Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चाफेकळी नाक

अ
अजय देशपांडे
Sun, 05/16/2010 - 17:36
🗣 13 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
6649 वाचन

💬 प्रतिसाद (13)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 05/16/2010 - 18:14 नवीन
सुंदर विषय. चाफेकळी नाक सरळ आणि जरासे टोकदार असावे असे वाटते. तुम्हाला आता कोणाचे नाक दाखवू बॉ ? -दिलीप बिरुटे [गुलाब जामूनसारखा नाकाचा शेंडा असलेला] :)
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 05/16/2010 - 19:35 नवीन
अगदी :) मी आपल्या मिसळपाव वर एक गुलाबजांबु नाकाचा णामांकित ईसम आहे म्हणुन सांगणारंच होतो ... पण तुम्ही आधी कमेंट टाकलीत , काय राव ?... छ्या .. ;) - भेंडित भरुदे [सर्वसामाण्य माणसासारखं नाक असलेला]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छ
छोटा डॉन Sun, 05/16/2010 - 19:41 नवीन
>>मी आपल्या मिसळपाव वर एक गुलाबजांबु नाकाचा णामांकित ईसम आहे म्हणुन सांगणारंच होतो ... पण तुम्ही आधी कमेंट टाकलीत , काय राव ?... छ्या .. =)) =)) =)) _/\_ हा टार्‍या म्हणजे अगदी नामांकित इसम आहे बॉ ! ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टारझन Sun, 05/16/2010 - 20:01 नवीन
=)) =)) =)) >> हा टार्‍या म्हणजे अगदी नामांकित इसम आहे बॉ ! धण्यवाद रे णामांकित इसमा ;) - लोटा गॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
म
मीली Sun, 05/16/2010 - 19:25 नवीन
माधुरी दिक्षित चे फोटो बघा. मीली
  • Log in or register to post comments
अ
अजय देशपांडे Sun, 05/16/2010 - 19:31 नवीन
माधुरी दिक्षित चे नाक मोठे आहे
  • Log in or register to post comments
म
मीली Mon, 05/17/2010 - 00:47 नवीन
म्हणजे तुम्ही चाफेकळी नाक पाहिलेले आहे ! मीली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजय देशपांडे
प
पांथस्थ Sun, 05/16/2010 - 19:57 नवीन
मला चाफेकळी नाक कशाप्रकारे असते ते पहवयाचे आहे
छान...आज नाक बघायचं म्हणतांय...उद्या उठुन काय काय फर्माईश करणार राव तुम्ही? ह.घ्या. :) - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर
  • Log in or register to post comments
श
शुचि Sun, 05/16/2010 - 21:03 नवीन
मला आवडणारं नकटं , वर उचललेलं टोक असलेलं नाक - Image removed.From Narasimha
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी Mon, 05/17/2010 - 09:01 नवीन
ही श्रीदेवी-बोनी कपूर ची गोड मुलगी : "जाह्नवी बोनी कपूर" हिचे नाक "चाफेकळी" असावे... असे मला वाटते! :) Image removed. युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
ट
टारझन Mon, 05/17/2010 - 09:31 नवीन
हिने मला प्रपोस केलं होतं ... पण मी त्या दिवशी तामसी आहार खाल्ला होता .. म्हणुन माझं चित्त ठिकाणावर नव्हतं .. मग मी हिला नाही म्हणालो ;) - गोणी कपुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
व
विजुभाऊ Mon, 05/17/2010 - 09:04 नवीन
विद्या बालन आणि तब्बु शिल्पा शेट्टीच (साध्याचे ...जुने नाक अपरे होते) यांची नाके पहा. नाका संदर्भात http://misalpav.com/node/8939 येथे अधीक काही पांढर्‍यावर काळे Image removed.
  • Log in or register to post comments
J
jaypal Mon, 05/17/2010 - 09:21 नवीन
नाक खुपसु नये . ;) *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा