Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मृगजळ

श — शैलेन्द्र, Mon, 05/17/2010 - 10:41

प्रतिक्रिया द्या
3355 वाचन

💬 प्रतिसाद (16)
स
स्पंदना Mon, 05/17/2010 - 16:56 नवीन
लवचिक अंतर जरी निरंतर,हळवे आपुले नाते ख़ास, जवळ येईना दूर जाईना, तरी सुखावे खोटा भास. भासामागे धावत जाता, मनात हीरवळ पायी आग, बेधुंदित ना दाह जाणवे, स्वप्नी राहो नकोच जाग! 8> ;;) सुन्दर!! शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
  • Log in or register to post comments
S
sur_nair Mon, 05/17/2010 - 19:48 नवीन
वा. अतिशय सुरेख. म्हणजे या सदरातील उठून दिसावी अशी हि कविता . यावरून मला विक्रम सेठ यांची एक कविता आठवली. Unclaimed To make love with a stranger is the best. There is no riddle and there is no test. -- To lie and love, not aching to make sense Of this night in the mesh of reference. To touch, unclaimed by fear of imminent day, And understand, as only strangers may. To feel the beat of foreign heart to heart Preferring neither to prolong nor part. To rest within the unknown arms and know That this is all there is; that this is so.
  • Log in or register to post comments
श
शुचि Mon, 05/17/2010 - 21:43 नवीन
कविता फरच आवडली. "कधी हव्याश्या कधी नकोशा, गाठी त्याला आपसुक पडती," :< सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Mon, 05/17/2010 - 22:10 नवीन
कविता खूपच सुंदर झालेली आहे. संस्थळांवर इतक्या उच्च दर्जाची कविता फारच विरळा.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Mon, 05/17/2010 - 22:11 नवीन
नादमधुर कविता आवडली. (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Tue, 05/18/2010 - 05:56 नवीन
खूप खूप आवडली. राजेश यांच्या प्रतिसादाशी अगदी १००% सहमत! विक्रम सेठ यांच्या कवितेसाठी धन्यवाद नायर. :) क्रान्ति अग्निसखा
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र गुरुवार, 05/20/2010 - 20:34 नवीन
आपणां सर्वांचे खुप खुप धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 05/18/2010 - 18:49 नवीन
अनामिक हे भाव असुदे, अनाम असता अर्थ अपार, अस्फुट राहो गुज मनीचे, का द्यावा शब्दांना भार, तुला कळावे मला कळावे, असो वेगळा अर्थ तयांस, कुरवाळु हे मृगजळ र्‍हदयी, सत्याहुनही सुखद भासं... क्लास!!! - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Wed, 05/19/2010 - 06:32 नवीन
एका कवियत्रीची दाद मिळाल्याने आणंद झाला.. धन्यवाद..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
ट
टारझन Wed, 05/19/2010 - 08:26 नवीन
अच्छा ... म्हणजे बाकी प्रतिक्रीयांमुळे (इण्क्लुडिंग गुर्जी) आणंद नाय झाला ? =)) बाकिच्या पब्लिक चा शुद्ध अपमाण आहे हा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र
श
शैलेन्द्र Wed, 05/19/2010 - 10:19 नवीन
छ्या.. टार्‍या.. पुढच्या प्रतिसादात पुस्तक प्रकाशकाचा पत्ता विचारणार होतो... जरा गप्प बसत ज रे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
म
मीली Tue, 05/18/2010 - 19:08 नवीन
सुरेख कविता ! संदीप खरे यांच्या कवितेची आठवण झाली . "कितीक हळवे कितीक सुंदर किती शहाणे आपुले अंतर !" मीली
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 05/18/2010 - 19:49 नवीन
सुंदर कविता... मदनबाण..... “control oil and you control nations; control food and you control the people”. Henry Kissinger
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 05/18/2010 - 20:16 नवीन
छान कविता. आवडेश! "..तुला दुखावे मला दुखावे, असे मोकळे अंतर छान!" .. स्स्स्स्स! राघव
  • Log in or register to post comments
फ
फटू Wed, 05/19/2010 - 08:32 नवीन
छान आहे कविता. ह्म्म्म... शब्दांवाचून कळले सारे हे सांगण्यासाठीसुद्धा शब्दांचाच आधार घ्यावा लागतो . - फटू
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Wed, 05/19/2010 - 10:21 नवीन
मीली, मदनबाण, फटु, राघव... सर्वांचे आभार.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा