Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

साहित्य अकादेमी विजेते लेखक रंगनाथ पाठारे यांना सुनेच्या छळाबद्दल झालेला दंड

म
मुक्तसुनीत
Sat, 05/15/2010 - 04:58
🗣 15 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3067 वाचन

💬 प्रतिसाद (15)
न
नितिन थत्ते Sat, 05/15/2010 - 05:14 नवीन
अरे युयुत्सुंना बोलवा कुणीतरी....... इथे न्यायालयात सुनावणी होऊन निकाल दिलेला असल्याने खोटी केस दाखल केली होती असे बहुधा कोणी म्हणणार नाही. >>साहित्यिक , कलावंत यांना आपण त्यांच्या अंगभूत गुणांमुळे आदर्शवत मानतो. मात्र त्यांचेही पाय मातीचे असण्याचा अनुभव कधी येतोच. पूर्वी हिंदी पडद्यावरील मूर्तिमंत प्रेमळ आईचेही नाव अशा बाबतीत ऐकले होते. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sat, 05/15/2010 - 05:23 नवीन
बातमी अतिशय संयमित दिली आहे. माहेरुन पैसे आणावेत असा आग्रह अनेक नवसुशिक्षित व नवसुसंस्कृत वर्गात अजुन ही दिसतो. याला दुसरी बाजु देखील असणार आहे. व्यक्तिगत आचरण व सामाजिक प्रतिमा यातील द्वंद्व व्यक्तिच्या सदसदविवेकबुद्धीच्या साक्षीने चालू असते. ती साक्ष कशी काढायची हा खरा प्रश्न आहे. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Sat, 05/15/2010 - 12:26 नवीन
माहेरुन पैसे आणावेत असा आग्रह अनेक नवसुशिक्षित व नवसुसंस्कृत वर्गात अजुन ही दिसतो.
अडचणीच्यावेळी माहेरून पैसे आणावेत अशी अपेक्षा ठेवली तर तो हूंडा किंवा छळ होत नाही असा निकाल पुण्याच्या(?) कुटुम्बन्यायालयाने दिल्याचे आठवते. युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रकाश घाटपांडे Sun, 05/16/2010 - 06:09 नवीन
अडचणीच्यावेळी माहेरून पैसे आणावेत अशी अपेक्षा ठेवली तर तो हूंडा किंवा छळ होत नाही असा निकाल पुण्याच्या(?) कुटुम्बन्यायालयाने दिल्याचे आठवते.
कशा पद्धतीने ही अपेक्षापुर्ती करावी यावर ते अवलंबुन आहे.स्त्रीला माहेरील संपत्तीत कायदेशीर वाटा आहे व सासरकडच्या देखील.त्यामुळे ही अपेक्षा वाढते. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु
D
Dipankar Sat, 05/15/2010 - 07:17 नवीन
>>>>>माहेरुन पैसे आणावेत असा आग्रह अनेक नवसुशिक्षित व नवसुसंस्कृत वर्गात अजुन ही दिसतो. याला दुसरी बाजु देखील असणार आहे ????????????????????? आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 05/15/2010 - 08:28 नवीन
कलाकार आणि त्याची कलाकृती यांच्यातील विरोधाभास किती असू शकतो याचे उदाहरण. अर्थात, घाटपांडे म्हणतात तसं, काही दुसरी बाजू असेलच एखादे वेळेस. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Sat, 05/15/2010 - 08:44 नवीन
माझ्या वरच्या प्रतिसादातले अधोरेखित वाक्य महत्त्वाचे आहे. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
स
सहज Sat, 05/15/2010 - 08:47 नवीन
थत्तेंशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
श
शिल्पा ब Sat, 05/15/2010 - 20:17 नवीन
+१ *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
इ
इन्द्र्राज पवार Sat, 05/15/2010 - 08:51 नवीन
मराठीमध्ये असा एक समज आहे : "मोराच्या पिसार्‍याचे दर्शन फक्त समोरून घ्यावे.... त्याच्या मागे जाण्याचा हट्ट धरू नये..." ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sat, 05/15/2010 - 12:43 नवीन
उंटाच्या संदर्भात आहे. वेताळ
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sat, 05/15/2010 - 12:53 नवीन
अय्य्याआआआअ ! उंटाला पण पिसारा असतो ? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
व
वेताळ Sat, 05/15/2010 - 13:35 नवीन
;) वेताळ
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Sat, 05/15/2010 - 13:55 नवीन
=)) =)) =)) =)) शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sat, 05/15/2010 - 14:08 नवीन
ह्म्म्म सुनेबद्दल वाईट वाटले मात्र का कोण जाणे धक्का बसला नाहि ऋषिकेश ------------------ तुम्ही कोणीही असा, तुम्हाला जे येते त्यावर लिहा.. केवळ लिहा नाहि तर मराठीत लिहिते व्हा!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा