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
क
कुंदन गुरुवार, 05/13/2010 - 07:58 नवीन
आज काल ब्रेक्फास्ट बंद. कॉस्ट कटिंग ग. FDI ( Foreign Direct INvestment)मध्ये फटका बसल्यामुळे.
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे गुरुवार, 05/13/2010 - 08:24 नवीन
FDI =)) हे भारिच चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन
व
वाहीदा गुरुवार, 05/13/2010 - 09:29 नवीन
FDI ( Foreign Direct INvestment)मध्ये फटका बसल्यामुळे. दु:खात सहभागी पण हसू आवरत नाही =)) =)) =)) =)) ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन
J
jaypal गुरुवार, 05/13/2010 - 10:29 नवीन
१०० % सहमत तुमच्याशी. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा
N
Nile गुरुवार, 05/13/2010 - 08:00 नवीन
सकाळी ब्रेकफास्ट करायचा कंटाळा येतो म्हणुन मी रात्रीच ब्रेकफास्ट बनवतो खातो आणि झोपतो, प्रश्नच मिटला! -Nile
  • Log in or register to post comments
च
चिरोटा गुरुवार, 05/13/2010 - 08:48 नवीन
फळे = {केळे,सफरचंद्,संत्रे,मोसंबे,डाळिंब,चिकू} पदार्थ = {शिरा,पोहे,खिचडी,थालिपीठ्,इडली,सॅंडविच,ज्वारी बिस्किटे,ब्रेड्+लोणी+जॅम,उकडलेले अंडे,आम्लेट} पेय = {चहा,दूध,ज्युस} नाश्ता = कोणतेही फळ + कुठलाही पदार्थ+ कोणेतेही पेय P = NP
  • Log in or register to post comments
व
वाहीदा गुरुवार, 05/13/2010 - 09:26 नवीन
घरी कुठे वेळ मिळतो हो (मेकअप करता करता मेला वेळ कसा जातो कळतच नाही) मेकअप ला एवढा वेळ ? आता तु मेकअप कसा करावा यावर एक धागा टाक ;-) मी फक्त सनस्क्रिन फासून office पळते. एवढ्या उन्हात मेकअप विरघळेल ना राणी . न विरघळणारा मेकअप कसा करायचा ते तरी सांग :-) ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे गुरुवार, 05/13/2010 - 10:04 नवीन
हो ग हो ...टाका ग कुणी तरी धागा..मला बै भारिच आवड मेकअपची :P चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा
J
jaypal गुरुवार, 05/13/2010 - 10:31 नवीन
मेकअप म्हणुन आपला आप्ण स्व्तःला चुना फासावा ( दुस-याची वाट पाहु नये) =)) *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 05/13/2010 - 09:38 नवीन
१. कारल्याच्या मध्यम आकाराच्या फोडी करून रात्री शेपू आणि मेथीच्या बारीक चिरलेल्या पानांमधे ठेवा. सकाळी वरून थोडे पाणी घालून पाच मिनीट उकळवा आणि हे पॉरीजसारखे खा. २. सध्या आंब्याचे दिवस आहेत. रात्री खालेल्ल्या आंब्याच्या साली नीट धुवून, वाळवून घ्या. मिक्सरमधे त्यांची भुकटी करून बीअरमधे घालून ब्रेकफास्ट सीरीयलप्रमाणेच खा. ३. किंचित तुपात आलं-लसूण-मिरचीची पेस्ट तळून घ्या आणि त्यात रात्रभर भिजवलेले मेथीचे दाणे घाला. मेथीचे दाणे नीट तळले गेले की त्यात कोथिंबीरीच्या काड्या घाला आणि त्या वाफवून घ्या. शिजल्यावर वरून चवीसाठी काबुली चणे भुरभुरून घ्या. मीठ अजिबात घालू नका, वाटल्यास दोन चमचे दूध घाला. ४. अडकुळ्या आणि बीट एकत्र उकडून त्याचं साल काढून घ्या. चांगलं चार दिवस उन्हात वाळवून घ्या. आपोआप भुकटी पडायला लागली की या भुकटीत दही घालून पॉरीजप्रमाणे शिजवून घ्या. दही जास्त झाल्यास वरून इसबगोल घाला आणि घनता हवी तशी करून घ्या. चवीसाठी वरून थोडे त्रिफळा चूर्ण घालून खा. ५. कुकरमधे एरंडेल (वजनाने पाव), हळदीची पानं (वजनाने पाव) आणि शेवया (वजनाने अर्ध्या) असं सात शिट्ट्या होईपर्यंत शिजवा आणि हे मिश्रण गार झाल्यावर बाहेर काढा. त्यात घनता अ‍ॅडजस्ट करायला मिरी टाकून चवीसाठी साखर घाला. रात्री शिजवून हे मिश्रण फ्रीजरमधे ठेवा. सकाळी आईस्क्रीमप्रमाणे खा. हवे असल्यास चवीसाठी वरून टबास्को सॉस घाला. अदिती
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानेश... गुरुवार, 05/13/2010 - 09:47 नवीन
लंचपर्यंत जिवंत राहिल का माणूस? :O
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
व
वाहीदा गुरुवार, 05/13/2010 - 09:59 नवीन
किंचित तुपात आलं-लसूण-मिरचीची पेस्ट तळून घ्या आणि त्यात रात्रभर भिजवलेले मेथीचे दाणे घाला. मेथीचे दाणे नीट तळले गेले की त्यात कोथिंबीरीच्या काड्या घाला आणि त्या वाफवून घ्या. शिजल्यावर वरून चवीसाठी काबुली चणे भुरभुरून घ्या. मीठ अजिबात घालू नका, वाटल्यास दोन चमचे दूध घाला. मी पण कधी कधी रात्रीच मोड येणारे कडधान्य भिजत ठेवते अन सकाळी फक्त परतवून खाते. उन्हाळ्यात मात्र सब्जा चे पाणी खुप पिते . ~ वाहीदा ब्रेकफास्ट रेसीपी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 05/13/2010 - 10:03 नवीन
ए बाई, खरंच असं काही खाऊ नकोस ... अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा
ट
टारझन गुरुवार, 05/13/2010 - 09:59 नवीन
ते ब्रेकफस्ट असावं बहुतेक... ब्रेकफास्ट म्हणणारे गावठी लोकं लगेच कळुन न येतात तर काय नवल ? -(रंगक्रमी) समारोपराव
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे गुरुवार, 05/13/2010 - 10:02 नवीन
=)) बोललास का नको ते चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
अ
अरुंधती गुरुवार, 05/13/2010 - 11:00 नवीन
चुचु अगं, ब्रेकफस्ट/ फास्ट साठी भर्पूर पा.कृ. आहेत. १] गोडाचे पदार्थ आवडत असल्यास : नाचणी/ रवा/ रताळ्याची/ साबुदाण्याची पॉरिज. दलिया खीर. किमान ३-४ तास भिजवलेल्या मनुका,खजुर, बदाम, शेंगदाणे, सुके अंजीर. लाह्यांचा/ कणकेचा/ सातूचा लाडू किंवा अन्य कोणतेही लाडू कणीक तुपावर खमंग भाजून तिच्यात भाजलेले खोबर्‍याचे काप, खारकेचे तुकडे, खडीसाखर, तुपावर भाजलेले पोहे असे एकत्र करून ठेवणे. दुधात घालून किंवा नुस्तीही छान लागते. कणकेचा शिरा. २] तिखट पदार्थ इडली/आप्पे/धिरडी/ डोसे/ उत्ताप्पे/ घावन इ. पराठा/ धपाटे/ भोपळ्याचे घारगे/ सँडविच/ ब्रेड - बटर - जॅम/ चीज चिली टोस्ट/ तिखटामिठाच्या पुर्‍या उकड/ सांजा/ ताकातला दलिया किंवा ताकातल्या राजगिरा लाह्या/ आंबील/ कॉर्न उपमा/ शेवयांचा उपमा. पोह्यांचे विविध प्रकार : फोडणीचे/ कोळाचे/ दडपे/ तेल-तिखट-मीठ पोहे इ. साबु.खिचडी/ पोंगल भात/ फो.भा./ फोडणीची पोळी/ चित्रान्न/ भाताचे खिमट ३] मोड आलेली कडधान्ये [मूग, मटकी] वाफवलेल्या व मीठ मिरपूड घातलेल्या भाज्या [कॉर्न, श्रावणघेवडा, फ्लॉवर, बटाटा इ.] फळांचे रस/ फळे/ लस्सी/ मिल्कशेक/ फ्लेवर्ड मिल्क सलाड्स : फळे व भाज्या यांचे कॉम्बो. असे बर्रेच पर्याय आहेत. तुला किमान महिनाभर तरी रोज नवी व्हरायटी करता येईल आरामात. त्यातले वेळखाऊ प्रकार सोडलेस आणि आदल्या दिवशी थोडी तयारी करून ठेवलीस की कमीत कमी वेळात न्याहारी होऊन जाईल! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
वाहीदा गुरुवार, 05/13/2010 - 11:37 नवीन
अरुंधती, wow ! that's really cool in Hot Summer .. बरेच पर्याय दिलेस तू cool content on this hot summer's day :-) ~ वाहीदा Ignorance is the Best Policy of Taking revenge :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुंधती
प
पर्नल नेने मराठे गुरुवार, 05/13/2010 - 12:21 नवीन
अरुंधती मला खुप आवडते. हिचे रिप्ल्याय मस्त असतात. :D चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुंधती
श
शुचि गुरुवार, 05/13/2010 - 14:05 नवीन
ए S S S अरु माझी मैत्रिण आहे आणखी कुण्णाची नाही [( [( [( सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
प
पर्नल नेने मराठे गुरुवार, 05/13/2010 - 14:21 नवीन
अग मला ती आवडते म्हणतेय मी, काही चोरुन नाही नेत हो तुझ्या मत्रिणीला.. :SS चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
श
शुचि गुरुवार, 05/13/2010 - 14:24 नवीन
अले अले ...... चुचु डर मत. मै समझ गइ >:D< >:D< >:D< सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
प
पर्नल नेने मराठे गुरुवार, 05/13/2010 - 14:27 नवीन
8| नशिबच >:D< अग ति माझी शुची .. चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
श
शुचि गुरुवार, 05/13/2010 - 14:30 नवीन
=)) <:P =D> O:) >:D< =)) चुचु रॉक्स!!!!!!!! सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
प
पर्नल नेने मराठे गुरुवार, 05/13/2010 - 14:34 नवीन
<:P चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
J
jaypal गुरुवार, 05/13/2010 - 15:09 नवीन
शुचि सहित काय म्हणते ते वाच आधी. ;) *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
व
वाहीदा गुरुवार, 05/13/2010 - 19:55 नवीन
<:P अरुंधती अलसो रॉक्स!!!!!!!! <:P ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
न
नाना बेरके गुरुवार, 05/13/2010 - 11:09 नवीन
अडकुळ्या आणि बीट एकत्र उकडून त्याचं साल काढून घ्या. /em> . . . अडकुळ्या ? चांदनी आयी ID उडाने. ., सुझे ना कोई मंजील. नाना बेरके
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Tue, 05/18/2010 - 11:23 नवीन
हडकुळ्या अळकुड्यांना अडकुळ्या म्हणत असावेत जॉड्रलमध्ये _____________________________ श्याम, आजची पीढी अशी आहे का रे?हे असे चित्र का रंगवायचे? आणि असेल तर बदलायला नको का रे श्याम?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना बेरके
आ
आशिष सुर्वे गुरुवार, 05/13/2010 - 11:57 नवीन
अहो ताई, घावन करा! एकदम सोप्पा आयटम! तांदळाचं पीठ घ्या, वाईच मीठ टाका, पाणी टाकून पातळ भिजवून घ्या, एक 'अ-चिकट' तवा घ्या, तो तवा तापवा, त्यावर पळीने तेल पसरून घ्या, त्यावर पिठाचे मिश्रण टा़का, २ मिनिटे शिजू द्या, मग घावन पलटा, परत २ मिनिटे शिजू द्या.. झाला की तुमचा घावन तयार!! चहा, दूध, नारळाचे दूध.. ह्यांबरोबर खाऊ शकता.. ====================== कोकणी फणस म्या पन ब्लॉगतो बर्र का! http://ashishsurve.blogspot.com/
  • Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल गुरुवार, 05/13/2010 - 19:21 नवीन
छे छे घावन चुकीची आयडीया आहे...मेकअप करताना चुकून चुचुताईने तांदळाचं पीठ लावलं तर??? दिपाली :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशिष सुर्वे
आ
आशिष सुर्वे गुरुवार, 05/13/2010 - 11:57 नवीन
अहो ताई, घावन करा! एकदम सोप्पा आयटम! तांदळाचं पीठ घ्या, वाईच मीठ टाका, पाणी टाकून पातळ भिजवून घ्या, एक 'अ-चिकट' तवा घ्या, तो तवा तापवा, त्यावर पळीने तेल पसरून घ्या, त्यावर पिठाचे मिश्रण टा़का, २ मिनिटे शिजू द्या, मग घावन पलटा, परत २ मिनिटे शिजू द्या.. झाला की तुमचा घावन तयार!! चहा, दूध, नारळाचे दूध.. ह्यांबरोबर खाऊ शकता.. ====================== कोकणी फणस म्या पन ब्लॉगतो बर्र का! http://ashishsurve.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे गुरुवार, 05/13/2010 - 12:13 नवीन
~X( अरे ते तव्यावरुन परतताना मोडते. चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशिष सुर्वे
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 05/13/2010 - 13:17 नवीन
पीठ फार पातळ करू नकोस. १/४ बेसन घाल. चालणार असेल तर कणीक नाहीतर नाचणीचं पीठ घाल ... चव बदलते, पौष्टिकपणा वाढतो. तवा तापायच्या आत पीठ तव्यावर ओतू नकोस. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
प
पर्नल नेने मराठे गुरुवार, 05/13/2010 - 14:33 नवीन
अग पातळ नाही केले तर जाळी पडत नाही . चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
अ
अरुंधती गुरुवार, 05/13/2010 - 14:52 नवीन
थोडा रवा, थोडे बेसन, कणीक किंवा अन्य पीठे दही घालून किमान पंधरा मिनिटे तरी भिजव आणि मग गरम तव्यावर धिरडी घाल. जाळी पडणारच! आणि एक बाजू व्यवस्थित भाजली गेली की मगच पलट. घाई केलीस तर धिरडीमोड व तुझा हिरमोड होईल! :D त्या पिठात थोडे आले, मिरची ठेचा वगैरे घातलास तर नुस्त्या धिरड्याच्या वासानेच भूक खवळेल! :) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
प
पर्नल नेने मराठे गुरुवार, 05/13/2010 - 15:03 नवीन
असे म्हण तेस ..बरे करुन पाहिन. चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुंधती
आ
आशिष सुर्वे गुरुवार, 05/13/2010 - 20:40 नवीन
अहो ताई, एक काम करा.. घावनाच्या कडेकडेने पळीने-हलक्या हाताने तेल सोडा.. ही कृती घावन टाकल्यावर दोन मिनिटाने गॅस मोठा करून करावी.. तवा हा बर्‍यापेकी 'नॉन-स्टिक' हवा.. ====================== कोकणी फणस आम्ही पन ब्लॉगतो बर्र का! http://ashishsurve.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
प
पर्नल नेने मराठे Tue, 05/18/2010 - 11:59 नवीन
पळीने-हलक्या हाताने तेल सोडा.. :SS अहो असली चैन मला परवडत नाही फारतर्फार चमचा वापरेन. चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशिष सुर्वे
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 05/18/2010 - 14:06 नवीन
नॉन स्टीक तवा वापर, चमचाही वाचेल आणि तेलही! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
अ
अरुंधती गुरुवार, 05/13/2010 - 12:17 नवीन
चुचु, सुरुवातीला छोट्या आकाराची घावने घाल. जर ते खालून व्यवस्थित भाजले गेले असेल तर मोडणार नाही. आणि समजा मोडले, तर मोडले! ;-) खाताना त्याचे तुकडे करावेच लागणार ना! :D अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
वाहीदा गुरुवार, 05/13/2010 - 13:59 नवीन
अरु, ultimate =)) =)) आणि समजा मोडले, तर मोडले! खाताना त्याचे तुकडे करावेच लागणार ना! घावन तोडायचा वेळ वाचला बघ ... ;-) ~ वाहीदा Ignorance is Best The Policy of Taking Revenge
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुंधती
D
Dhananjay Borgaonkar गुरुवार, 05/13/2010 - 13:21 नवीन
एवढे उपद्व्याप करण्यापेक्षा हॉटेलमधे का नाही जात. स्व्यंपाकाचा वेळ तुम्हाला मेकअप मधे वापरता येईल ;)
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे गुरुवार, 05/13/2010 - 13:23 नवीन
अहो परवडायला हवे ना. एक तर नोकरी पण शिपाईणीची करतेय मी :S चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dhananjay Borgaonkar
प
पर्नल नेने मराठे गुरुवार, 05/13/2010 - 14:32 नवीन
खजुर खा :D चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
म
मीली गुरुवार, 05/13/2010 - 18:29 नवीन
अरुंधती चे नाश्त्याचे पर्याय छान आणि खमंग आहेत.वाचून भूक लागली... मीली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा