Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वाढदिवस

S — sur_nair, Sat, 05/15/2010 - 21:58

प्रतिक्रिया द्या
4318 वाचन

💬 प्रतिसाद (17)
श
शुचि Sat, 05/15/2010 - 23:17 नवीन
वा रे वा वय तर वाढणारच. It's an honor & exclusive priviledge to get old side by side with each other :) वजन वाढणार ह्म्म्म :( That's sad =)) कविता आवडली. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
व
वाहीदा गुरुवार, 05/20/2010 - 09:46 नवीन
खरे आहे ! It is an absolute privilege and honour to grow together along with someone you really love. त्याच संदर्भात कुठेतरी सुंदरसे वाचलेले आठविले Wrinkles and scars they appear, but that's not what I see. I still see that lovely girl, I fell in love with so many years ago. Gracefully we journey and together we will grow old, I would not want it any other way. Loving you always even till the day I have to go. ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
S
sur_nair Fri, 05/21/2010 - 18:21 नवीन
खुप छान शब्द वाहिदाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा
अ
अरुण मनोहर Sun, 05/16/2010 - 00:22 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 05/16/2010 - 08:10 नवीन
छान कविता... मदनबाण..... "Life is an art of drawing without an eraser." John Gardner
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Sun, 05/16/2010 - 12:56 नवीन
कविता आवडली
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sun, 05/16/2010 - 14:40 नवीन
व्वा दोघांनीही मैत्री शेवटपर्यंत टिकवलेली दिसतेय. Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments
अ
अरुंधती Sun, 05/16/2010 - 15:00 नवीन
कविता आवडली! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 05/16/2010 - 15:16 नवीन
छान हळूवार कविता.. आवडली ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
  • Log in or register to post comments
न
निरन्जन वहालेकर Mon, 05/17/2010 - 03:40 नवीन
छान कविता ! खोलवर जाऊन भिडणारी ! ! आवडली ! ! !
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 05/17/2010 - 03:41 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Tue, 05/18/2010 - 05:52 नवीन
वा! अगदी सही! :) क्रान्ति अग्निसखा
  • Log in or register to post comments
S
sur_nair Wed, 05/19/2010 - 15:41 नवीन
सर्वांचे प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 05/19/2010 - 20:01 नवीन
(पुढारी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Wed, 05/19/2010 - 20:40 नवीन
छान कविता... बघु या वेळेस वाढदिवस साजरा करता येतो का? :D *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 05/20/2010 - 09:14 नवीन
छान मांडलय! आवडले. कोमेजणाऱ्या फुलांऐवजी मोगऱ्याचं रोप घ्यायचं पोकळ शब्दांच्या कार्डाऐवजी कवितेचं एक पुस्तक द्यायचं ... हे कडवे खूप खूप आवडले! येऊ देत अजून. :) राघव
  • Log in or register to post comments
ट
टुकुल गुरुवार, 05/20/2010 - 09:18 नवीन
हेच म्हणतो. कविता तर आवडलीच पण कोमेजणाऱ्या फुलांऐवजी मोगऱ्याचं रोप घ्यायचं पोकळ शब्दांच्या कार्डाऐवजी कवितेचं एक पुस्तक द्यायचं हि आयडीया चांगली आहे --टुकुल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा