Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

उद्धव-राजने एकत्र यावे का ?

स
सुनिल पाटकर
Sun, 05/16/2010 - 18:28
🗣 22 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4262 वाचन

💬 प्रतिसाद (22)
श
शरदिनी Sun, 05/16/2010 - 18:34 नवीन
(|:
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 05/17/2010 - 05:20 नवीन
(|:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शरदिनी
ऋ
ऋषिकेश Sun, 05/16/2010 - 18:44 नवीन
(|:
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 05/16/2010 - 18:49 नवीन
(|:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
ब
ब्रिटिश टिंग्या Sun, 05/16/2010 - 19:03 नवीन
(|:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म
मदनबाण Sun, 05/16/2010 - 19:03 नवीन
(|: मदनबाण..... "Life is an art of drawing without an eraser." John Gardner
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ Sun, 05/16/2010 - 20:19 नवीन
~X( ----- सौरभ
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 05/16/2010 - 20:26 नवीन
=))
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानेश... Mon, 05/17/2010 - 13:03 नवीन
>:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
भ
भारद्वाज Sun, 05/16/2010 - 20:35 नवीन
(|:
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Sun, 05/16/2010 - 21:26 नवीन
8>
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Sun, 05/16/2010 - 22:48 नवीन
L) -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments
म
मनीषा Mon, 05/17/2010 - 04:15 नवीन
अरे बाप रे!!! इतके मराठी लोकं झोपले आहेत, आणि जे जागे आहेत ते बोलतच नाहीयेत... मग झोपलेल्यांना जागे करण्यासाठी आणि जे जागे आहेत (पण मौनात आहेत), त्यांना बोलते करण्यासाठी तरी राज आणि उद्धव ने एकत्र यायलाच पाहिजे . B)
  • Log in or register to post comments
M
Manoj Katwe Mon, 05/17/2010 - 04:38 नवीन
नक्किच एकत्र यावे. आपापसात असलेल्या फुटीचा तर इंग्रजांना फायदा झाला होता. एक म्हण आहे, दोघांचे भांडण आणि तिसर्याचा लाभ. तिसर्याचा लाभ होऊद्या हो , त्यात काही मला गैर वाटत नाही पण दोघांनी न भांडता जर तिघांनी फायदा करून घेतला तरच खरे समाधान.
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Mon, 05/17/2010 - 06:15 नवीन
दोघांनी एकत्र यावे हीच इच्छा !! अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
D
Dipankar Mon, 05/17/2010 - 06:34 नवीन
मराठी माणसाचा फायदा होईल की नाही माहीत नाही, पण त्या दोघांचा मात्र नक्की होईल आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो
  • Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे Mon, 05/17/2010 - 07:06 नवीन
एकत्र या किंवा नका येऊ.. पण एक नम्र विनंती आहे.. मराठी आणि महाराष्ट्राच्या हिताआड राजकारण आणू नका... आम्ही विश्वासाने तुम्हाला 'मत' देतो. कृपा करून आमच्या विश्वासाशी खेळू नका. ====================== कोकणी फणस आम्ही पन ब्लॉगतो बर्र का! http://ashishsurve.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 05/17/2010 - 14:16 नवीन
क्या बात है!!! मुद्द्याचं बोललास भावा. बाकी, राजकारणात कुणी कोणाच्या गळ्यात पडायचं आणि कधी कुणाचा गळा कापायचा ह्याला काही धरबंध आहे का? मग त्यावर आपण काय मत प्रदर्शित करणार बापडे? आपलं मतप्रदर्शन निवडणुकीत फक्त! एरवी "मुकीबिचारी कुणीही हाका"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशिष सुर्वे
अ
अविनाशकुलकर्णी Mon, 05/17/2010 - 12:59 नवीन
उद्धवचं राज कडून झालेले कौतुक याचेच द्योतक मानावे का ? मराठी माणसाला महाराष्ट्राला भविष्यात याचा फायदा होऊ शकतो का ? उद्धव-राजने एकत्र यावे का ============================================== नक्कि यावे यात दोघांचा फायदा आहे..पण मराठी माणसाला महाराष्ट्राला भविष्यात याचा फायदा होऊ शकतो असे समजणे भाबडे पणा आहे
  • Log in or register to post comments
न
नाना बेरके Mon, 05/17/2010 - 13:05 नवीन
[( चांदनी आयी ID उडाने. ., सुझे ना कोई मंजील. नाना बेरके
  • Log in or register to post comments
D
Dhananjay Borgaonkar Mon, 05/17/2010 - 13:27 नवीन
~X( #:S (|: 8>
  • Log in or register to post comments
व
वेताळ Mon, 05/17/2010 - 14:18 नवीन
>:) वेताळ
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा