फांदी-२
💬 प्रतिसाद
(16)
ब
बेसनलाडू
Sat, 05/15/2010 - 01:06
नवीन
(जावई)बेसनलाडू
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Mon, 05/17/2010 - 12:38
नवीन
बेला...सांभाळ किबोर्ड सांभाळ :D
शिर्षक बदल बाबा!!! विडंबन सोडा, मी पहिलाच प्रतिसाद पाहुन दचकलो. :D
- Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत
Sat, 05/15/2010 - 03:26
नवीन
बायको समजून धरलेले जिला मी...
नेमकी सासू निघावी पाठमोरी!
केसु इज ब्याक* !
किंवा आता kesu está de volta असे म्हणायला हवे ! खि खि खि
* आता इथे ब्याक = पाठ नव्हे याची नोंद घ्यावी. ;-)
- Log in or register to post comments
स
सन्जोप राव
Sat, 05/15/2010 - 03:34
नवीन
आमची दुसरी कुठे नाहीच 'फांदी'...
ही पुणेरी धन्यता, ना ही मुजोरी!
खास खास!
सन्जोप राव
'मजरुह' लिख रहे हैं वो अहले वफा का नाम
हम भी खडे हुए हैं गुनहगार की तरह
- Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर
Sat, 05/15/2010 - 05:00
नवीन
>>>बायको समजून धरलेले जिला मी...
नेमकी सासू निघावी पाठमोरी!<<<
अरारारारा.. काय नशीब!
- Log in or register to post comments
ट
टारझन
Sat, 05/15/2010 - 05:49
नवीन
हाहाहा =)) जबरा !! कुठे जॅकपॉट लागला का ? ते शोधत होतो ;)
जॅकपॉट वरुन एक जोग आठवला ,
पोस्टमन खाली रहाणार्या देशपांड्यांकडे पाचव्या मजल्यावर राहाणार्या जोष्यांचं पत्र टाकून जातो . देशपांडे पडले समाजसेवक , तडक पाचव्या मजल्यावर पत्र द्यायला निघाले ... आता पाच मजले चढे पर्यंत बिचार्यांना पार धाप लागली ....
त्यांनी दरवाजा वाजवला , तर आतून त्यांच्या कामवाली ने दरवाजा उघडला.
देशपांडे (हाफत हाफतंच) : देशपांडे आहेत का ?
कामवाली(एकदम हळु आवाजात) : नाहीयेत .. या नां !!
(फांदी टू फांदी) टारझन
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Mon, 05/17/2010 - 11:26
नवीन
अगागागा...एकदम बेक्कार टुकार जोक..पण
देशपांडे (हाफत हाफतंच) : देशपांडे आहेत का ?
कामवाली(एकदम हळु आवाजात) : नाहीयेत .. या नां !!
हा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहीला आणि ह. ह.पु.वा.
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Sat, 05/15/2010 - 05:54
नवीन
पोच 'काट्या'ची कमी पडते जराशी...
उगिच ना देहास या, म्हणतात बोरी!
वा...
मदनबाण.....
When you are in Love you can't fall asleep because reality is better than your dreams.
Dr Seuss
- Log in or register to post comments
प
प्रमोद देव
Sat, 05/15/2010 - 09:41
नवीन
:)
- Log in or register to post comments
म
मेघवेडा
Sat, 05/15/2010 - 09:45
नवीन
एकदम झक्क्कास्स्स्स्स्स्स्स! :)
- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Sat, 05/15/2010 - 10:13
नवीन
काव्य झाले हे विडंब् नाची शिदोरी
केशवा ही काय असली बेसुमारी
काय ऐकू कोणता गल्का कशाला
तोकड्या कपड्यांचि चित्रे द्या फ्लिकारी
भाग्य तुमचे वा म्हणू दुर्भाग्य भाली
सासु वाटे बायको जणु पाठमोरी
सुखवते नेत्रास राइ विडंबनाची
फांदिला फुटुनी डहाळ्या पर्णभारी
राजेश
- Log in or register to post comments
क
केशवसुमार
Sun, 05/16/2010 - 05:45
नवीन
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!
(आभारी) केशवसुमार
- Log in or register to post comments
द
दत्ता काळे
Sun, 05/16/2010 - 13:00
नवीन
मस्तं .
- Log in or register to post comments
ग
गणपा
Mon, 05/17/2010 - 11:33
नवीन
क्षणभर प्रसंग डोळ्यापुढे उभा राहिला आणि =)) =)) =)) =)) =))
- Log in or register to post comments
ट
टुकुल
Mon, 05/17/2010 - 11:38
नवीन
बेक्कार !!!
परत फार्म मधे आले तुम्ही.
--टुकुल
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Mon, 05/17/2010 - 11:41
नवीन
खत्री विंड्बन..!
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
- Log in or register to post comments