Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

".... स्किन काढू का तशीच ठेऊ ?"

इ
इन्द्र्राज पवार
गुरुवार, 05/13/2010 - 14:07
🗣 28 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
7950 वाचन

💬 प्रतिसाद (28)
श
शुचि गुरुवार, 05/13/2010 - 14:12 नवीन
>>यांची कमतरता कुठेच असत नाही... अगदी स्मशानभूमीतदेखील हवे/नको असलेले सल्ले देण्यास हे तत्पर असतात >> =)) =)) अहो स्किन मधे कोलेस्ट्रॉल असतं :) लेख फार मस्त :) सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
प
पांथस्थ गुरुवार, 05/13/2010 - 16:05 नवीन
अहो स्किन मधे कोलेस्ट्रॉल असतं
हे खरे आहे पण स्कीन मुळे रस्सा एकदम झक्कास होतो बुवा :) - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
ट
टारझन Fri, 05/14/2010 - 08:32 नवीन
त्या वेळी मला हे कळेना की, स्कीन काढली म्हणून चिकनच्या चवीत काय फरक पडला असेल?)
१. चवीत काही फरक पडत नसला तरी , तुमच्या आहारात मेद बर्‍याच प्रमाणात कमी होतो. स्किन मधे फॅट्स खुप असतात, असं ऐकून आहे , खरं खोटं कोंबडीला माहित :) २. ही स्किन चायनिज वाल्यांना विकली जाते , चिकनवाला वजन करताना स्किन सकट वजन करतो , म्हणजे त्या स्किन चे त्याने दोन्ही कडून पैसे घेतो. ३. आमच्या इकडं चिकनवाला आपल्याकडुन तरी कधी स्किन काढण्याचे पैसे घेत नाही ,उलट एखाद लेग पिस जास्त टाकतो :) असो, स्किन काढण्याचे एक्स्ट्रा चार्जेस लागतात , हे वाचुन करमणुक झाली. तुम्ही कोल्हापुरच्या एखाद्या दादा ला घेऊन जा बरं त्या चिकन वाल्याकडे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पांथस्थ
इ
इन्द्र्राज पवार Fri, 05/14/2010 - 10:06 नवीन
"....तुम्ही कोल्हापुरच्या एखाद्या दादा ला घेऊन जा बरं त्या चिकन वाल्याकडे ..." झालं मग >> त्या दादाने त्या चिकनवाल्याची स्किन काढल्यावर तो देखील "स्किन काढणी"चे चार्जेस माझ्याकडून घेईल ना? मला निदान त्या खाटक्याबरोबर दहा मिनिटे का होईना भांडता तरी आले.... आता त्या दादाबरोबर मी कसे भांडू? मी "टारझन" थोडाच आहे? त्यातही इथे मला "साने गुरुजींचा श्याम" असेही म्हणतात.... आता लाबो ! ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?" ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
प
पांथस्थ Fri, 05/14/2010 - 21:45 नवीन
त्यातही इथे मला "साने गुरुजींचा श्याम" असेही म्हणतात....
चिकन खाणारा श्याम ...देवा देवा देवा....कलियुग आले हो :) ह.घ्या. - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
इ
इन्द्र्राज पवार Sat, 05/15/2010 - 08:31 नवीन
"....चिकन खाणारा श्याम ...देवा देवा देवा....कलियुग आले हो..." नाही हो... हा "श्याम" नेहमीच चिकन खात नाही... तसा समजुतदार आहे... आणि ज्या दिवशी खातो त्याही दिवशीही तो श्यामच असतो, त्याचा "श्यामराव" होत नाही. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पांथस्थ
व
वेताळ गुरुवार, 05/13/2010 - 14:29 नवीन
आपल्या इकडे स्किन न म्हणता भाता काढुन पाहिजे का तशीच असा वाक्यप्रयोग करतात.कोबंडी कापल्यावर तिला सरळ गरम उकळलेल्या पाण्यात घालुन तिची पिसे साफ करतात.त्यामुळे तिचा भाता/स्किन तशीच राहते. त्याबरोबर चरबी खुप असते व वजन ही चांगले होते.ही सोपी पध्दत सर्रास सगळीकडे वापरतात.पण ज्यावेळी कोंबडी कापली जाते तेव्हा सरळ तिच्या पंखापासुन तिला सोलली कि तिचा भाता/स्किन निघुन जे चिकन तयार होते त्याला वेगळीच चव असते.त्यात चरबीचे प्रमाण देखिल खुप कमी असते.त्यामुळे बहुधा तिचा दर ज्यादा असावा. आमच्या भागात सर्रास भाता/स्किन कढुनच चिकन दिले जाते. जर शेतात कोंबडीचे जेवण असेल तर कोंबडी कापल्या नंतर तिची पखे काढुन तिला विस्तवावर भाजली जाते. त्यात तिचा भाता/स्किन भाजुन निघते व तिच्या मटणाची चव एकदम झक्कास होते.भाजलेल्या कोंबडीच रस्सा एकदम मस्त लागतो. वेताळ
  • Log in or register to post comments
J
jaypal गुरुवार, 05/13/2010 - 15:33 नवीन
नुसती चर्चा नको लवकर कोंबडी भाजा आणि बोलवा मला. गणापच्या रेशीपी बघताना जेवढा त्रास होतो तेवढा तुमचा प्रतीसाद वाचताना होतो आहे . लेख आवडला =D> *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
इ
इन्द्र्राज पवार गुरुवार, 05/13/2010 - 16:55 नवीन
"....त्यामुळे बहुधा तिचा दर ज्यादा असावा..." असेल.... दराबद्दल माझी तक्रार असायचे काय कारण नव्हते... प्रश्न हा होता की, चिकन विक्रेत्याने तसा उल्लेख दरफलकात करायला हवा की नको. हाऊ कम सेलर्स टेक सम थिंग्ज अ‍ॅज ग्रान्टेड ? ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
च
चिरोटा गुरुवार, 05/13/2010 - 14:46 नवीन
मस्त शिजलाय लेख्!.बाकी तयार कापलेली कोंबडी(स्टोर्स मधली) घेतली तरी त्यात स्कीनवाली/स्कीन काढलेली असा प्रकार असतो.स्कीन काढलेली महाग असते. भेंडी P = NP
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला गुरुवार, 05/13/2010 - 15:26 नवीन
=)) =)) =)) =)) कमाल असते नाही काही गोष्टीत !! असो... ह्या बाबतीत आपण आमच्याही दोन पावले पूढे आहात..:) बैलोबा चायनीजकर !!!उर्फ.. АНИЛ ХАТЕЛА :D
  • Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार गुरुवार, 05/13/2010 - 17:30 नवीन
"...ह्या बाबतीत आपण आमच्याही दोन पावले पूढे आहात...." कुठल्या ? दुकानदाराबरोबर झालेल्या वादात की चिकन चवीत ? ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला
अ
अनिल हटेला गुरुवार, 05/13/2010 - 19:27 नवीन
कुठल्या ? दुकानदाराबरोबर झालेल्या वादात की चिकन चवीत ? --->>अगदी दोन्हीतही !! ;) कधीतरी वादावादीकर !!!उर्फ.. АНИЛ ХАТЕЛА :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
स
स्वाती२ गुरुवार, 05/13/2010 - 16:36 नवीन
मला एकदा असेच मासे साफ करुन देऊ का म्हणून विचारले होते. नंतर त्याचे वेगळे पैसे घेतले होते.
  • Log in or register to post comments
श
शुचि गुरुवार, 05/13/2010 - 16:38 नवीन
बोंबील साफ करणं अवघड काम असतं. :( सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती२
इ
इन्द्र्राज पवार गुरुवार, 05/13/2010 - 16:46 नवीन
"...बोंबील साफ करणं अवघड काम असतं...." झालं तर.... आता जर उद्या मिपा सदस्यांसाठी तुमच्याकडून बोंबील खाण्यासाठी निमन्त्रण आले तर तुम्ही त्यांना ते साफ करुन द्या असे रोखठोक सांगणार ! असे झाले तर त्या जुन्या म्हणीप्रमाणे यातील कोण तरी ओरडेल, "ओ मॅडम, बोंबील नको पण ती सफाई आवरा....!" ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
स
स्वाती२ गुरुवार, 05/13/2010 - 16:54 नवीन
अगं त्याने नुसतं डोकं उडवलं. दोन मिनिटाचं काम. तसही मी खुषीने टीप दिलिच असती. पण आधी दर न सांगता नंतर कटकट करतात ते नाही आवडत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
श
शुचि गुरुवार, 05/13/2010 - 16:59 नवीन
हे मोठे बोंबील काहीतरी अर्ध गिळून जाळ्यात काय अडकतात आणि ते गिळलेलं ओढून काय काढावं लागतं ..... देवा .... पण बोंबील कालवण काय चविष्ट लागतं....आमसूल किंवा चिंचेचा कोळ घतलेलं. नारळाचं दूध. मी विसरले बाजार आई (सासूबाईंबरोबर) करायचे मुंबईत असताना. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती२
ट
टिउ गुरुवार, 05/13/2010 - 17:58 नवीन
चिकन १०० रुपये किलो? अवघड आहे! आणि पालवा काय असतं?
  • Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार गुरुवार, 05/13/2010 - 20:35 नवीन
"....आणि पालवा काय असतं?...." "पालवा".... हा देखील बकर्‍याचा/बोकडाचा एक प्रकार ~ पण "यंग फ्रेश फेलो... देअरफर मच इन डीमांड अँड रादर कॉस्ट्ली, नॅचरली. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टिउ
प
पांथस्थ Fri, 05/14/2010 - 03:56 नवीन
म्हणजे थोडक्यात लँब मीट! - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
श
शिल्पा ब गुरुवार, 05/13/2010 - 18:12 नवीन
परत लावा ती स्कीन त्या कोंबडीला :)) :)) :)) *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
समंजस Fri, 05/14/2010 - 06:51 नवीन
लई भारी..... :D माझी पण परिस्थिती अशीच आहे चिकन/मासे विकत आणण्याबाबत. त्यामुळे मी खरेदीला जाणे शक्यतोवर टाळतो 8}
  • Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार Fri, 05/14/2010 - 07:21 नवीन
"....मी खरेदीला जाणे शक्यतोवर टाळतो .... ठीक आहे.... पण कोंबडी खाता ना? तसे असेल तर मग पर्वा ईल्ला ! ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समंजस
आ
आनंदयात्री Fri, 05/14/2010 - 07:06 नवीन
आयला भडभडुन आले .. (धागा उघडण्याचा दोष माझाच आहे हे मान्य करतो) - आंद्या शाकाहारी
  • Log in or register to post comments
त
तिमा Fri, 05/14/2010 - 14:58 नवीन
सॉलीड करमणुक झाली, लेख तर मजेदार आहेच पण प्रतिक्रिया तर फारच खमंग! तसेच ज्ञानातही भर पडली. स्कीन प्रकरण माहीतच नव्हतं. कुणीतरी कोलेस्टेरॉल बद्दल लिहिलंय, पण असं खाल्लेलं कोलेस्टेरॉल रक्तात जाऊन साठतं का ? कोणीतरी मार्गदर्शन करावे. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार Fri, 05/14/2010 - 18:24 नवीन
"...पण असं खाल्लेलं कोलेस्टेरॉल रक्तात जाऊन साठतं का ? कोणीतरी मार्गदर्शन करावे.... राईट.... हे कोलेस्टेरॉल पिल्लू मलाही येथील काही प्रतिक्रिया वाचल्यानंतर उमगले. आता कुमारी चिकन एकदा का पोटात गेली की, कोण विचार करतोय टेक्निकॅलिटीचा !!!! (तरीदेखील तुम्ही म्हणता त्याप्रमाणे खुलासेवार माहिती वाचायला मिळाली तर हवीच आहे...) ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Fri, 05/14/2010 - 19:22 नवीन
कुठलंच कोलेस्ट्रोल रक्तात साठत नाही...ते रक्तवाहिन्यांच्या surface ला जमते...असा खूप थर साचला कि रक्ताभिसरणाला अडथला येतो...स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका अश्या गोष्टीना सामोरे जावे लागते...म्हणून शक्यतो चरबीयुक्त पदार्थ खूप खाऊ नयेत ...उदा. कोंबडीची स्कीन...मांसाहारींसाठी बाजारात बोनेलेस skinless चिकन मिळते.. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा