Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

परसगावचा हा अंदाज

क — केशवसुमार, Mon, 05/17/2010 - 22:17

प्रतिक्रिया द्या
2274 वाचन

💬 प्रतिसाद (12)
प
पांथस्थ Tue, 05/18/2010 - 05:19 नवीन
शोषण भीषण पोषण बेसन गाडीवरचे चटपट ग्रासन
हे एक नंबर आहे. - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 05/18/2010 - 05:43 नवीन
केसुभैय्या बॅक इन फॉर्म! _/\_ =)) ह ह लो पो ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Tue, 05/18/2010 - 06:45 नवीन
तोंडाला घालून या खाडा गप्पगुमाने घरी पडा :H
  • Log in or register to post comments
व
वेताळ Tue, 05/18/2010 - 06:49 नवीन
गोलाबारी सुसूत्र ताडन हर बारीला दारूण धावन शोषण भीषण पोषण बेसन गाडीवरचे चटपट ग्रासन =)) वेताळ
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 05/18/2010 - 06:53 नवीन
=)) =)) =)) जबरा =)) =)) =)) >> शोषण भीषण पोषण बेसन इथे "बेसण" करता येईल काय ? ;)
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Tue, 05/18/2010 - 11:43 नवीन
अधी बेसण च लिहीले होते.. पण तुम्ही साहित्य चोरीचा दावा करत ध चा मा ( धरून मारले)केला असता म्हणून आम्ही ण चा न केला (घाबरट/समजुतदार)केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 05/18/2010 - 08:25 नवीन
हा हा हा. नेहमीसारखेच खास. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Phoenix
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे Tue, 05/18/2010 - 08:58 नवीन
=))
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Tue, 05/18/2010 - 10:28 नवीन
हाहाहा!! मस्तच!! खासम् खास!! -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Tue, 05/18/2010 - 11:10 नवीन
निरर्थक कवितेचे इतके अर्थपूर्ण विडंबन केसुच करू जाणे... __/\__ _____________________________ श्याम, आजची पीढी अशी आहे का रे?हे असे चित्र का रंगवायचे? आणि असेल तर बदलायला नको का रे श्याम?
  • Log in or register to post comments
ट
टुकुल Tue, 05/18/2010 - 12:50 नवीन
बस्स आपला एकच प्रतिसाद तुम्हाला __/\__ --टुकुल
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Tue, 05/18/2010 - 17:52 नवीन
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार! (आभारी)केशवसुमार
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा