Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(खांदे दुखले!!!!)

म — मस्त कलंदर, Mon, 05/17/2010 - 19:56

प्रतिक्रिया द्या
3168 वाचन

💬 प्रतिसाद (14)
र
राजेश घासकडवी Mon, 05/17/2010 - 21:42 नवीन
कविता छान झालेली आहे. बायकोसाठी भावाला चांगलं ट्रेनिंग मिळालं आहे - रेझ्युमेवर छान दिसेल. गुलामी, आपलं, नोकरी आधीच लागलेली असेल तर प्रश्नच नाही म्हणा..
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 05/18/2010 - 03:38 नवीन
हा हा हा! सही आहे.
  • Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे Tue, 05/18/2010 - 14:21 नवीन
सही आहे विडंबन निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
ऋ
ऋषिकेश Tue, 05/18/2010 - 05:47 नवीन
हा हा हा बिचारा तिन बाजूला तिघी व समोर दुकानदार असा चहुबाजूनी वेढला गेला असेल. राजेश म्हणतात त्याप्रमाणे चांगलं ट्रेनिंग चालु आहे ;) (भावाचे आणि मक चेही) ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Tue, 05/18/2010 - 06:00 नवीन
झालीय ग खरेदी [अर्थात कविता!] :) क्रान्ति अग्निसखा
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Tue, 05/18/2010 - 06:03 नवीन
हाहाहाहा... बादवे, ऋषी म्हणतोय की तुझंही ट्रेनिंग सुरू आहे. कसलं?
  • Log in or register to post comments
म
मस्त कलंदर Tue, 05/18/2010 - 06:54 नवीन
ते त्यालाच माहित.. बाकी लोकांना कामाला कसे लावायचे याचे ज्ञान मुलींना उपजत असते. त्याचे ट्रेनिंग वगैरे काही घ्यावे लागत नाही.. त्याला काम कसे टाळायचे याचे ट्रेनिंग हवे असेल तर ये म्हणावं.. :) मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
श
श्रावण मोडक Tue, 05/18/2010 - 06:59 नवीन
बाकी लोकांना कामाला कसे लावायचे याचे ज्ञान मुलींना उपजत असते.
हुश्श!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 05/18/2010 - 15:11 नवीन
खरं बोलते आहे हो ती! भांडी घासण्याचं ट्रेनिंग पोरांनाच द्यावं लागतं! मके, विडंबन झकास!! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
स
सहज Tue, 05/18/2010 - 06:59 नवीन
>बाकी लोकांना कामाला कसे लावायचे याचे ज्ञान मुलींना उपजत असते. मग आमचे युयुत्सुराव काही बोलले की गळे काढायला तुम्ही मोकळे :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
द
दत्ता काळे Tue, 05/18/2010 - 07:08 नवीन
विडंबन आवडलं.
  • Log in or register to post comments
र
राधा१ Tue, 05/18/2010 - 07:14 नवीन
छान आहे हो विडंबन
  • Log in or register to post comments
भ
भोचक Tue, 05/18/2010 - 15:19 नवीन
वाचताना 'कांदेपोहे'च्या गाण्यातल्या ओळी आठवत होत्या, पण खाली वाचत आलो नि खात्री पटली. मस्त जमलंय विडंबन. बाकी बायकांची खरेदी म्हटली की 'दोन पावलांवर अवघे शरीर तोलून धरणार्‍या पायांची सहनशक्ती' किती आहे याची 'जाणीव' होते. (भोचक) जाणे अज मी अजर
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 05/18/2010 - 15:28 नवीन
वाह वाह मके. छान केल आहेस हो विडंबन. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा