Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

झटपट मसाला खिचडी

अ
अरुंधती
Fri, 05/14/2010 - 19:27

प्रतिक्रिया द्या
11426 वाचन

💬 प्रतिसाद (22)
श
शुचि Fri, 05/14/2010 - 19:32 नवीन
छान :) मला वाटतं मूग डाळ पण चालेल. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
अ
अरुंधती Fri, 05/14/2010 - 19:36 नवीन
हो, मूग डाळ, मिश्र डाळी (मूग, मसूर, तूर, छिलका डाळ) असेही करता येईल. पण तूरडाळीच्या खिचडीची चवच वेगळी असते! त्यावर तूप -- यम्म्मी!! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Fri, 05/14/2010 - 19:37 नवीन
मी मुगडाळ घालूनच करते...पण पाणी दुप्पट घालते...बाकी फोटोवरून तर चमचमीत वाटतेय =P~ ...आज खिचडीच.. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अक्षय पुर्णपात्रे Fri, 05/14/2010 - 19:39 नवीन
वाढताना वरून तूप, कोथिंबीर घालून, हवे असल्यास लिंबाचा रस पिळून द्यावे. सोबत दही, चटणी/ लोणचे, सलाड, पापड द्यावे.
खिचडीचे के चार यार दही, पापड, घी, आचार असे काहीसेसे ऐकल्याचे आठवते.
  • Log in or register to post comments
श
शुचि Fri, 05/14/2010 - 19:52 नवीन
=D> =D> =D> :X :X :X >:D< >:D< >:D< ;;) ;;) ;;) अन्नावर काव्य म्हटल की खूप एक्साईट्मेंट होते :D सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे
अ
अरुंधती Fri, 05/14/2010 - 19:56 नवीन
शुचि, मग ''वदनी कवळ'' म्हणताना तर तुझं काय होत असेल? :D >:D< अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
श
शुचि Fri, 05/14/2010 - 21:56 नवीन
>> तुझं काय होत असेल?>> हा हा आवरा!!!! ......... इमॅजिनेसण =)) सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुंधती
अ
अरुंधती Fri, 05/14/2010 - 19:44 नवीन
व्वा! << खिचडीचे के चार यार दही, पापड, घी, आचार >> हे खिचडी काव्य माहीतच नव्हतं! मस्तंय :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Fri, 05/14/2010 - 20:02 नवीन
उत्तम पाककृती. अनेकदा करतो, खातो, खिलवतो. फार आवडते. बादशहाचा खिचडी मसाला मिळतो, तो घालूनही छान होते. (खवय्या)बेसनलाडू दही, लोणचे, पापड इ. ला आणाखी एक पर्याय म्हणून सांडगी मिरची/भरली मिरची किंवा सांडगेही छान लागतात. (पर्यायसूचक)बेसनलाडू तांदूळ व तूरडाळ अर्धा-पाऊण तास भिजत घालूनही खिचडीला झटपट का म्हटले आहे, असा वाह्यात प्रश्न पडला. इतका वेळ भिजवल्यास खिचडी न होता (भिजत) घोंगडी होईल ;) (टवाळखोर)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
अ
अरुंधती Fri, 05/14/2010 - 20:10 नवीन
हा हा हा, बेसनलाडू, तांदूळ व डाळ भिजवून ठेवायची आहे, भिजत नव्हे! ;-) बाकी सांडगी मिरची तळून, सोबत बटाट्याची तळलेली मिरगुंडं, मठ्ठा....... 8> अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
प
पक्या Fri, 05/14/2010 - 20:20 नवीन
ह्यात वेगवेगळ्या भाज्या घातल्या की बिसिबेळे भात होईल. जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Fri, 05/14/2010 - 20:39 नवीन
ढोबळी नव्हे..तर लांब खूप कमी तिखट जाडसर मिरची मिळते...एकदा त्यात कसलेसे सारण (बहुतेक बेसन )घालून केलेली भाजी खाल्ली होती...मिरची मध्यभागी चिरून, आतल्या बिया काढून सारणाने भरतात...जर कोणाला पाककृती माहिती असेल तर please इथे लिहा... *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Fri, 05/14/2010 - 21:09 नवीन
१ -तुम्हाला अभिप्रेत आहे ती बहुधा ही पाब्लॅनो पेपर असावी. २
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
श
शिल्पा ब Fri, 05/14/2010 - 21:37 नवीन
हो हो याच आहेत ...धन्यवाद. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी
स
स्वाती२ Fri, 05/14/2010 - 20:46 नवीन
मस्त! अशी खिचडी आमच्या होस्टेलच्या मेसमधे असायची. जोडीला कढी आणि पापड.
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Fri, 05/14/2010 - 21:01 नवीन
जानकी यांनी दिलेली थोडीशी अशीच पाककृती आठवली.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 05/15/2010 - 06:06 नवीन
गरम गरम खिचडीवर लिंबाच तिखट-गोड लोणच....आहाहा... :) मदनबाण..... When you are in Love you can't fall asleep because reality is better than your dreams. Dr Seuss
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Sat, 05/15/2010 - 06:35 नवीन
लसुण सा~या मसाल्यांची चव तर मारणार नाहि ना? एक शंका :?
  • Log in or register to post comments
अ
अरुंधती Sat, 05/15/2010 - 10:32 नवीन
लसूण इथे फोडणीत न परतता खिचडीबरोबर शिजवला जात आहे. तूरडाळीचा स्वतःचा एक उग्र दर्प असतो, त्यामुळे लसूण स्वाद वाढवतो, मारत नाही हे नक्की!! [परवाच ही खिचडी केली होती घरी.... नेहमीप्रमाणेच तेव्हाही मस्तच लागली!] अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
अ
अस्मी Sat, 05/15/2010 - 07:23 नवीन
सह्ही :) छानच...!!! झट्पट खिचडी एकदम मस्त आणि खिचडी बरोबर आमच्या कोकणात तिखटी पण करतात...ट्राय करुन बघ. :) *~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~* - अस्मिता
  • Log in or register to post comments
अ
अरुंधती Sat, 05/15/2010 - 10:36 नवीन
व्वा! मस्तच गं मधुमती! आम्ही हा प्रकार लसूण न घालता करतो.... त्याचं नाव नव्हतं माहीत... थॅन्क्स!:) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्मी
म
मेघवेडा Sat, 05/15/2010 - 11:15 नवीन
खिचडी भारीच आणि तिखटी तर.. अहाहा!! :) -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्मी
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा