(मृगजळ) रेव पार्टीचे गाणे
💬 प्रतिसाद
(7)
स
स्पंदना
Tue, 05/18/2010 - 09:42
नवीन
=)) =)) =)) =))
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
- Log in or register to post comments
न
नाना बेरके
Tue, 05/18/2010 - 09:54
नवीन
तुला कळाले , मला कळाले , आज लागली आपुली खास,
अडगळ वेची उरलेसुरले , एक बाटली चार गिलास
च्याऐवजी . .
तुला कळाले , मला कळाले , आज भागली आपुली खाज
अडगळ वेची उरलेसुरले , एक बाटली चार गिलास
- हे कसे वाटते ?
चांदनी आयी ID उडाने. ., सुझे ना कोई मंजील.
नाना बेरके
- Log in or register to post comments
श
शैलेन्द्र
Tue, 05/18/2010 - 14:26
नवीन
आयला! लय भारी..
- Log in or register to post comments
श
शुचि
Tue, 05/18/2010 - 20:01
नवीन
हा हा =))
- Log in or register to post comments
ड
डावखुरा
Tue, 05/18/2010 - 21:17
नवीन
विषय गंभीर पण विडंबण जमलंय खास
हसुन हसुन झालीय ईथे पुरेवाट...
=)) =))
----------------------------------------------------------------------
"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

- Log in or register to post comments
ट
टारझन
Tue, 05/18/2010 - 21:21
नवीन
च्यायला हे असलं आसतंय व्हय तिकडं ? जाया पायजेल यकदा ;)
>> ढिनच्याक ढिनच्याक नाचू निरन्तर , हलवू कंबर आपुली आज,
व्वा !! जियो
-मरगळ
- Log in or register to post comments
न
निरन्जन वहालेकर
Wed, 05/19/2010 - 05:38
नवीन
रेव पार्टी एकदम खल्लास ! !
- Log in or register to post comments